West Central Railway Bharti 2024 पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती

West Central Railway Bharti 2024
West Central Railway Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

West Central Railway Bharti 2024:मित्रांनो तुम्ही जर 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता पश्चिम मध्य रेल्वे मध्ये 10 वी आणि 12 वी पास वर भरती निघालेली आहे त्याबद्धल आपण संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मित्रांनो पश्चिम मध्य रेल्वेत ही भारती निघालेली आहे आणि ही भरती एक पदांसाठी होणार आहे एक म्हणजे अप्रेंटिस या भरतीमध्ये मित्रांनो 3317 पदे भरली जाणार आहेत म्हणजे 3317 जागा शिल्लक आहेत. या पदाचे नाव आहे अप्रेंटिस (प्रशिक्षनार्थी ) या मध्ये आपण शैक्षणिक पात्रता पाहूया.

West Central Railway Bharti 2024

शैक्षणिक पात्रता:

1.मेडिकल लॅब टेक्निशियन या मध्ये 12 वी उत्तीर्ण व बारावी मध्ये Physics,Chemestry आणि Biology हे विषय असेल हवे आहेत. 2)NCVT/SCVT

2)उर्वरित ट्रेड या मध्ये जर पहिल तर तरूणांना 10 वी पास व 10 वी मध्ये 50% प्रतेक विषयात असेल हवेत. आणि संबंधित ट्रेड मध्ये iti

सरकारच्या मुख्य संकेतस्थळाला भेट यावर क्लिक करून द्या

वयाची अट: 5 ऑगस्ट 2024 रोजी कमीत कमी 25 वर्ष आणि जास्तीत जात 24 वर्ष वे असेल हवे ओबीसी साथी 3 वर्षे सूट आहे आणि sc/st साथी 5 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे

पश्चिम मध्य रेल्वे

अर्ज करण्यासाठी फी किती आहे

General/Obc: 141 रुपये आणि Sc /St व महिला :41 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख

04 सप्टेंबर 2024 ( 11:59 )

West Central Railway Bharti 2024 या प्रकारे मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे मध्य रेल्वे मध्ये मोठी भरती निघालेली आहे मित्रांनो आतापर्यंत कधीही अशी भरती निघालेली नाही. मित्रांनो या भरतीमध्ये कसल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही मेरिटनुसार सिलेक्शन केले जाणार आहे मित्रांनो या भरतीचा आपल्या राज्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यायचा आहे यामध्ये अर्ज करण्याची पद्धत आपण वर पाहिली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील आपण पाहिली आहे मित्रांनो चार सप्टेंबर 2024 च्या आधी तुम्हाला सरकारच्या मुख्य संकेतस्थळावर जाऊन तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे तुमचा अर्ज झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस कळवण्यात येणार आहे.

West Central Railway Bharti 2024 मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही दहावी पास असाल तरी चालेल किंवा बारावी पास असाल तरीही चालेल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फक्त 141 रुपये करायचे आहेत आणि एसी जर असाल तर फक्त 41 रुपये भरायचे आहेत अशा प्रकारे या अर्जाची सर्व माहिती आहे हा अर्ज सर्व तरुण बांधवांनी भरून घ्यायचा आहे मित्रांनो अशी भरती परत कधी निघणार नाही रेल्वेमध्ये चांगला पगार देखील असतो आणि अशा प्रकारची नोकरी आपण गमावणे हे कितपत योग्य आहे.

West Central Railway Bharti 2024 पश्चिम मध्ये रेल्वेमध्ये मित्रांनो अप्रेंटिस पदाच्या ते अतिशय सतरा जागा निघालेल्या आहे मित्रांनो यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2024 आहे तोपर्यंत पात्र उमेदवारांना आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचा आहे.

मित्रांनो या पदाचे नाव ऑपरेटियेस आहे आणि जागा 3317 आहे यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास आणि बारावी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय असणे आवश्यक आहे. आणि दुसऱ्या ट्रेड साठी दहावी पास आणि दहावी मध्ये प्रत्येक विषयात 50 टक्के गुण असायला हवे आहेत आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला पाहिजे मित्रांनो याची निवड प्रक्रिया ही गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल.

West Central Railway Bharti 2024 दहावी परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समक्ष दहावी आणि बारावी परीक्षा प्रणाली अंतर्गत तसेच आयटीआय ट्रेड गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाते.

या भरतीसाठी वयोमर्यादा पाहिली तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 5 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 यामध्ये असायला हवी एसी आणि एसटी यांना पाच वर्षे सूट आणि ओबीसी यांना तीन वर्ष दिलेली आहे. परीक्षा फी जर पाहिलं तर जनरल आणि ओबीसी साठी 141 रुपये आणि महिलांसाठी 41 रुपये नोकरीचे ठिकाण हे West Central Railway Bharti 2024 पश्चिम मध्ये रेल्वे राहणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2024 11वाजून 59 मिनिटापर्यंत असणार आहे.

मुंबई महानगर पालिकेत विविध पदांसाठी भारती यावर क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
भारतीय वायुसेना मध्ये भरती निघालेली आहे याची माहिती आपण पाहूया

West Central Railway Bharti 2024 मित्रांनो भारतीय वायुसेना अंतर्गत लिपिक हिंदी टायपिस्ट ड्रायव्हर अशा विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदभरतीची अधिसूचना जाहीर केलेली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया. मित्रांनो ही भरती तब्बल 182 रिक्त पदांसाठी होणार आहे मित्रांनो भरतीसाठी अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहूया मित्रांनो खालील दिलेल्या तक्त्यामध्ये ऑफलाइन अर्ज पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला ऑफलाइन अर्ज कसा भरायचा आहे.

याविषयीची माहितीची पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आवश्यक असलेले शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे व इतर सर्व सविस्तर माहिती पाहणे आवश्यक आहे.

वायुसेना भरती 2024 विषयी महत्त्वाची माहिती

मित्रांनो ही भरती भारतीय वायुसेना अंतर्गत होत आहे या भरतीची अर्ज पद्धती तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो या भरतीमध्ये तब्बल 182 रिक्त जागांची भरती करण्यासाठी प्रसिद्ध झाली आहे रिक्त पदांची नावे कोणकोणती आहे West Central Railway Bharti 2024 ते पाहूया भारतीय वायुसेना मध्ये लिपिक, हिंदी टायपिस्ट, आणि ड्रायव्हर या पदांची भरती करण्यात येत आहे यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी पास वर भरती करण्यात येत आहे यासाठी वयोमर्यादा काय आहे ते आपण पाहूया.

मित्रांनो वयोमर्यादा पाहिली तर या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुमचा वय हे 18 वर्षे ते 25 वर्षे असले पाहिजे एसटी आणि एसटी यांना पाच वर्षे सुट आहे. आणि ओबीसी यांना तीन वर्ष सुट आहे अपंग असलेल्या उमेदवारांना दहा वर्षे सूट आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ते आपण पाहूया.

अर्ध करण्याची शेवटची तारीख

मित्रांनो या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ही एक सप्टेंबर 2024 आहे 2024 1 सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी मित्रांनो इतर सर्व नोकरी आणि अपडेट साठी आत्ताच आजच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तिथून सर्व माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचला आणि तुम्ही प्रत्येक भरतीचा आणि प्रत्येक योजनेचा लाभ सगळ्यात आधी घेऊ शकाल.

भारतीय वायुसेना भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे

West Central Railway Bharti 2024 मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज प्रक्रिया अशी आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी स्वतः अर्ज पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या सत्यामध्ये ऑफलाइन अर्ज पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर जायचे आहे आणि अर्ज करण्यासाठी पोहोचायचं आहे अधिक माहितीसाठी जाहिरातीमध्ये शेवटच्या प्रश्नावर कर्ज फॉर्म दिला आहे. त्या फॉर्मवर तुम्हाला प्रिंट काढून तुमची माहिती भरायची आहे मित्रांनो त्याच ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता कागदपत्रे स्वाक्षरी साईज फोटो प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो इत्यादी माहिती भरायचे आहे.

फॉर्म व्यवस्थितपणे कोणती माहिती न चुकता चांगल्या प्रकारे भरायचा आहे ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे त्यामध्ये पासवर्ड साई चे फोटो अटॅच करून नंतरच तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास फॉर्म सरसकट अस स्वीकारण्यात येत आहेत त्याकरिता तुम्हाला अर्ज हा व्यवस्थित भरायचा आहे कोणतीही माहिती चुकीची द्यायची नाही. West Central Railway Bharti 2024 आणि कसल्या प्रकारचा चुकीचे कागदपत्र जोडून अर्ज करायचा नाही जर तुम्ही असं केलं तर तुम्ही या भरतीपासून वंचित राहाल तर आणि तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते त्यासाठी सर्व माहिती चांगल्या प्रकारे भरा आणि या नोकरीचा चांगल्या मोठ्या प्रकारात प्रमाणात फायदा घ्या.

West Central Railway Bharti 2024 मित्रांनो ही थेट भरती वायुसेना अंतर्गत झालेली होणार आहे आणि या भरतीचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे मित्रांनो केंद्र शासनाने चांगल्या प्रकारची भरती काढलेले आहे. जर तुम्ही पाहिलं तर आता मध्ये रेल्वेमध्ये सुद्धा ते 3317 पदांची नवीन भरती काढलेली आहे या भरतीमध्ये तुम्हाला कसल्या प्रकारची परीक्षा किंवा कसल्याही प्रकारची एक्झाम देण्याची गरज नाही.

मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात दहावी मध्ये तुम्हाला फक्त प्रत्येक विषयात 50 टक्के गुण आणि सोबत आयटीआय कोणत्याही क्षेत्रामध्ये झालेला पाहिजे. जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही देखील यासाठी पात्र आहात मात्र तुम्हाला बारावी पास मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे तीन विषय असायला हवे आहेत जर तुमच्याकडे हे तीन विषय असतील तर तुम्ही हे West Central Railway Bharti 2024 अर्ज करू शकता आणि कसल्याही प्रकारचा परीक्षा न देता तुम्ही या नोकरीमध्ये जॉईन होऊ शकता. मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन योजना आणि नवनवीन नोकरीच्या अपडेट आपल्या पेज वरती येत राहतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे आजच आपल्या पेजवरील प्रथमच पाहिलं तर व्हाट्सअप ग्रुप ची लिंक आहे.

तुम्ही हा व्हाट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तुम्ही आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून सगळ्यात आधी नोकरीची अपडेट योजना ची अपडेट शेती विषयी सर्व माहिती आपल्या या पेजवरती तुम्हाला भेटेल त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हाट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर दररोजचा रोज तुम्हाला अपडेट मिळेल आणि तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहाल.

केंद्र सरकार चांगल्या प्रकारे जागा घेत आहे आणि तुम्हाला म्हणजेच आपल्या तरुण वर्गांना मोठी संधी मिळत आहे केंद्र सरकार तर घेतच आहे पण आता राज्य सरकारने देखील आपल्यासमोर विविध योजना मांडलेल्या आहेत आणि नोकरीच्या सुद्धा संध्या मांडलेल्या आहेत.

आता पाहिलं तर नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने काढलेली योजना आहे आणि या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळत आहेत मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ही घोषणा झालेली आहे आणि या योजनेचे तीन हप्ते देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे West Central Railway Bharti 2024 मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असली तर आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि रोज नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र