राज्यात मोफत सीलाई मशीन योजना सुरू असा करा ऑनलाइन अर्ज | Silai Machine Yojana 2024

Silai Machine Yojana 2024 मित्रांनो आपल्या राज्यातील ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत त्या महिलांना स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो ही योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे.

Free Silai Machine Yojana 2024
Silai Machine Yojana 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Silai Machine Yojana 2024

Silai Machine Yojana 2024 मित्रांनो ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिला या मशीन वरती काम करून स्वतः चा व कुटुंबाचा थोडाफार भार उचलू शकतील या उद्दिष्टाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी आणि त्यांना घरी बसून रोजगार मिळण्यासाठी सरकारने ही Silai Machine Yojana 2024 सुरू केलेली आहे जेणेकरून त्या घरी बसून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवू शकतील या उद्दिष्टेने केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये शिलाई मशीन वाटप केली जाणार आहे.

सरकारच्या पेजवर जाऊन सविस्तर माहिती येथे पहा

मित्रांनो ग्रामीण आणि शहरी भागातील जवळपास 50 हजार पेक्षा ही जास्त महिलांना Silai Machine Yojana 2024 मिळवून देण्याचा उद्देश आपल्या महाराष्ट्र शासनाचा आहे आणि ही योजना केंद्र सरकारची असली तरी यामध्ये राज्य सरकारने मोठी दखल घेतलेली आहे आणि याच निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नामध्ये या योजनेचा थोडाफार हातभार लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Silai Machine Yojana 2024 आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील असे बरेच कुटुंब आहेत जे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात आणि याच कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये महिला स्वतःचा खर्च भागवू शकत नाहीत त्या दुसऱ्या वरती अवलंबून राहतात म्हणजे आपल्या कुटुंबावर तिथे एक भार म्हणून जगत असतात. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये रोजगार हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे आणि रोजगार कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबातील ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाहीये.

जगातील असे 6 देश ज्या देशात रात्र होत नाही ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल एकदा वाचा संपूर्ण माहिती

Silai Machine Yojana 2024 महिलांना असे बरेच उद्योग असतात जे त्यांना घरी बसून करता येतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवणकाम हे असं उद्योग आहे ज्या महिला घरी बसून आपले घरचे काम बघून देखील तो व्यवसाय करू शकतात आणि त्यातून चांगले पैसे मिळवून आपल्या कुटुंबातील गरजा मोठ्या प्रमाणात भाग होऊ शकतात.

Silai Machine Yojana 2024 आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांना शासनाद्वारे मोफत शिलाई मशीन मिळणार आहे आणि ही शिलाई मशीन कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे हे पाहणे देखील खूप महत्त्वाचे आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट जर पाहिला तर आपल्या राज्यातील जे गरीब कुटुंब आहेत त्या कुटुंबांना सुधारण्यासाठी थोडीफार मदत म्हणून ही शासनाने सुरू केलेली योजना आहे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपले कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील आणि परिवार देखील चांगला राहू शकेल या हेतूने ही योजना चालू केलेली आहे.

योजनेचे नाव मोफत सिलाई मशीन योजना
लाभार्थी कोण आहेत राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील महिला
योजना मोफत सिलाई मशीन योजना
सरकारचा उदेश गरीब कुटुंबातील महिलाना रोजगार मिळणे
अर्ज कसा करायचं आहे ऑनलाइन पद्धतिने

मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्टे

  • महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब कुटुंबातील सर्व महिलांना घरी बसून आपला व्यवसाय सुरू करता आला पाहिजे या उद्दिष्टेने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे.
  • महिला कुटुंबासाठी थोडाफार हातभार लावू शकतील म्हणजे कुटुंब जगण्यासाठी मदत होईल.
  • महिला ना दुसऱ्याकडे थोड्या थोड्या गोष्टीसाठी पैसे मागण्याची गरज भासणार नाही त्या स्वतः आत्मनिर्भर होतील.
  • साधारण कुटुंबातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
  • ज्या महिला राज्यातील बेरोजगार आहेत अशा महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे उद्देश आहे.

योजनेचा नेमका उद्दिष्ट काय आहे

Silai Machine Yojana 2024 या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील जवळपास 50 हजार महिलांना या योजनेचा ला मिळावा आणि मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचं निर्देश दिलेले आहेत.

योजनेसाठी प्राधान्य

अपंग विधवा अनुसूचित जनजाती अनुसूचित जाती या महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे.

पात्रता काय असणार आहे

अर्ज करणारी महिलाही महाराष्ट्र मध्ये राहणारी मूळ रहिवासी असली पाहिजे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती कोणत्या आहेत
  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांना घेता येणार आहे.
  • ज्या महिला महाराष्ट्रामध्ये राहत नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • महिला हे गरीब कुटुंबातील आणि बेरोजगार असली पाहिजे नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी महिलेचे वय वीस वर्षे ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त महिलेस लाभ दिला जाणार नाही.
  • जर महिलेचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महिलांनाच मिळू शकतो.
  • राज्यातील जेवढे पुरुष आहेत त्यापैकी कोणालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी कोणीही अर्ज करू नये.
  • महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे असेल तर लाभ मिळू शकत नाही.
  • ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्या महिलेकडे शिवणकाम केलेले प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ज्या महिला विधवा आर्थिक दृष्ट्या करी कुटुंबातील आणि अपंग आहेत अशा महिलांना जास्त प्रधान्य दिलेले आहे.
  • ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांना या योजनेसाला अजिबात मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.
  • अर्ज करणारी महिला जर विधवा असेल तर त्या महिलेला पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अन्यथा ला मिळणार नाही.
  • अपंग महिला असेल तर अपंग असलेले प्रमाणपत्र देखील जोडावे लागेल.
  • कुटुंबामध्ये दोन महिला असतील तर दोन्हींना या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त एका महिलेलाच एका कुटुंबातून या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • कोणत्याही अर्जदार महिलेने खोटी माहिती देऊ नये जर अर्जदार महिलेने खोटी माहिती दिली तर या योजनेमधून रद्द करून टाकले जाऊ शकते त्यामुळे जी माहिती आहे ती माहिती खरी द्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • बँक खात्याचा तपशील
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • कुटुंबाचा उत्पन्न दाखला आवश्यक
  • अपंग प्रमाणपत्र ( अपंग असल्यास )
  • महिला विधवा असेल तर ( मृत्यू प्रमाणपत्र पतीचे )
  • रहिवासी पुरावा
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल

या कारणामुळे अर्ज रद्द होऊ शकतो

  • जर अर्ज केलेल्या महिलेचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज केलेली महिला जर सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असेल तर.
  • महिलाही गरीब कुटुंबातील नसेल तर अर्ज केला रद्द केला जाऊ शकतो.
  • जर महिला महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या राज्यांमधील राहणारी असेल तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जात आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा प्रकारे करायचा आहे

जर अर्ज करणारी महिलाही ग्रामीण भागामध्ये राहणारी रहिवासी Silai Machine Yojana 2024 असेल तर त्या महिलेला आपापल्या जवळच्या जिल्हा कार्यालयामध्ये महिला सशक्तिकरण विभागात जायचे आहे आणि महिला शहरी भागातील राहणारे असेल तर आपल्या जवळच्या महानगरपालिकेमध्ये कार्यालयात जाऊन मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

  • किंवा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करू शकता आणि तुमची सर्व माहिती भरून अर्ज भरून देऊ शकता.
  • अर्जामध्ये ची माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती अतिशय चांगल्या प्रकारे न चुकता भरून त्यासोबत जी कागदपत्रे मागितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे अचूक पद्धतीने जोडून तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची आणि खोटी माहिती दिली अस तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

वर दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरल्यानंतर तुमची सर्व अर्ज प्रक्रिया आहे पूर्ण होईल.

महत्त्वाच्या गोष्टी

मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत जी तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना मिळणार आहे ही शिलाई मशीन मित्रांनो हाताने किंवा पायाने चालणारी असू शकते किंवा मोटार ने चालणारी देखील असू शकते त्याचबरोबर राज्यातील महिलांना शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देखील हे सरकार मोफत देणार आहे.

या महिलांचे अर्ज मंजूर होतील अशा महिलांना सरकार Silai Machine Yojana 2024 मशीन घेण्यासाठी पैसे खात्यावरती जमा करणार आहे. या योजनेचा लाभ जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त ज्या महिला गरजू आहेत अशा महिलांना त्या येण्याचा लाभ मिळणार आहे ज्या महिला सरकार नोकरीमध्ये कार्यरत आहेत किंवा घरी कुटुंबातील नाही अशा महिलांनी या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेमध्ये तुम्ही अर्ज देखील करू नये अर्ज केला तरी तो तुमचा स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही अर्ज न केलेलाच बरा.

Silai Machine Yojana 2024 मित्रांनो आज आपण मोफत शिलाई मशीन संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला पात्र ठरलेला आहे याबद्दल आपण जी माहिती पाहिली ही माहिती संपूर्णपणे बरोबर आहे आणि तुम्हालाही या योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तुम्ही जर आर्थिक आणि गरीब कुटुंबातील असाल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो सर्व दिलेली कागदपत्रे आणि पात्रता मी वर वाचून घ्यावी जर Silai Machine Yojana 2024 यामध्ये पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता सर्व कागदपत्रे ही तयार ठेवावी आणि जवळच्या ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.

Silai Machine Yojana 2024 मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असती तर नक्कीच तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा कारण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या असेच आपले महाराष्ट्र सरकारने म्हणून योजना आणत आहे ही योजना मित्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेले आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट आहे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत होणे.