Shilai Machine Yojana 2024 | या महिलांना मिळत आहे मोफत शीलाई मशीन असा करा अर्ज

Shilai Machine Yojana 2024 मित्रांनो नमस्कार महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहे तुमच्या घरात देखील 20 वर्षांपुढील महिला असतील तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ठरणार आहे. मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना निघालेली आहे आणि त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Shilai Machine Yojana 2024
Shilai Machine Yojana 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Shilai Machine Yojana 2024 | या महिलांना मिळत आहे मोफत शीलाई मशीन असा करा अर्ज

ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घरबसल्या रोजगाराचे साधन मिळावे या उद्देशाने सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत नागरिकांकडून कसल्याही प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही किंवा सरकारने मागितलेला नाही त्याशिवाय प्रशिक्षण किती दिवस दिले जाणार आहे मित्रांनो मुख्य गोष्ट म्हणजे यासाठी प्रशिक्षण देखील सरकार हे देणार आहे.

Shilai Machine Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्रात जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना संबंधित कामाचे प्रशिक्षण दिले जाते व प्रशिक्षणात कौशल्य आत्मसात करण्यास मोठी मदत होते त्यासाठी पंधरा हजार रुपयांची प्रोत्साहन पर रक्कम नागरिकांच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करण्याचा सरकारने सांगितला आहे. जेणेकरून गरिबांनी आर्थिक परिस्थिती असलेल्या महिला त्या पैशांमधून शिलाई मशीन खरेदी करू शकतील.

या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ती कागदपत्रे जोडून सर्व माहिती अचूक पद्धतीने भरायचे आहे पात्रता काय आहे आणि कोणकोणती कागदपत्रे जोडावे लागणार आहेत व हा लाभ तुम्हाला कसा मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेऊया.

Shilai Machine Yojana 2024 मोफत शिलाई मशीन ही योजना भारत सरकार द्वारे महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्दिष्ट जर पाहिलं तर मित्रांनो आर्थिक दृष्ट्या दूरवर महिलांना सक्षम करणे आणि त्या महिलांना स्वावलंबी बनवणे यासाठी महिलांना मोफत शिलाई मशीन दिल्या जाणार आहेत जेणेकरून त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि उत्पन्न मिळवू शकतील.

भारतीय नौदलामध्ये नोकरीची मोठी संधि ऑनलाइन अर्ज सुरू अधिक माही येथे पहा

योजनेचे उद्दिष्ट काय आहेत

  • महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्या स्वलंबी हव्यात स्वतः कुटुंबासाठी घरबसल्या पैसे कमवून शकतील.
  • महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची मदत व्हावी.
  • महिलांची परिस्थिती सुधारणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने मदत करावी व त्या स्वतःच्या हिमतीने कुटुंबाच्या गरजा भागू शकतील.

लाभ कसा मिळणार

सरकारकडून महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.

महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्या स्वतः उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम व्हाव्यात.

पात्रता काय आहे

ज्या महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांचे वय वीस 20 ते 40 वर्षे असावे.

महिलांचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागातील महिला असेल तर बारा हजार रुपये आणि शहरी भागातील महिला असेल तर पंधरा हजार रुपये पेक्षा कमी असायला हवे.

जर महिला विधवा अपंग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तर त्या महिलांना खूप जास्त प्राधान्य दिले जात आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत

1.आधार कार्ड
2.ओळखपत्र
3.वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
4.पासपोर्ट साईज फोटो
5.वयाचा दाखला

इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत या कागदपत्रांसह तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची पद्धत

जर महिलांना या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता तो म्हणजे अर्जदारांनी स्थानिक सरकारी कार्यालयात किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप वरून देखील अर्ज करू शकता व लाभ घेऊ शकता.

या संदर्भात आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत शिलाई मशीन ही भारत सरकारने सुरू केलेली एक अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल ज्या महिला आहेत त्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. या Shilai Machine Yojana 2024 योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन प्रदान करण्याचं सरकारचं नियोजन आहे ज्यामुळे त्या महिला स्वलंबी बनण्याची आणि आपला रोजगार सुरू करण्याची त्यांना खूप मदत होईल.

मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश जर आपण पाहिलं तर ज्या महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना समाजामध्ये एक आर्थिक दृष्ट्या मजबूत व्यक्ती म्हणून स्थिर करणे हा आहे.

ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये ज्या गरीब महिला आहेत त्या महिलांना या योजनेद्वारे मदत करण्यास सरकारचं नियोजन आहे ज्यामुळे ते स्वतःचा छोटासा सुरू करू शकतील आणि आपल्या कुटुंबाला पालन प्रश्नांमध्ये हातभार लावू शकतील. त्याचबरोबर महिलांचे सशक्तिकरण आणि समाजात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे मुख्य उद्देश आहे.

या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे त्यामुळे त्यांना शिलाई सारखा लहान व्यवसाय का होईना करण्याची संधी मिळत आहे महिलांना शिलाई मशीन मिळाल्यामुळे त्या आपल्या घरातच राहून शिलाई मशीन चे काम करू शकतात व आपल्या कुटुंबामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी छोटासा प्रयत्न करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व निकष सरकारने आपल्यासमोर मांडलेले आहेत कोण कोणते पात्रता आहे आणि काही कशा आहेत ते खालील प्रमाणे आहेत.

वयोमर्यादा जर मित्रांनो वयोमर्यादेचा विचार केला तर सरकारने या मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी महिलांचे वय हे किमान 20 वर्षे ते जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असावे 40 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीनुसार मित्रांनो या योजनेचा लाभ दिला जात आहे म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने सांगितलेल्या अटीप्रमाणे असायला हवे जर महिला ग्रामीण भागातील असेल तर 12 हजार रुपये पेक्षा जास्त उत्पन्न नसावे आणि जर महिलाही शहरी भागात राहणारी असेल तर त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न आहे 15 हजार रुपये पेक्षा जास्त नसायला हवे या उत्पन्नाच्या सरकारने दोन अटी महिलांसमोर मांडलेल्या आहेत.

प्राधान्य कोणत्या महिलांना मिळणार आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम विधवा त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्लभ महिलांना आणि ज्या महिला अपंग आहेत ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे अशा महिलांना जास्त प्रमाणामध्ये प्रधान्य दिले जात आहे.

जी महिला Shilai Machine Yojana 2024 या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलेचे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तसेच त्या संबंधित राज्यातील निवासी असाव्यात ज्या राज्यांमध्ये महिला राहत आहे त्या राज्यातीलच महिला असायला हवी दुसऱ्या राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आणि ज्या राज्यांमध्ये महिला राहत आहे त्याच राज्यांमध्ये अर्ज करायचा आहे.

कागदपत्रे आपण वर पाहिलेलीच आहेत त्यामध्ये आधार कार्ड हे लागणार आहे ओळखीचा प्रमुख पुरावा म्हणून आधार कार्ड ची आवश्यकता आहे त्याचबरोबर वयाचा दाखला अर्जदार महिलेचे वय सिद्ध करण्यासाठी जन्माचा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे फोटो पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत आणि आर्थिक परिस्थितीचे प्रमाणपत्र अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न प्रमाण नीट करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचा उल्लेख केलेला असावा इतर ओळखपत्र जर पाहिली तर पॅन कार्ड त्याचबरोबर मतदान कार्ड ओळखपत्र किंवा राशन कार्ड यासारखी कोणत्याही ओळखपत्र असणारे कागदपत्रे सादर केले जाऊ शकतात.

अर्ज प्रक्रिया जर पाहिली तर मोफत शिलाई मशीन योजनेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ही अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते आपण पाहूया.

ऑफलाइन अर्ज

जर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर राज्यातील जिल्हा कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला जे कागदपत्र सांगितलेले आहेत ते सर्व आवश्यक कागदपत्र जमा करायचे आहेत व आपण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज

आपण जर पाहिलं तर काही विविध राज्यांमध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे उमेदवारांना संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून तो सबमिट करायचा आहे. त्या अर्जामध्ये कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ती सर्व कागदपत्रे तुम्हाला देते स्कॅन करून अपलोड करायचे आहेत व अतिशय अचूकपणे तुम्हाला तो अर्ज भरायचा आहे.

मोफत शिलाई मशीन Shilai Machine Yojana 2024 या योजनेची अंमलबजावणी ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते आपण जर पाहिलं तर या योजनेची जबाबदारी ही महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे सोपवलेली असते दुसऱ्या राज्यांमध्ये या योजनेच्या आरटी आणि शर्ती थोड्याशा वेगळे आहेत. त्यामुळे राज्यनिहाय योजनेच्या तहसील यांची माहिती घेणे आवश्यक आहे सर्व माहिती तुम्हाला घेऊन व सर्व कागदपत्रे आवश्यक आहे ते घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

शिलाई मशीन योजना ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रभावी पाऊल म्हणून यशस्वीरित्या पार पाडण्यात येत आहे या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळत आहे योजनेच्या माध्यमातून महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी हे या योजनेचे उद्देश आहे समाजामध्ये आपला वेगळा ठसा उलटावावा व सरकारच्या या उपक्रमाने महिलांचे जीवनमान अतिशय चांगल्या प्रकारे उंचावताना दिसून येत आहे.

आज आपण मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल अतिशय बारकाईने संपूर्ण माहिती पाहिलेली आहे कोणत्या महिला पात्र आहेत व कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याचबरोबर महिलेचे उद्देश आणि सरकारचे निकष देखील पाहिलेले आहेत जर तुमच्या देखील कुटुंबामध्ये कोणी महिला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता व मोफत शिलाई मशीन मिळू शकतात.

ही माहिती जर आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांच्या देखील कुटुंबामध्ये कोणी महिला असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकेल व त्यांचा फायदा होऊ शकेल अशाच प्रकारे नवनवीन अपडेट साठी आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन बटणावर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व योजना विषयी व नोकरी विषयी माहिती सर्वात आधी मिळेल धन्यवाद.