Ratan Tata Sir Biography
Ratan Tata Sir Biography मित्रांनो रतन टाटा साक्षात देव माणूस भारतातील एक सुप्रसिद्ध उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. रतन टाटा सरांचे नाव उद्योग क्षेत्रामध्ये लोक आदराने घेत असतात. टाटा सरांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी शेवटचा श्वास घेतला आणि ते आपल्याला सोडून गेले मित्रांनो रतन टाटा हे साक्षात माणसांमधील देवच होते त्यांनी आपल्या भारतावर कोणत्याही संकटाला तरी मदत करण्यासाठी सर्वात आधी धावून जात असत.
Ratan Tata Sir Biography माझ्या भारत देशाला वाचवण्यासाठी पंधराशे करोडच काय तर माझी संपूर्ण संपत्ती दान करेल असं ते म्हणायचे आणि वेळ आली तर माझ्या देशाला वाचवण्यासाठी मी तेही करेल असे ते म्हणायचे.
28 डिसेंबर 1937 साली रतन टाटा सर यांचा जन्म मुंबई या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा असे होते त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना दत्तक घेतलेले होते. टाटा कुटुंबाने त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आणि त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले.
भारतामधील अतिशय प्रतिष्ठित आणि सुशिक्षित घरांना हे टाटा कुटुंब यांचा होतं त्यांनी उद्योगांमध्ये त्यांचा वारसा निर्माण केला रतन टाटा सर यांचे शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये कॉर्नर विद्यापीठातून इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली होती.
मोबाइल वरुण रोज एक तास काम करून महिन्याला ३० हजार महिना कमवा माहिती साठी क्लिक करा
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ अमेरिकेमध्येच काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी हावर्ड बिजनेस स्कूल मधून व्यवस्थापनाचा खूप जास्त प्रमाणामध्ये अभ्यास केला आणि तो अभ्यास करून त्यांनी अमेरिकेमध्येच काम सुरू केले होते परंतु काही काळानंतर त्यांच्या मनामध्ये विचाराला की आपण भारतामध्ये जायला हवे आणि त्यांनी भारतामध्ये येण्याचा निश्चय केला. त्यांनी 1962 मध्ये टाटा स्टील येथे काम सुरू केले त्या ठिकाणी त्यांनी कामगारांसोबत खाणीमध्ये देखील काम केले होते आणि या जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये त्यांचे नाव पसरवले.
टाटा समूहाचे अध्यक्ष पद
काही काळानंतर Ratan Tata Sir Biography सरांनी 1991 साली टाटा समूहाचे अध्यक्ष पद स्वीकारले त्यावेळी टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा टी टाटा पॉवर आणि टाटा केमिकल्स यासारख्या अनेक कंपन्या होत्या आणि लोकांच्या गरजा नुसार त्यांच्या गरजा पाहून रतन टाटा सरांनी अनेक क्षेत्रांमध्ये समूहाचा विस्तार करण्याचे काम करण्यास सुरुवात केली आणि जिद्दीने व चिकाटीने काम करण्याचे ध्येय ठेवत काम करण्यास सुरुवात केली.
सर्वप्रथम जर पाहिलं तर त्यांनी टाटा मोटर्सच्या माध्यमात जगातील मोठ्या वाहन कंपन्यांमध्ये काम करायला सुरुवात केली सर्वप्रथम जर पाहिलं तर जग्वार आणि लँड रोव्हरची खरेदी जास्त प्रमाणामध्ये महत्त्वाची ठरण्यात आली याच खरेदीमुळे टाटा मोटर्सला जागतिक बाजारपेठेमध्ये अतिशय चांगले स्थान मिळाले. त्यानंतर टाटा सरांनी टाटा टी कंपनीच्या माध्यमातून देखील डेटली चहा ब्रँडचा अतिशय चांगल्या प्रकारे ताबा घेण्याचे ठरवले ज्यामुळे टाटा समूहाने आंतरराष्ट्रीय बाजारातही अतिशय चांगल्या प्रकारे ठसा उमटवला आणि महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दाखवले.
रतन टाटा सरांनी 2008 साली टाटा मोटर्सचे जग्वार आणि लँड रोवर या दोन लक्झरी कारचा काम करण्यास सुरुवात केली आणि ही खरेदी टाटा समूहाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गाजली आणि यापुढे त्यांना बाजारपेठेमध्ये यशाचे पाऊल टाकण्यास संधी मिळाली.
सर्वसामान्य कुटुंबाला स्वस्तामध्ये परवडण्यासारखी रतन टाटा सरांनी सर्वप्रथम एक कार काढली त्या कारचे नाव होते ज्ञानोकार मित्रांनो ही कार स्वस्त असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला परवडणारी होती. त्यामुळे या कारला जास्त प्रमाणामध्ये मागणी मिळाली आणि ज्ञानू प्रकल्पाची सुरुवात झाली न्यानो ही जगामधील सर्वात स्वस्तकार ठरली आणि टाटा समूहाने वाहन क्षेत्रामध्ये एक नवीन ओळख निर्माण केली.
सामाजिक क्षेत्रात योगदान
रतन टाटा हे फक्त उद्योगापुरते गाजलेले नाहीत तर त्यांचे सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील खूप जास्त प्रमाणामध्ये योगदान आहे समाजामधील जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना मदत करणे हे ध्येय रतन टाटा सरांचे नेहमी असायचे टाटा ट्रस्ट आणि टाटा फाउंडेशनच्या या दोन गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास यासारख्या अनेक सामाजिक प्रकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेले आहे.
गरीब लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर सर्वप्रथम धावून जाणारे हे रतन टाटा सर म्हणून ओळखले जायचे कारण मित्रांनो भारतावरती कोणताही संकट आलं तरी भारतातील सर्वप्रथम धावून जाणारी व्यक्ती रतन टाटा म्हणून ओळखली जायची.
रतन टाटा सर यांनी 2012 ला टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी आपल्या समूहासाठी आपले कार्य चालूच ठेवले निवृत्त झाल्यानंतर स्टार्टर क्षेत्राचाही रस घेतला आणि अनेक नवीन जे काही उद्योग आहेत ते उद्योग आणि व्यावसायिक मार्गदर्शन देखील करत राहिले.
वयक्तिक जीवन
मित्रांनो रतन टाटा सर यांचे वैयक्तिक जीवनाविषयी जर आपण पाहिलं तर त्यांचे जीवन हे अतिशय साधे आणि विनम्र होते त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व किंवा नसायचा ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले त्यांनी आयुष्यामध्ये लग्न केले नाही लग्न का केले नाही मित्रांनो याची माहिती सध्या आपण सांगू शकत नाही. आपले जीवन हे टाटा समूह आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करणारे जगभरातील प्रसिद्ध आणि गाजलेले रतन टाटा सर हे होते. रतन टाटा सरांना कुत्र्यांचा खूप लढा असायचा ते प्राण्यांना खूप जीव लावायचे मित्रांनो त्यांना कुत्रे पाळण्या पाण्याची खूप आवड होती.
पुरस्कार प्राप्त
रतन टाटा सर यांना 2000 साली पद भूषण हा पुरस्कार मिळाला त्यानंतर 2008 साली पदवीभूषण या दोन देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले टाटा सर हे प्रथम व्यक्ती ठरले होते याशिवाय मित्रांनो जागतिक स्तरावर देखील उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या जीवनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
मित्रांनो काळाने घात केला आणि आपले रतन टाटा साक्षात देव माणूस हे आपल्याला सोडून 9 ऑक्टोबर 2024 रोजी स्वर्गवासी झाले स्वर्गामध्ये देखील त्यांना उच्च दर्जाचे स्थान मिळेल कारण जोपर्यंत ते आपल्यामध्ये राहिले तोपर्यंत कसल्याही प्रकारचा स्वार्थ पाहिला नाही.
गरीब लोकांच्या मदतीस धावून गेले आपल्या भारत मातेसाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही आपल्या देशावरची कित्येक वेळा संकट आले परंतु त्या संकटामध्ये धावून जाणारे पहिले व्यक्ती हे रतन टाटा सर होते. त्यांच्या जाण्याची बातमी समजताच काळजाचे पाणी झाले ही बातमी खरी असल्याचा विश्वासच बसत नव्हता.
टाटा नॅनो
रतन टाटा सरांनी त्यांच्या संकल्पनेमधून विकसित केलेली पहिली कार मित्रांनो टाटा न्यानो ही सर्वसामान्य कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची ठरलेली कार आहे कारण मित्रांनो अतिशय कमी किमतीमध्ये आणि कमी बजेटमध्ये सर्वसाधारण कुटुंबीयांना परवडण्यासारखी ही कार होती. याच कार मुळे रतन टाटा यांची सामाजिक दृष्टिकोनातून खूप चांगल्या प्रकारे ओळख निर्माण झाली आणि या कार मुळे जास्त प्रमाणामध्ये खरेदी झाली आणि टाटा या कंपनीवरती लोकांचा विश्वास बसला कारण मित्रांनो कमी किमतीमध्ये येणारे कार ही पहिली ज्ञानो कार ठरली होती.
रतन टाटा सर यांनी टाटा टी यांच्या माध्यमातून २००० साली पेटली ही चहा कंपनी विकत घेतली होती आणि याच कंपनीमुळे त्यांच्या समूहाला आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थान मिळाले. कारण मित्रांनो त्यांची ही टेटली चहा अतिशय प्रसिद्ध झाली आणि त्यांना एक वेगळे स्थान मिळण्यास खूप मदत झाली त्यामुळे त्यांचे उद्योग क्षेत्रामध्ये नाव वाढले आणि लोकांचाही त्यावरती विश्वास बसला या पद्धतीने टाटा सरांनी अनेक कंपन्या विकत घेतल्या आणि स्वतःचा एक वेगळा ब्रँड तयार केला.
Ratan Tata Sir Biography सर हे अतिशय साधे आणि सिम्पल राहणारे व्यक्तिमत्व होते अतिशय शांत स्वभाव होता त्यांचा आणि जीवनशैलीमध्ये नम्रता आणि प्रमाणिकपणा खूप जास्त प्रमाणामध्ये होता. त्यांनी त्यांचे आपले संपूर्ण जीवन उद्योग क्षेत्रामध्ये आणि समाजाची सेवा करण्यामध्ये समर्पित केले होते कोणतीही अडचण असेल तर रतन टाटा सर्वप्रथम पुढे येत आणि धावून जाऊन त्यांची मदत करण्यास प्रथम स्थान मिळवत असत.
RATAN TATA SIR BIOGRAPHY : CLICK HERE
रतन टाटा यांनी लग्न का नाही केले
मित्रांनो रतन टाटा सरांनी लग्न का केले नाही या संदर्भामध्ये त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक विवाहाच्या संध्या आल्या परंतु काही कारणांमुळे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला नाही. त्यांनी एक वेळा असेही सांगितले की त्यांच्या आयुष्यामध्ये एका मुलीवर ती खूप प्रेम होते आणि ते लग्नादेखील करणार होते परंतु काही कारणांमुळे ते घडले नाही यामध्ये त्यांचे वैयक्तिक आणि कुटुंबाशी संबंधित काही कारणे होती.
एका मुलाखतीमध्ये Ratan Tata Sir Biography यांनी सांगितले की ज्या वेळेस ते अमेरिकेमध्ये राहत होते तेव्हा त्यांचे एका मुलीवरती प्रेम होते आणि ते त्या मुली सोबत लग्न देखील करणार होते परंतु त्यांच्या आजीचा आजार मध्येच आला आणि त्यांनी भारतामध्ये परत आले त्यानंतर ते अमेरिकेमध्ये जाण्याचा विचार करत होते पण त्या मुलीच्या कुटुंबांनी तिला अमेरिकेमध्येच थांबवले आणि रतन टाटा सरांचे आणि त्या मुलीचे लग्न होऊ शकले नाही.
त्यानंतर त्यांच्या साधेपणामुळे आणि कुटुंबातील काही व्यक्तींमुळे आणि व्यवसायामध्ये ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी त्यांनी लग्ना न करण्याचा निर्णय घेतला होता असे मानले जात होते. त्याचबरोबर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष उद्योग हे टाटा समूहाच्या विकास आणि समाजाकडे केंद्रित केलेले होते त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निश्चय टाळला आणि आयुष्यामध्ये कमीच त्यांनी लग्न केले नाही ते आयुष्यभर एकटे राहिले.
हे वाचा
मित्रांनो तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून भारतामध्ये संपूर्ण महत्त्वाची माहिती नोकरी विषय माहिती योजनांची माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळेल. वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून संपूर्ण अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद.