पुणे महानगरपालिका मध्ये 685 पदांची भरती सुरू|10 वी पास वर करा ऑनलाइन अर्ज| Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदाची भरती निघालेली आहे आणि त्या भरतीच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2024 मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग व इतर पदांसाठी भरती निघालेली आहे ही भरती पुणे महानगरपालिका अंतर्गत निघालेली आहे. या भरतीच्या रिक्त जागांची संख्या 682 असणार आहे या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरती ची सरकारी जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील या लेखांमध्ये खाली दिलेली आहे ती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत या भरतीसाठी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता कोणकोणती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे लागणार आहेत वेतन किती असणार आहे हे सर्व आपण खाली पाहून घेऊया.

महानगरपालिका भरती 2024 बद्दल काही महत्त्वाची माहिती

महानगरपालिका भरती 2024 बद्दल काही महत्त्वाची माहिती

1) भरतीचा प्रकार ही भरती कंत्राटी पद्धतीची असणार आहे.

2) या भरतीचा विभाग-ही भरती पुणे महानगरपालिका अंतर्गत घेण्यात येत आहे.

3) या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया-तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

4) रिक्त जागांची संख्या किती-मित्रांनो या भरतीसाठी 682 रिक्त जागा भरती होणार आहे.

5) रिक्त पदांची नावे-पुणे महानगरपालिकेमध्ये लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग आणि आणखी बऱ्याच काही पदांसाठी ही भरती होत आहे.

6) भरतीसाठी शैक्षणिक पात्रता-शैक्षणिक पात्रता ही दहावी पास पासुन पदवीधर पर्यंत उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात आणखी शिक्षणाविषयी माहिती खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.

7) भरतीसाठी वयोमर्यादा-या भरतीसाठी 35 वर्षाखालील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.

8) अर्ज प्रक्रिया किती तारखेपर्यंत सुरू असणार आहे-मित्रांनो 19 ऑगस्ट 2024 पर्यंत पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरतीचे अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे 19 ऑगस्ट नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे Pune Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ची तारीख ही वाढूही शकते आणि ती वाढताच आम्ही तुम्हाला लवकरच कळू त्यासाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा तिथे तुम्हाला सगळ्यात आधी अपडेट्स मिळतील.

पुणे महानगरपालिका भरती पदांची तपशील

पदाच नाव: लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग व इतर पदे.

पदांची संख्या: एकूण 682 जागा आहेत.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

पदाच नाव: लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग व इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: 10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : Apply Now

  • मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • हा अर्ज तुम्ही कम्प्युटर किंवा मोबाईल वरून देखील भरू शकता किंवा जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन देखील तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने अचूक माहिती भरून भरू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून तुम्हाला अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे.
  • त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती म्हणजे शैक्षणिक पात्रता कागदपत्रे प्रमाणपत्र स्वाक्षरी पासपोर्ट फोटो आणि जी माहिती मागितलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला अचूक पद्धतीने तिथे भरायची आहे.
  • मित्रांनो लक्षात ठेवा हा अर्ज खूप व्यवस्थितपणे कोणतीही माहिती चुकीची न भरता चांगली माहिती सर्व टाकून हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे आणि पासपोर्ट साईज चा फोटो नक्की अपलोड करायचा आहे.
  • जे कागदपत्र तुम्हाला पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे ते सर्व कागदपत्रे अचूक पद्धतीने अपलोड करायचे आहे तरच तुमचा अर्ज स्वीकारण्यात येईल किंवा तुमचा अर्ज हा नाकारण्यात येऊ शकतो.
  • सर्व अर्ज प्रक्रिया भरून झाल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट काढायचे आहे ती प्रिंट तुम्हाला प्रवेश पत्र काढण्यासाठी कामाला येईल व ती चांगल्या प्रकारे जपून ठेवायचे आहे कारण ती जर तुम्ही हरवली तर तुमचे प्रवेश पत्र येण्यास खूप अडचण येऊ शकते आणि तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेऊ देखील नाही शकणार.
  • पुणे महानगरपालिका भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व सरकारच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती पाहू शकता

मुबाई महानगरपालिका भरतीची माहिती येथे पहा

Pune Mahanagarpalika Bharti 2024 मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये ही भरती तब्बल 682 पदासाठी करण्यात येत आहे आणि ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो या भरतीसाठी जर तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही दहावी पास आवश्यक आहे किंवा पदवीधर असाल तरी चालेल.

या भरतीची अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे 19 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा Pune Mahanagarpalika Bharti 2024 ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यानंतर कुणाचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत अशी माहिती सरकारकडून आलेली आहे त्यामुळे शेवटची तारीख ही खूप जवळ आलेली आहे दोन दिवसा वरती आलेली आहे तुम्ही लवकरात लवकर तुमचे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत आणि या नोकरीचा चांगला फायदा करून घ्यावा ही संधी तुम्ही अजिबात सोडू नये.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती पुणे महानगरपालिके अंतर्गत होत आहे आणि या भरतीसाठी विभाग हा पुणे महानगरपालिका राहणार आहे भरतीचे श्रेणी मित्रांनो ही भरती राजश्रीनेच्या अंतर्गत घेण्यात येत आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे महानगरपालिकेमध्ये पात्र असलेल्या उमेदवाराला नोकरी मिळणार आहे या भरतीचे नाव जर पाहिले तर या भरतीद्वारे विविध युवा प्रशिक्षण पदे भरण्यात येणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

या भरतीसाठी पदांची संख्या पाहिलं तर एकूण पदे हे 682 पदे असणार आहेत मित्रांनो 682 पदे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण पुणे महानगरपालिकेमध्ये कधीच एवढ्या पदांची आतापर्यंत भरती झालेली नाही. या भरतीसाठी जर आवश्यक आपण शैक्षणिक पात्रता पाहिली तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी की मान दहावी पास आयटीआय उत्तीर्ण डिप्लोमा पदवीधर पदवीधर पदवी असणे इत्यादी शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे Pune Mahanagarpalika Bharti 2024 यासाठी वयोमर्यादा आहे मित्रांनो 18 वय ते 35 वय उमेदवाराचे असणे आवश्यक आहे 18 ते 35 या वयामधील सर्व उमेदवारी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात.

या भरतीसाठी सर्व वेतन पाहिले तर मित्रांनो जे तुमचे पद असणार आहे त्यावरती या भरतीचे वेतन ठरवले जाणार आहे म्हणजे लिपिक साठी वेगळेवेतन असणार आहे मल्टी टेस्टिंग साठी वेगळे अशा विविध प्रकारचे पद आहेत त्या पदा नुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेतन मिळणार आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 मुख्य गोष्ट म्हणजे मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही तुम्ही अगदी फ्री मध्ये या भरतीसाठी अर्ज करू शकता हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक देखील आपण खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने अचूक माहिती भरून चांगल्या प्रकारे अर्ज भरून या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकता.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

जातीचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला,पासपोर्ट फोटो, रहिवासी दाखला, आधार कार्ड, नॉन क्रिमिनल, डोमासाईल प्रमाणपत्र, एम एस सी आय टी प्रमाणपत्र, जर अनुभव असेल तर आपल्या संबंधित प्रमाणपत्र एतयादी कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगितले आहे तरी तुम्ही तुमच्या जवळील सगळे कागदपत्रे घेऊन अर्ज करायला जायचे आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 मित्रांनो पुणे महानगरपालिके अंतर्गत ही जी भरती निघाली आहे या भरतीचा आपल्या राज्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यायचा आहे. कारण मित्रांनो अशा प्रकारची भरती ही यादी एक वेळेसच निघाली होती ती म्हणजे 2022 ला मित्रांनो 2022 नंतर पुणे महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी तब्बल 682 रिक्त पदे असणार आहे.

या भरतीचा फायदा तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये घेतला पाहिजे या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 35 असणार आहे या वयोगटातील सर्व उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात Pune Mahanagarpalika Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास असाल किंवा पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार आहात तुम्ही या भरतीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा करून घ्यायचा आहे या भरतीची सविस्तर माहिती आपण वर पाहिलेलीच आहे मित्रांनो यासाठी कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ते देखील आपण पाहूया.

नागपूर महानगरपालिकेत सुद्धा भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2024 मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील सहाशे रिक्त पदांची भरती निघालेली आहे त्या भरती संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती एका लेखांमध्ये देणार आहोत मित्रांनो जर तुम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती पाहण्यासाठी जाणार आहात. तर त्याची संपूर्ण माहिती पाहिल्याशिवाय जाऊ नका

मित्रांनो या भरतीसाठी बारावी पास असणे आवश्यक आहे बारावी पास ते पदवीधर पर्यंत उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये ही तब्बल सहाशे पदांसाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये कोणकोणती पदे असणार आहेत आणि वेतन किती असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे या संदर्भामध्ये जी माहिती आहे Pune Mahanagarpalika Bharti 2024 ती आपण संपूर्ण माहिती एका लेखांमध्ये दिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या या वेबसाईटवर होम बटनावरती क्लिक करा आणि तिथे नोकरी या ऑप्शन वरती क्लिक करून तिथे तुम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.

मित्रांनो तुम्हाला जर ही महत्त्वाची माहिती आवडली असली तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना Pune Mahanagarpalika Bharti 2024 ही माहिती शेअर करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो लेखाच्या सुरुवातीला तुम्हाला व्हाट्सअप वरचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हाट्सअप ग्रुप वरती तुम्हाला महाराष्ट्रातील योजना नोकरी संदर्भामध्ये या सर्व अपडेट्स आहेत ते सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील.
धन्यवाद