Mofat Bhandi Vatap Yojana 2024 | बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप सुरू | असा करा ऑनलाइन अर्ज

Mofat Bhandi Vatap Yojana 2024 नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला मोफत भांडी मिळणार आहेत. मोफत भांडी वाटप योजना सुरू झालेली आहे महाराष्ट्र सरकारने ही योजना कामगारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण विचार करून सुरू केली आहे यामध्ये कोणत्या कामगारांना भांडी वाटप मिळेल काय पात्रता आहे तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.

Mofat Bhandi Vatap Yojana 2024
Mofat Bhandi Vatap Yojana 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा खूप चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकता आणि भांडे या योजनेच्या मार्फत मिळवू शकता आणि तुमच्या जीवनामध्ये मोठा आधार या योजनेचा देखील मिळू शकतो मित्रांनो या भांड्यांच्या योजनेमध्ये तुम्हाला ताटे, वाट्या, पाण्याचे ग्लास, पातेले, मोठे चमचे, मसाला डबा, कढई, प्रेशर कुकर, झाकत या विविध प्रकारच्या 30 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

मित्रांनो जर तुम्हाला मोफत भांडी वाटप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

  • सर्वप्रथम मित्रांनो तुमचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षे असायला हवे यादरम्यान जर तुमचे वय असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • मागील 12 महिन्यांमध्ये तुम्ही बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये 90 दिवस काम केलेले असायला हवे जर तुम्ही नव्वद दिवसापेक्षा कमी काम केले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करून फायदा होणार नाही.
  • जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर तुम्ही दोन वेळेस या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तसे तुम्ही करू शकणार नाही. तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही असे सरकारचा आदेश आहे व अट देखील सरकारने टाकलेली आहे.

अर्ज प्रक्रिया कशी आहे

मित्रांनो तुम्हाला Mofat Bhandi Vatap Yojana 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे अर्ज करून तुम्हाला कोण कोणती पात्रता मागितलेले आहे ती संपूर्ण पात्राचा आणि निष्कर्ष पूर्ण करायचे आहेत.

तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्याजवळ असलेल्या बांधकाम कामगार कल्याण कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचे आहे. आणि तुमचा ऑफलाइन अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मोफत भांडी योजनेचा लाभ मिळेल आणि फायदा होईल.

योजनेचे नावMofat Bhandi Vatap Yojana 2024
यांनी सुरु केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी बांधकाम कामगार
पोर्टलचे नाव MAHABOCW
फायदा30 भांड्यांचा संच मिळणार
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
आणखी माहितीसाठी क्लिक करा
कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत

तुम्हाला मोफत भांडी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे.

सर्वप्रथम आधार कार्ड त्याचबरोबर पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे कागदपत्र आवश्यक आहेत त्यानंतर 90 दिवस काम केले असल्याचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे जर तुम्ही पुरावा दिला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. जर तुम्ही 90 दिवस काम पूर्ण केलेला पुरावा नसेल किंवा तुम्ही काम केले नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक आहे जे की दोन महिन्याच्या आधी काढलेले खूप जुना फोटो असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक देखील द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या योजनेची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती सविस्तरपणे मिळत राहील आणि तुम्ही या योजनेचा अतिशय सहजपणे फायदा घेऊ शकाल.

Mofat Bhandi Vatap Yojana 2024 याचे मुख्य उद्देश जर आपण पाहिला तर जे बांधकाम मजूर आहेत त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी आणि त्यांचे जीवनमान हे सुधारावे या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे जे मजूर बांधकाम क्षेत्रामध्ये आहे त्यांच्या कुटुंबांना स्वयंपाकासाठी भांडी लागणारे सर्व भांडे मोफत देऊन त्यांचा आर्थिक फार कमी करण्याचा उद्दिष्ट या महाराष्ट्र सरकारचा आहे आणि मोफत भांडी या योजनेचे देखील आहे.

कोणकोणत्या वस्तु मिळणार

1.या योजनेत कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणारा

मित्रांनो तुम्ही देखील कामगार असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये तीस वस्तूंचा संच दिला जातो ज्यामध्ये तुमच्या स्वयंपाकासाठी लागणारे सर्व आवश्यक भांडे दिले जातात ते खालील प्रमाणे आहेत.

मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला 4 ताटे,8 वाट्या, 4 पाण्याचे ग्लास, 1 प्रेशर कुकर, 1 कढई, 2 मोठे चमचे, 3 पातेले ,4 विविध आकाराचे डबे 1, पाण्याचा जग बरोबर एक परात हे सर्व भांडे तुम्हाला या योजनेमध्ये ऑनलाईन प्रकारे अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत जे की तुमच्या कुटुंबामध्ये खूप मोठा आधार निर्माण करू शकतात आणि तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत्यात त्या अडचणींपासून तुमची सुटका होऊ शकते.

आज बाजारात सोयाबीन ला भाव किती येथे पहा

जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय हे 18 वर्षे पूर्ण असायला हवे अठरा वर्षाच्या कमी जर तुमचे वय असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही कारण Mofat Bhandi Vatap Yojana 2024 मित्रांनो कामगार क्षेत्रामध्ये जे कामगार असतात ते अठरा वर्षाच्या वरचेच असतात कारण लहान मुलांना कामगार क्षेत्रामध्ये काम मिळत नाही वयाची अट ही 60 वर्षापर्यंत आहे जर तुम्ही 60वर्षापेक्षा जास्त वयाच्या असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही या गोष्टीची काळजी घ्यावी.

कामाचा अनुभव जर पाहिलं तर तुम्ही बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये कमीत कमी 90 दिवस काम केलेले असायला हवे जर तुम्ही 90 दिवसापेक्षा कमी काम केले असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही कारण मित्रांनो मागील बारा महिन्यांमध्ये तुम्ही कमीत कमी तीन महिने काम केलेले असायला हवे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

नोंदणी प्रक्रियेचा जर विचार केला तर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यापूर्वी बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये तुम्ही नोंदणी केली असणे आवश्यक आहे जर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अर्जदाराने याआधी कोणत्याही योजनेचा म्हणजे कामगार क्षेत्रामधील योजनेचा लाभ घेतलेला नसावा कारण मित्रांनो बरेच जण दोन वेळा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात परंतु ते शक्य नाही तुम्हाला एकाच वेळेस या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र वयाचा पुरवठा जसे जन्मतारीख प्रमाणपत्र त्याचबरोबर तुम्ही तीन महिने काम केलेले असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे. राशन कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र चालेल पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला कागदपत्रे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत.

2. अर्ज असा भरा

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने दोन्ही प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करायचा आहे.

होम पेज वरती तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला दिसेल भांडी वाटप योजना त्यावरती क्लिक करून तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे त्या ठिकाणी जी काही सर्व माहिती मागितलेली आहे ती सर्व आवश्यक माहिती आणि मागितलेली कागदपत्रे अतिशय अचूकपणे तुम्हाला अपलोड करायची आहे. संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला संदर्भ क्रमांक दिला जाईल त्याच्याद्वारे तुमचा अर्जाची स्थिती म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ किती दिवसांमध्ये मिळणार आहे ही माहिती तुम्ही त्या क्रमांकावरून पाहू शकता.

3.अर्ज पडताळणी

अर्जदाराने या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाते की खरंच तुम्ही कामगार क्षेत्रामध्ये आहात की तुम्ही बोगसहर्ज भरलेला आहे याची सर्व पात्रता तपासली जाते जर तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र असाल तर अर्जदाराला मंडळाच्या माध्यमातून 30 वस्तूचा मोफत भांडी संच वितरित केला जातो. अर्जाची स्थिती ऑनलाईन स्थानिक कार्यालयांमध्ये देखील तुम्ही विचारू शकता आणि संपूर्ण माहिती मिळवू शकता.

4.योजनेचे महत्त्व

मित्रांनो कामगार क्षेत्रामध्ये जे काही कामगार काम करतात त्यांना भांडी विकत घेण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यांचा खर्च देखील कमी होईल हे महत्त्व या योजनेचे ठरलेल आहे.

जीवनमान सुधारण्यामध्ये जर विचार केला तर चांगल्या दर्जाच्या भांड्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुलभता आणि आनंद देखील दिसून येईल या योजनेमुळे बांधकाम कामगारांना त्यांचे व्यवसायामध्ये अधिक प्रेरणा मिळेल आणि आपल्यासाठी देखील आपले महाराष्ट्र सरकार काही ना काही योजना आणत आहे हे त्यांच्या मनामध्ये राहिला आणि ते जास्त उत्सुकतेने काम करतील.

5.या समस्या येऊ शकतात

मित्रांनो तुम्ही Mofat Bhandi Vatap Yojana 2024 एकदा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते ते म्हणजे तुम्ही अर्ज करताना जर काही कागदपत्रांची अपूर्णता केली असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये काही अडचणी येऊ शकतात. अनेकदा मित्रांनो कामगाराकडे आवश्यक कागदपत्रे नसतात आणि यावर उपाय म्हणून स्थानिक कार्यालयामध्ये मदत केंद्र स्थापन केलेली देखील असतात काही कामगारांना योजनांची माहिती मिळत नसते आणि यासाठी सरकारी यंत्रणा स्थानिक पातळीवर जास्त जनजागृती करते आणि संपूर्ण कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे बऱ्याच कामगारांना समजत नाही आणि अर्धा अर्ज भरून ते मोकळे होतात परंतु या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

महाराष्ट्र सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम राबवलेला म्हणजे मोफत भांडी योजना बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी ठरलेली आहे मजुरांच्या दैनंदिन गरजा देखील या योजनेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

योजनेचा Mofat Bhandi Vatap Yojana 2024 लाभ घेण्यासाठी कामगारांनी वेळेत नोंदणी करणे अतिशय आवश्यक आहे असे सरकारने आव्हान केलेले आहे या योजनेमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान हे सुधारण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होणार आहे आणि त्यांच्या भविष्यातील आव्हानांशी सामना करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळून त्यांच्या जीवनमानामध्ये बदल घडवून आणण्याचे प्रयत्न हे महाराष्ट्र सरकारने केलेले आहेत त्याबद्दल सर्व कामगार बांधव हे सरकारचे आभार व्यक्त करताना दिसून येत आहेत.

मित्रांनो तुम्ही देखील या योजनेचा नक्की फायदा घ्या जर तुम्ही कामगार क्षेत्रामध्ये कामगार असाल तर तुमच्यासाठीच ही योजना आहे जर तुमच्या मनामध्ये आणखी कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तो तुम्ही आम्हाला नक्की विचारा तुम्ही देखील या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा आणि फायदा घ्या.

हे नक्की वाचा

तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा कारण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नवनवीन योजनांची माहिती विविध प्रकारचे अपडेट सरकारी नोकरी खाजगी नोकरी शेती व्यवसायातील सर्व माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती येत राहते त्यासाठी लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि सर्वात आधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा धन्यवाद.