या तारखेपासून वाढणार पुन्हा पावसाचा जोर पंजाबराव डक यांनी सांगितले | Live havaman andaj

Live havaman andaj मित्रांनो हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी मागील अंदाजात जय प्रमाणे सांगितल होत अगदी त्याच प्रमाणे राज्यात कडक सूर्यादर्शन झालेले दिसून येत आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात देखील या प्रमाणेच चांगले सुदर्शन होणार आहे. आता राज्यात पुनः एकदा 19 ऑगस्ट पासून जोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे तर चल संपूर्ण पावसाच्या अंदाज विषयी पंजाबराव डक काय म्हणतात पाहूया.

Live havaman andaj
Live havaman andaj
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

या तारखेपासून वाढणार पुन्हा पावसाचा जोर

Live havaman andaj मित्रांनो हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी आजच 14 ऑगस्ट सकाळी दहा वाजता हवामान अंदाज नवीन वर्षावलेला आहे मित्रांनो या नवीन अंदाजानुसार राज्यांमध्ये 19 ऑगस्ट पर्यंत चांगल्या प्रकारे उघड राहील आणि 19 ऑगस्ट नंतर पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे. 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपापले शेतातील कामे उरकून घ्यावी आणि मोकळे व्हावे असे संकेत हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी आज सकाळी दिलेले आहेत. कारण मित्रांनो राज्यांमध्ये 19 तारखेच्या नंतर खूप मोठा प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे 19 तारखेपर्यंत फक्त उभारता राहील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

पंजाबरव डक यांनी सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 11 ते 14 ऑगस्ट रोजी सूर्यदर्शन होणार आहे आणि ते सूर्यदर्शन घडून आलेले आहे यानंतर आता Live havaman andaj नवीन अंदाज नुसार पंजाबराव डक सांगत आहेत की 19 ऑगस्टपर्यंत हे सूर्यदर्शन राहणार आहे आणि 19 ऑगस्ट च्या नंतर चांगल्या प्रकारे राज्यात पाऊस पडणार आहे तर त्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतीतील कामे उरकून घेण्याचे संकेत दिलेले आहेत.

या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यन्त चे कर्ज माफ होणार पहा संपूर्ण माहिती येथे

विभागात जर सांगायचं झालं तर सूर्यदर्शन कशाप्रकारे होणार आहे हे देखील त्यांनी सांगितले आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये 14 ऑगस्ट म्हणजेच आज पासून नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या भागामध्ये चांगल्या प्रकारे सूर्यदर्शन होणार आहे. असं त्यांनी सांगितलं आणि हे सूर्यदर्शन 20 तारखेपर्यंत फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे असे त्यांनी माहिती दिली. त्यानंतर पूर्व विदर्भा बद्दल थोडीशी माहिती त्यांनी Live havaman andaj अंदाजे सांगितलेली आहे पूर्व विदर्भाकडे आणि पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगल्या प्रकारे सूर्यदर्शन दिसून येणार आहे हेही ते सांगत होते.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ते सांगत होते की मराठवाड्यामध्ये देखील जवळपास 19 तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी 19 तारखेपर्यंत सर्व कामावरून घेण्याची संकेत दिलेले आहे परत परत ते याचविषयी सांगत होते की 19 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कामावर कावीत कारण नाही तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही सर्व फवारण्या करून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर कापसाला व बाकी पिकांना तुम्ही खते ही घालून घ्या असे विविध प्रकारचे कामे जे शिल्लक असतील ते सर्व करून घेण्याचे संकेत पंजाबराव डक हवामान अंदाज Live havaman andaj यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांना ते सांगत होते की राज्यात या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 18 तारखेपर्यंत सर्व शेतीतील उसाचे आणि कापसाचे कामे करून घ्या.

सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

Live havaman andaj कारण मित्रांनो सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांकडे 18 तारखेला पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज त्यांनी स्पष्टपणे सांगितला आहे आणि हा पाऊस जोराचा पाऊस असणार आहे तो पाऊस मित्रांनो रिमझिम स्वरूपाचा पाऊस अजिबात नसणार आहे तो अतिशय मुसळधार पावसाप्रमाणे जोरात पडणारा पाऊस असणार आहे हेही त्यांनी सांगितले कारण मित्रांनो पावसाचा अंदाज म्हणजे पावसाचे दोन प्रकार असतात रिमझिम पावसाचा प्रकार आणि मुसळधार म्हणजे जोरात पडणारा पाऊस तर त्यांनी या तीन जिल्ह्यांमध्ये जोरात पाऊस पडणार असे संकेत दिलेले आहेत.

हा पाऊस जोरात येणारा पाऊस आहे आणि विजेच्या कडकडे सह हा पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर 18 तारखेपासून पाऊस पडणार आहे पण मित्रांनो आता पुढील तीन ते चार दिवसात कोणती परिस्थिती राहणार आहे तेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पुढील चार ते तीन दिवसात म्हणजे आज 14 ऑगस्ट 15 16 आणि 17 या तीन दिवसांमध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्ह्यात उदगीर नांदेड यवतमाळ या सर्व भागांमध्ये थोडाफार Live havaman andaj पाऊस राहणार आहे तिकडच्या भागांमध्ये पाऊस हा राहणार कायमचा आहे मराठवाड्यामध्ये देखील उघड असली तरी या तीन चार भागांमध्ये पाऊस हा कायमचा टिकून राहणार आहे असं त्यांनी सांगितले. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात 16 तारखेपर्यंत चांगला सूर्यदर्शन घडणार असल्याचं ते सांगत होते.

राज्यात जवळपास पाहिलं तर जिल्ह्यानुसार सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा, नागपूर भंडारा गोंदिया या भागात उद्या 15 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. तिकडे चांगलं 22 तारखेपर्यंत हे सूर्यदर्शन टिकून राहणार असल्याचे सांगत होते त्यानंतर पाहिलं तर बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर या भागात संगमनेर मुंबई आणि कोकणात देखील या चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यदर्शन दिसून येणार आहे.

सूर्यदर्शनाचा पिकाला चांगलाच फायदा

Live havaman andaj मित्रांनो आता मराठवाड्यात चांगल्या प्रकारे उघड दिलेली आहे हे त्यांनी सांगितले आणि उघड दिलेली म्हणजे पिकाला आणि शेतकऱ्याला चांगलाच फायदा होतो कारण मित्रांनो हे सूर्यदर्शन झाल्यामुळे फुले चांगल्या प्रकारे लागतात आणि शेंगा देखील चांगल्या प्रकारे लागतात असं त्यांनी सांगितलं.

हे सूर्यदर्शन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार असल्याचे ते सांगत होते सूर्यदर्शन दिले म्हणजे हे निसर्गाला काळजीच आहे. उत्तर महाराष्ट्र बद्दल ते सांगत होते उत्तर महाराष्ट्रात जर सांगायचं झालं तर जवळपास 14 तारखेनंतर 15 ते 21 तारखेपर्यंत कडक ऊन पडणार आहे असं त्यांनी अंदाज सांगितला आणि 22 तारखेच्या नंतर तिकडे देखील खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे.

Live havaman andaj मराठवाड्यामध्ये देखील ही परिस्थिती टिकून राहणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालेले आहे दिवसभर खडक ऊन पडत आहे थोडासा पाऊस पडणार आहे म्हणजे राज्यात सगळीकडे न पडता एक दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार असल्याचा त्यांनी सांगितलं.

लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला मिळणार थोडक्यात माहिती

Live havaman andaj मित्रांनो नवनवीन महाराष्ट्र राज्य सरकारने लाडके बहीण ही योजना घोषित केलेली आहे आणि या योजनेची जवळपास एक लाख 40 हजार अर्ज मंजूर झालेले आहेत मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांना पहिला हप्ता देण्याची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे तर किती तारीख असणार आहे मित्रांनो ते आपण पाहूया आणि किती रुपयाचा हा पहिला हात असणार आहे याची देखील आपण माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ताह 17 ऑगस्ट 2024 या दिवशी सर्व राज्यातील महिला भगिनींना मिळणार असल्याचं महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितलेला आहे. मित्रांनो ही योजना मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना म्हणून घोषित केलेले आहे आणि यावर्षी सर्व बहिणींना रक्षाबंधनासाठी गिफ्ट म्हणून 17 ऑगस्टला पहिला हप्ता दिला जाणार आहे.

अवमान अंदाज विषयी आणखी माहिती पाहण्यासाठी यावर क्लिक करा

मित्रांनो 17 ऑगस्ट या दिवशी हा हप्ता पंधराशे रुपयाचा नसून हा हप्ता 3000 रुपयाचा असणार आहे Live havaman andaj कारण जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये या दोन महिन्याचे मिळून 3000 रुपयाचा पहिला हप्ता महिलांना मिळणार असल्याचं सरकारने सांगितला आहे.

कारण मित्रांनो या योजनेची घोषणा ही जुलै महिन्यामध्ये झाली होती आणि जुलै महिन्यामध्ये ही घोषणा झाल्यामुळे जुलै महिन्याचा एक हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता असे मिळून दोन हफ्ते 17 ऑगस्ट 2024 या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असण्याची माहिती समोर आलेली आहे. Live havaman andaj ही माहिती फेक नसेल मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलेले आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती एक रुपया देखील त्यांनी टाकून पाहिला आहे तपासणी करण्यासाठी आणि ज्या महिलांच्या खात्यावरती एक रुपया आला आहे अशा महिलांना तर नक्कीच 17 तारखेला पहिला हप्ता मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्या महिलांना एक रुपया मिळालेला नाही अशा महिलांचा अर्ज अप्रोहल झाला नाही त्यांचे देखील अर्ज अपलोड करून घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आणि या हप्त्यांमध्ये जर पैसे नाही भेटले तर पुढच्या हप्त्यांमध्ये एकूण तीन महिन्याचे देखील पैसे त्यांना मिळू शकतात.

सर्व महिलांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत एकही महिला शिल्लक राहणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये काल सांगितलं आणि Live havaman andaj ज्या महिलांना हा हप्ता 17 तारखेला मिळणार नाही त्यांनी घाबरून जाऊ नये हा अजित पवार यांचा वादा आहे हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितला आहे. कारण 17 तारखेला जर हप्ता नाही मिळाला तर जुलै महिन्याचे पंधराशे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे मिळून चार हजार पाचशे रुपये राज्यातील महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये मिळू शकतात.

सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व महिलांचे अर्ज हे अप्रवाल करून घेतले जाणार आहेत आणि सर्व महिलांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही महिलांनी घाबरून जाऊ नये आणि काळजी करू नये असे संकेत त्यांनी दिले.

मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची हवामान अंदाज विषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहेत ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या माहितीमुळे तुमच्या शेतातील पिकांना चांगल्या प्रकारे फायदा होईल कारण मित्रांनो तुम्हाला जर पावसाचा आधीच अंदाज आला तर तुम्ही शहरातील सर्व कामे लवकरात लवकर उरकून घेऊ शकता आणि तुमचे होणारे नुकसान हे चांगल्या प्रकारे टाळू शकता.

मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आताच तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो या लक्ष लेखाच्या सुरुवातीला तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अशी चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो व्हाट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला राज्यातील विविध प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती सगळ्यात आधी पाहायला मिळतील तिथून तुम्ही संपूर्ण माहिती अगदी सहजपणे पाहू शकता मित्रांनो ही माहिती जर आवडली असली तर नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद.