Lakhpati Didi Yojana 2024 |महिलांसाठी आनंदाची बातमी लखपति दीदी योजना सुरू |

Lakhpati Didi Yojana 2024 मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपले भारत सरकार हे किती महत्त्वकांक्षी आहे मित्रांनो आपल्या भारत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत अनेक योजना राबवलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे ही योजना मित्रांनो फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी असले तरी सध्या चर्चा मध्ये असलेली नवीन योजना सरकार सुरू करणार आहे ती योजना म्हणजे “लखपती दीदी योजना” मित्रांनो या योजनेचा विषय हा अतिशय चर्चेमध्ये आहे.

Lakhpati Didi Yojana 2024
Lakhpati Didi Yojana 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

या योजनेचा कार्यक्रम जळगाव येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या योजनेच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचे उद्देश नेमकं काय आहेत लखपती दीदी योजने पासून कोणाला फायदा होणार आहे या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Lakhpati Didi Yojana 2024

आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांना मानसन्मान हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आपल्या राज्यातील सरकार महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना नेहमी घेऊन येत आहे. मग त्या योजना महाराष्ट्रातील मुलींसाठी असोत महिलांसाठी असोत किंवा मुलांसाठी असोत सर्वांना समान प्रमाणे लाभ देणार हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे. त्यामध्येच आपण जर पाहिलं तर सरकारने नवीन घोषणा केलेली आहे. लखपती दीदी योजनेची या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व महिलांना सक्षम बनण्याची मोठी संधी आहे या संधीचं सोनं महाराष्ट्रातील सर्व महिलांनी नक्कीच केलं पाहिजे.

सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या Lakhpati Didi

प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना भरपूर स्थान आहे परंतु आपल्या गावाकडे राहणाऱ्या गावा खेड्यांमधील महिलांना संपूर्ण योजनेबद्दल माहिती मिळू शकत नाही आणि याच कारणामुळे महिला योजनेपासून वंचित राहतात व योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत आणि ग्रामीण भागातील महिलांसाठीच ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून मध्यम वर्गातील शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्याच्या हेतूने ही योजना सुरू करण्यात चा निर्णय घेतलेला आहे. या योजनेमध्ये महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना पाच लाख रुपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाणार आहे स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांना चालना देणारी केंद्र सरकारने सुरू केलेली ही महत्वकांक्षी योजना आहे.

सरकारने ही योजना 20 डिसेंबर 2023 रोजी राजस्थान या राज्यांमध्ये सुरू केली आहे राजस्थान मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला योजना राबविण्यात आलेली आहे अकरा लाख स्त्रियांना लाभ मिळवून देण्याचे राजस्थान सरकारचा उद्देश आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहूया.

उदिष्ट मित्रांनो आपण जर या योजनेचा मुख्य उद्दिष्ट पाहिलं तर आर्थिक दृष्ट्या मागास स्त्रियांना ज्यांचं वय 18 ते 50 वयापर्यंत आहे अशा महिलांना सक्षम बनण्यासाठी व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकार पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहे आणि या योजनेचा लाभ जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळणार आहे.

पीएम किसान योजनेचे 4000 रुपये या तारखेला होणार खात्यात जमा

या योजनेची सुरुवात केव्हा झाली

मित्रांनो आपण जर पाहिलं तर Lakhpati Didi Yojana 2024 लखपती दीदी योजनेची सुरुवात ही आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावर भाषण करताना त्यांच्या भाषणामध्ये या योजनेविषयी सविस्तर माहिती सांगितली व या योजनेची सुरुवात केली. त्यांचा उद्देश हा आहे की गरीब कुटुंबातील स्त्रियांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत झाली पाहिजे व रोजगार न करता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि याच व्यवसायाकरिता या योजनेच्या अंतर्गत महिलांना पाच लाख रुपये कर्ज बिनव्याजी मिळणार आहे ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत अशा स्त्रियांना पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

योजनेचे उद्देश काय आहेत Lakhpati Didi Yojana 2024

  • गरीब व आरती कुटुंबातील महिलांना सक्षम करणे.
  • स्वयंरोजगाराची संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावी व उपलब्ध करून देणे.
  • स्त्रियांचे उत्पन्न वाढावे व स्व रोजगाराची निर्मिती व्हावी.
लखपती दिली योजनेसाठी पात्रता काय असणार आहे
  • भारतामध्ये राहणारी प्रत्येक महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते व या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • या योजनेमध्ये फक्त महिला अर्ज करू शकतात पुरुष अर्ज करू शकत नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती कुठल्याही शासकीय नोकरीला नसावा.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला बचत गटाशी संबंधित असायला हवी.
  • लाभार्थी महिला संबंधित राज्याचे रहिवासी असावी.
  • या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी वय 18 वर्षे ते 50 वर्षे असायला हवे.

योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात

या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर पुढील प्रमाणे कागदपत्रे असायला हवेत

  1. पासपोर्ट आकाराचे फोटो
  2. मोबाईल नंबर
  3. आधार कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. राशन कार्ड
  6. मतदान कार्ड
  7. उत्पन्न प्रमाणपत्र
  8. बँक पासबुक

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत

लाडकी बहीण योजना महत्वाची माहिती

Lakhpati Didi Yojana 2024 मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे या योजनेचा जर आपण पहिला हप्ता पहिला तर मित्रांनो 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होण्याची तारीख दिली होती मित्रांनो महिलांना खूप मोठा एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे 31 तारखेनंतर अर्ज करू शकतील का नाही.

मित्रांनो सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे आणि ही मुदत 31 ऑगस्ट त्यानंतर देखील सुरू राहणार आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले नाहीत त्यांचे फॉर्म पुरवले 31 तारखेनंतर देखील करण्यात येणार आहेत शेवटची तारीख सध्या घोषित केलेली नाही. तुम्ही आता 31 तारखेनंतर केव्हाही लाडके बहिण योजनेचा अर्ज करू शकता मित्रांनो ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा तारखेला तीन महिन्याचे पैसे जमा होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

म्हणजे पाहिलं तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे एकाच वेळी चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगितले आहे बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी देखील त्यांनी मुदत वाढवलेले आहे ही मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिना संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा अर्ज महिला भरू शकतात आणि या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

जर तुम्हाला 17 ऑगस्ट रोजी या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल आणि दुसरा हप्ता देखील 31 तारखेला मिळाला नसेल तर तुम्ही घाबरून जायचे कारण नाही कारण मित्रांनो Lakhpati Didi Yojana 2024 तुमचा अर्ज हा प्रो झाला नसेल तर हा सप्टेंबर महिन्यामध्ये अप्रोहल होईल आणि तीन महिन्याचे पैसे तुम्हाला एकाच वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील त्याआधी तुम्ही काही महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे.

जर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर लिंक करून घेणे आवश्यक आहे ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेला लिंक केलेले नाही अशा महिलांना पैसे मिळत नाहीत म्हणजे त्या व्हायला या योजनेपासून वंचित राहत आहेत जर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकार अशाच आपल्यासमोर विविध प्रकारच्या योजना राबवत आहे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहे एकनाथ शिंदे साहेब सरकारमध्ये आल्यापासून महिलांसाठी खूप जास्त योजना सुरू करण्यात आलेले आहेत. लाडकी लेक योजना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अशा अनेक म्हणजे आपल्याला मोजता येणार नाहीत एवढ्या योजना शिंदे सरकारने या महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी व सर्व पुरुषांसाठी देखील आणलेले आहेत पुरुषांसाठी लाडका भाऊ योजना सोलार पंप योजना अशा भरपूर योजना सरकारने अमलात आणलेल्या आहेत.

Lakhpati Didi Yojana 2024 या संपूर्ण योजनांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायला हवा कारण दुसऱ्या राज्याची स्थिती कशी आहे हे आपण पाहत आहोत दुसऱ्या राज्यांमध्ये कुठल्याही प्रकारची अशी लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना अशा अनेक प्रकारच्या योजना कोणत्याही राज्यांमध्ये राबवल्या जात नाहीत त्या आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये राबवल्या जातात म्हणून अशी संधी आपण सोडू नये आणि सरकार जेवढ्या योजना आपल्यासमोर आणत आहे त्या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेणार आणि त्या संधीचा सोने करणे हे आपलं कर्तव्य आहे.

विशेष म्हणजे ज्या महिलांना दोन्ही हप्ते मिळालेले नाहीत आणि त्यांनी अर्ज केलेला आहे अशा महिलांचे अर्ज देखील आता अप्रूवल होत आहेत अशा महिलांना या योजनेचे तीन हप्ते मिळणार आहेत. म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत हे पैसे खात्यामध्ये 4500 रुपये एकदाच जमा केले जाणार आहेत आणि महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.

त्यामुळे कोणीही निराश होऊ नये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे की एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असा त्यांनी वाला देखील केलेला आहे जोपर्यंत सर्व महिला अर्ज करत नाही तोपर्यंत अर्जाची शेवटची तारीख घोषित केली जाणार नाही असे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही जे योजना या नियमांमध्ये बसत आहे अशी महिला सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकता.

महत्वाची माहिती नक्की वाचा फायदा होईल

मित्रांनो आज आपण लखपती योजनेबद्दल अतिशय संपूर्ण सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेविषयी देखील तिसरा हप्ता कधी वितरित होणार आहे आणि कोणत्या महिलांना वितरित होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहिलेले आहे आणखी देखील तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण वरती लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आणखी संपूर्ण माहिती पाहू शकता.

मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत जर पोहोचवायचे असेल तर तुम्ही आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा वर तुम्ही लेख सुरू केल्या केल्या तुम्हाला तिथे व्हाट्सअप ग्रुप चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्ही एकदा आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला तर तिथे तुम्हाला सर्वात पहिले अपडेट मिळेल सर्व कृषी क्षेत्रातील माहिती योजनांची माहिती आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नोकरी विषयीची माहिती तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती सगळ्यात आधी मिळेल.

त्यासाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहत राहा ही माहिती आवडली असली तर तुमच्या मित्र मैत्रिणींना की शेअर करा त्यांचा देखील या योजनेमध्ये लाभ होऊ शकतो धन्यवाद