IDBI Bharti 2024 | IDBI बँक मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधि |

IDBI Bharti 2024 तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आलो आहे. भारतातील नावाजलेल्या आयडीबीआय बँकेमध्ये मोठी भरती निघालेली आहे तुम्ही कोणतेही क्षेत्रांमध्ये पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार आहात कशाप्रकारे तुमची निवड होणार आहे आणि सर्व पात्रता काय आहे ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

IDBI Bharti 2024
IDBI Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत या भरतीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि ही सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यायचा आहे.

या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 ही आहे या तारखेच्या आधी सर्व उमेदवारांनी आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचे आहेत. या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट जाहिरात पात्रता अपात्रता परीक्षा शुल्क मुदत आणि आणखी सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे ती नक्की पहा.

IDBI Bharti 2024

मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आयडीबीआय बँक अंतर्गत आपण जर पाहिलं तर विविध भागांमध्ये सुरू झालेली ही भरती सहाय्यक महाव्यवस्थापक ग्रेडची आणि व्यवस्थापक ग्रेड बी या पदासाठी ज्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या जागांसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत आणि ही प्रक्रिया सुरू देखील करण्यात आलेली आहे.

जर तुम्ही या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आणि तुमची निवड झाली तर निवड झालेल्या उमेदवारांना IDBI Bharti 2024 आयडीबीआय बँक कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी पद्धतीने नोकरी मिळणार आहे. आणि यामुळेच तुम्हाला कुठेही नोकरी करण्यासाठी जाण्याची गरज नाही तुम्हाला आपल्या जवळपास भागांमध्ये नोकरी संधी उपलब्ध होणार आहे मुख्य गोष्ट म्हणजे या पदाला आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जात आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत व कागदपत्रांची सर्व माहिती खाली पाहून घेऊया.

संपूर्ण माहिती व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भरतीचे नाव काय आहे- IDBI बँक भरती

भरती विभाग कुठे असणार आहे- ही नोकरी बँकिंग विभागात मिळणार.

भरतीची श्रेणी नेमकी काय आहे- या भरतीमध्ये निवड झाल्यास सरकारी नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव काय आहे- आपण जर पाहिलं तर या भरतीमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक ग्रेड सी व त्याचबरोबर व्यवस्थापक ग्रेड बी या दोन पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी काय राहणार आहे

  • मित्रांनो जर तुम्हाला सहाय्यक महाव्यवस्थापक ग्रेड सी या पदाचा जर अर्ज करायचा असेल तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री पदवीधर असायला हवी पदवीधर आणि JAIB/CAIIB/MBA पदवीधर असावा.
  • जर तुम्हाला व्यवस्थापक ग्रेड बी या पदासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असायला हवा आणि JAIB/CAIIB/MBA असल्यास प्राधान्य देखील देण्यात येत आहे.

नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे- मित्रांनो जर तुमची निवड या भरतीमध्ये झाली तर भरती झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

या भरतीसाठी एकूण उपलब्ध जागा किती आहेत- या भरतीसाठी एकूण 56 जागांसाठी ही भरती होत आहे.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे

जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर: Rs.1000/-

मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर Rs.200/-

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे

  • सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी: 18 ते 40 वर्ष l मागासवर्गीय यांना 5 वर्षे सूट
  • व्यवस्थापक साठी: 25 ते 35 l मागासवर्गीयसाठी 5 वर्ष सूट

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीमध्ये वेतनश्रेणी किती आहेत

Rs.64,280/- ते Rs.1,05,280 रुपये महिना एवढी आहे.

भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे- मित्रांनो या भरतीत उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

CISF मध्ये तब्बल 1130 जागांसाठी भरती निघाली आहे शेवटची तारीख व संपूर्ण माहिती पहा

अर्ज करण्याची तारीख शेवटची- जर तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर उमेदवारांना 15 सप्टेंबर 2024 पर्यंत तारीख दिलेली आहे तोपर्यंत सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

1.रहिवासी दाखला
2.उमेदवाराची स्वाक्षरी
3.शाळा सोडल्याचा दाखला
4.पासपोर्ट साईज फोटो
5.आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळखीचा पुरावा
6.शैक्षणिक कागदपत्रे
7.जातीचा दाखला
8.नॉन क्रिमीलेअर
9.डोमासाईल प्रमाणपत्र
10.उमेदवाराची स्वाक्षरी
11.एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र

IDBI Bharti 2024

वरील सर्व कागदपत्रे या भरतीसाठी अतिशय आवश्यक आहेत हे कागदपत्र नसेल तर तुम्ही वरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही.

काही महत्वाच्या गोष्टी नक्की वाचा

उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर तो 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करावा त्यानंतर कोणाच्याही स्वीकारली जाणार नाहीत.

उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे तपासण्याची व हरिप्रत वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण पीडीएफ जाहिरात पाण्याची आवश्यकता आहे.

जर उमेदवार मोबाईल मधून हा अर्ज भरत असेल तर उमेदवारांना आपला मोबाईल डेटा मोड वरती करून अर्ज भरावा म्हणजे अचूक पद्धतीने माहिती भरता येईल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना जे कागदपत्रे आवश्यक आहे ते सर्व कागदपत्रे अचूक पद्धतीने स्कॅन करून सबमिट करायचे आहेत तेव्हाच तुमचा अर्ज स्वीकारण्यात येईल.

ज्यावेळेस तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे तो फोटो तुमचा दोन महिन्याच्या आत काढलेला असायला हवा जुना फोटो असल्यास तुमचा अर्ज केला जाऊ शकतो व तुम्ही या पात्र ठरवू शकता त्यामुळे रीसेंट मध्ये काढलेला फोटो अपलोड करावा.

ज्यावेळेस तुम्ही परीक्षा शुल्क भरणार आहात त्याच वेळेस तुमचा अर्ज हा सबमिट होणार आहे जोपर्यंत परीक्षा शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

जर तुम्ही एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला तर तुम्ही तो अर्ज पुन्हा एडिट करू शकत नाही म्हणून एक वेळेस अर्ज करताना संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने व दोन वेळेस पाहून अर्ज भरावा. कारण या भरतीमध्ये तुम्हाला माहिती एडिट करण्याचे ऑप्शन मिळत नाही व त्यामुळे तुमचा खूप नुकसान होऊ शकत.

मित्रांनो अतिशय मोठी आणि चांगली संधी तुमच्या समोर आलेली आहे आयडीबीआय बँकेमध्ये 56 पदांसाठीही जागा निघालेल्या आहेत आणि या जागा पदवीधर उमेदवारांसाठी भरल्या जाणार असल्याची माहिती आलेली आहे. तुम्ही देखील कोणत्या क्षेत्रांमध्ये पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता व चांगल्या प्रकारे सरकारी नोकरी मिळू शकतात त्यासाठी सर्व अर्ज प्रक्रिया जी आहे ती आपण वर पाहिलेली आहे.

कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला या भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता ते आपण वरती सांगितलेला आहे तुम्ही सर्व अचूकपणे कागदपत्रे स्कॅन करून पाठवायचे आहेत आणि या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

IDBI Bharti 2024 या माहिती व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सर्व माहिती पाहू शकता आयडीबीआय बँकेमध्ये भरती बद्दल तुम्हाला माहिती कोणत्या वेबसाईट वरती मिळेल. आणि त्यातून तुम्ही सर्व माहिती पाहू शकता जे आपण वर्गात पत्र सांगितलेले आहे ते सर्व कागदपत्रे आवश्यक आहे ते कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही त्यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या घेऊनच अर्ज करायला जावे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये पदवीधर झालेली असेल तर IDBI Bharti 2024 या भरतीसाठी पात्र उमेदवार आहेत आणि पदवीधर नसेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत खूप दिवसानंतर आयडीबीआय या क्षेत्रामध्ये भरती निघालेली आहे. आणि खूप मोठी संधी ही साधून आलेली आहे नक्कीच तुम्ही या वरती मध्ये सहभागी व्हाल आणि सरकारी नोकरी मिळण्याचा तुमचा स्वप्न नक्कीच पूर्ण कराल अशी आशा आहे.

त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती तब्बल 56 जागांसाठी होणार आहे पण जागा रिकाम्या आहेत मित्रांनो आयडीबीआय या बँकेमध्ये दोन पदांसाठी ही भरती होणार आहे ते कोणते दोन पदे आहेत त्यासाठी आपण वरून सर्व माहिती दिलेली आहे वयोमर्यादा काय असणार आहेत हे आपण वर पाहिलेला आहे मागासवर्गीय आणि सर्वसाधारण उमेदवारांना वयामध्ये खूप मोठा फरक दिलेला आहे.

मित्रांनो जी आज आपण माहिती पाहिलेली आहे आयडीबीआय भरतीमध्ये भरती विषयी संपूर्ण माहिती वर पाहिले आहे 56 जागांसाठी जे भरती निघालेली आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आहेत ते देखील आपण पाहिला आहे यामध्ये जर मुख्य कागदपत्रांचा विषय पाहिला.

रहिवासी दाखला उमेदवाराची स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखीचा पुरावा शैक्षणिक कागदपत्रे त्याचबरोबर जातीचा दाखला नॉन क्रीमियर डोमासाईल प्रमाणपत्र उमेदवाराची स्वाक्षरी व एम एस सी आय टी केली असेल तर एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र आवश्यक आहे हे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

जी माहिती आपण वर पाहिलेली आहे ही IDBI Bharti 2024 सर्व माहिती नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरली असेल आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा व आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती तुम्हाला सर्वात आधी भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व नोकरीचे अपडेट मिळते. त्यासाठी आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा तुमच्या एका शेअर मुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींना सरकारी नोकरी मिळू शकते व त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते.

अशाच प्रकारे नवनवीन IDBI Bharti 2024 माहिती पाहण्यासाठी वर आपले व्हाट्सअप लिंक दिलेली आहे त्या व्हाट्सअप लिंक वरती नक्की क्लिक करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नोकरीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या व्हाट्सअप वरती शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा आणि त्यांना देखील नवनवीन अपडेट पहिल्यांदा मिळू शकेल.

खूप दिवसानंतर आयडीबीआय या क्षेत्रामध्ये भरती निघालेली आहे. आणि खूप मोठी संधी ही साधून आलेली आहे नक्कीच तुम्ही या वरती मध्ये सहभागी व्हाल