How to make money from YouTube | यूट्यूब वरुण पैसे कसे कमवले जातात | यूट्यूब वरुण कमवा महिना 40,000 रुपये

How to make money from YouTube

How to make money from YouTube मित्रांनो सध्या जर पाहिलं तर प्रत्येक जण हा ऑनलाइन पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग शोधत आहे प्रत्येक जण हा घरबसल्या काम करून चांगले पैसे मिळावे यासाठी काही ना काही करत आहे. आज आपण कशाप्रकारे आपल्या मोबाईल वरती एक ते दोन तास रोज काम करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

How to make money from YouTube
How to make money from YouTube
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

How to make money from YouTube पैसे कमवण्याचा सोपा आणि साधा मार्ग जर सध्या पाहिला तर सोशल मीडिया वरती अनेक प्रकारे आपण पैसे कमवू शकतो त्यामध्ये प्रमुख जर पाहिलं तर युट्युब हा पर्याय सर्वप्रथम येतो आपल्या भारतामध्ये युट्युब द्वारे अनेक जण पैसे कमवत आहेत. आणि युट्युब चा वापर करून जो आपण टाईमपास करतो तो टाईमपास करून आपण खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू देखील शकतो. युट्युब वरून आपण पैसे कसे कमवू शकतो याविषयी सविस्तर माहिती खाली पाहूया.

आपल्या भारतातील अनेक जण युट्युब वरती व्हिडिओ करून करोडपती झालेले आहेत त्यामध्ये कॅरीमिनाटी, मनोज दे यांच्यापैकी खूप जण हे अतिशय कठीण परिस्थिती मधून यूट्यूब च्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवून आज करोडपती झालेले आहेत. तर युट्युब द्वारे नेमके पैसे कसे येतात किती युज ला पैसे येतात किती सबस्क्राईब पूर्ण असावेत त्याचबरोबर आपल्या खात्यावरती पैसे जमा होण्यापर्यंत सर्व प्रोसेस आपण पाहणार आहोत.

यूट्यूब चैनल काढणे

मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या द्वारे यूट्यूब चैनल एक क्रिएट करायचा आहे आणि तुम्हाला यूट्यूब चैनल क्रिएट केल्यानंतर एक विषय निवडायचा आहे ज्या विषयावर तुम्ही दररोज व्हिडिओ टाकू शकाल. तुम्हाला विषय निवडल्यानंतर त्याविषयी संबंधित तुमच्या युट्युब ला नाव द्यायचं आहे आणि तुम्हाला दररोज युट्युब वरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही रोज न टाळता व्हिडिओ युट्युब वरती टाकाल तेव्हा तुमच्या व्हिडिओला रिच मिळेल आणि युट्युब तुमचे व्हिडिओ हे जास्त प्रेक्षकांकडे पाठवेल ज्यामधून तुम्हाला खूप जास्त फायदा होईल.

पात्रता काय आहे

मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या यूट्यूब चैनल वरती एक हजार सबस्क्राईब पूर्ण करणे आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या चैनल वरती 1000 हजार सबस्क्रायबर पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारची अर्निंग सुरू होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला 4 हजार तास वॉच टाईम म्हणजे तुमचे संपूर्ण व्हिडिओ हे सहा हजार तास पाहिलेले हवेत यासाठी तुम्हाला एक वर्षाचा कालावधी दिला जातो एक वर्षांमध्ये तुम्ही हा 4000 तासांचा जो नियम आहे तो पूर्ण करायचा आहे.

How to make money from YouTube जेव्हा तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि सहा हजार तास तुमचे व्हिडिओ पाहण्याचा टाईम देखील पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तुमचे चैनल हे मॉनिटाईज करणे आवश्यक असते. चॅनेल मॉनिटाईस करताना तुम्हाला अतिशय बारकाईने काही गोष्टी करायचे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर तुम्हाला युट्युब पार्टनर प्रोग्राम म्हणजे युट्युब वरतून पैसे कमवण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहिलं जातं.

जर तुम्ही दुसऱ्या कोणाचे व्हिडिओ घेऊन तुमच्या चैनल वरती अपलोड करत असाल तर तुमचे चैनल हे मॉनेटाईज होऊ शकत नाही आणि जोपर्यंत तुमच्या चॅनेल मॉनिटायझ होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आपल्या चैनल वरती व्हिडिओ अपलोड करताना हे आपण बनवलेले असायला हवे कोणाचेही कॉपी केलेले नसावेत जर दुसऱ्याचे व्हिडिओ टाकले तर त्याचा आपल्याला कशालाही प्रकारचा फायदा होणार नाही.

चॅनल कसे चेक केले जाते

जेव्हा तुम्ही चॅनेल मॉनिटाईझ करण्यासाठी पाठवता त्यावेळेस तुमचे चैनल हे बारकाईने चेक केले जाते तुम्ही जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुमचे आहेत की दुसऱ्याचे आहेत हे संपूर्ण पाहिलं जातं त्याचबरोबर तुमचे सबस्क्राईब बर हे कोणत्या व्हिडिओमुळे पूर्ण झाले आहेत आणि 4 हजार तास देखील कोणत्या व्हिडिओ मुळे पूर्ण झाले आहेत हे पाहिलं जातं.

आणखी माहितीसाठी येथे पहा

जेव्हा तुम्ही चॅनेल मोनेटाईझ करण्यासाठी पाठवता त्यानंतर How to make money from YouTube तुम्हाला 24 तासाच्या आत किंवा दोन दिवसाच्या आत ई-मेल द्वारे कळवले जाते की तुमचे चैनल मराठी झाले आहे की नाही जर तुमचे चैनल मराठी झाले असेल तर काँग्रॅच्युलेशन युवर पार्टनर प्रोग्राम युट्युब असा ईमेल तुम्हाला तुमच्या ईमेल वरती प्राप्त होईल. आणि तुमच्या चैनल वर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर तो देखील तुम्हाला तुमच्या ईमेल द्वारे कळविण्यात येतो जर तुमच्या चॅनलवर दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड केलेले असतील तर तुम्हाला कॉर्पोरेट क्लीन असा इशू दाखवत असेल.

विडियो स्वता बनवणे

त्याचबरोबर तुम्ही जर दुसऱ्या कोणाचे व्हिडिओ घेतले आणि त्या व्हिडिओला एडिट करून तुमच्या चॅनलवरून यूट्यूब वरती टाकले तर देखील तुम्हाला रेऊस्ड कन्टेन्ट असा प्रॉब्लेम येईल आणि तुमचे चॅनल हे मॉनिटाइज केले जाणार नाही जर तुमचे चैनल मॉनिटाइज झाले नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत.

मित्रांनो जेव्हा तुमचे यूट्यूब चैनल हे मॉनिटाइस होईल तेव्हा तुम्हाला एडिसन अकाउंट क्रिएट करावे लागते जेव्हा तुम्ही ॲडिशन अकाउंट बनवता तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती अतिशय बारकाईने आणि अचूकपणे टाकायची असते. कारण मित्रांनो तुमचे youtube वरून जेवढे देखील तुम्ही अमेरिकन डॉलर कमवता तेवढे डॉलर तुमचे ते एडिसन अकाउंट मध्ये जमा होतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल द्यावी लागते.

मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या द्वारे यूट्यूब चैनल एक क्रिएट करायचा आहे आणि तुम्हाला यूट्यूब चैनल क्रिएट केल्यानंतर एक विषय निवडायचा आहे ज्या विषयावर तुम्ही दररोज व्हिडिओ टाकू शकाल. तुम्हाला विषय निवडल्यानंतर त्याविषयी संबंधित तुमच्या युट्युब ला नाव द्यायचं आहे.

तुम्हाला दररोज युट्युब वरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही रोज न टाळता व्हिडिओ युट्युब वरती टाकाल तेव्हा तुमच्या व्हिडिओला रिच मिळेल आणि युट्युब तुमचे व्हिडिओ हे जास्त प्रेक्षकांकडे पाठवेल ज्यामधून तुम्हाला खूप जास्त फायदा होईल.

ज्या वेळेस तुम्ही एडिसन अकाउंट बनवता त्यावेळेस तुम्हाला तुमचा पत्ता पत्ता आवश्यक असते कारण मित्रांनो गुगल हे तुमच्या पत्त्यावरती एक पिन कोड पाठवतो आणि तो पिन कोड तुम्हाला प्राप्त झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल वरती जाऊन तो पिन कोड अपलोड टाकावा लागतो.

त्या How to make money from YouTube ठिकाणी तुम्हाला बँकेचे अकाउंट जोडणे अत्यावश्यक असते जोपर्यंत तुम्ही बँकेच्या अकाउंट जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत मित्रांनो बँक डिटेल टाकताना अतिशय बारकाईने तुम्हाला काम करायचा आहे. तुमच्या बँकेचे नाव त्याचबरोबर अकाउंट नंबर आणि बँकेचा स्विफ्ट कोड ही माहिती भरणे खूप आवश्यक असते.

रतन टाटा यांचे जिवनचरित्र येथे वाचा

How to make money from YouTube तुमच्या यूट्यूब चैनल वर ती जेव्हा 2020 एका व्हिडिओला येतात तेव्हा तुमचा एक डॉलर तयार होतो आणि एक डॉलर तयार झाला म्हणजे आपल्या भारतामध्ये एका डॉलरची किंमत ही 84 रुपये आहे या हिशोबाने आपल्याला पैसे दिले जातात जेव्हा तुमचे 100 डॉलर पूर्ण होतील तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. 100 डॉलरच्या खाली जर असेल तर तुमच्या अकाउंट वरती पैसे पाठवले जात नाहीत मग तुम्ही दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात देखील 100 डॉलर पूर्ण केले तर तुम्हाला पैसे मिळू शकतात.

मित्रांनो युट्युब द्वारे कशाप्रकारे आपण पैसे कमवू शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तुम्हाला प्रत्येकी 2000 व्ह्यूज ला एक डॉलर दिला जातो अशा प्रकारे तुमची कमाई होते आणि तुमच्या बँक खात्यामध्ये येते मित्रांनो आणखी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की सांगा मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

ही नक्की वाचा

मित्रांनो तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशाच प्रकारे नवनवीन माहिती योजना ची माहिती नोकरीची अपडेट आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळतील. आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती आताच क्लिक करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद.