या कोंबडीचे कुकुटपालण करा आणि महिना 80 हजार कमवा|Gavran Kombdi Palan|

Gavran Kombdi Palan

Gavran Kombdi Palan मित्रांनो आपला देश हा एक कृषि प्रधान देश आहे व त्यात मुख्य म्हणजे शेती हा भरतरील प्रमुख व्यवसाय आहे. भारतामधील अनेक शेतकरी शेतीला जोडधनदा म्हणून कोंबडी पालन हा व्यवसाय करतात आणि पशूपालन व सहेली पालन देखील भारतात मोठ्या प्रमाणात केल जात त्यात जर आपण बारकाईने पहिल तर कोंबडी पालन हा असा व्यवसाय आहे जो अतिशय कमी क्षेत्रात व कमी खर्चात केला जातो.

Gavran Kombdi Palan
Gavran Kombdi Palan
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Gavran Kombdi Palan सध्या जर पहिल तर कोंबडी पालन क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आला आहे व या तंत्रज्ञानामुळे अनेक सुशिक्षित तरुण आता या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. मित्रांनो हा व्यवसाय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पोल्ट्री व्यवसाय म्हणून सुरू करण्यात मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग च्या माध्यमातून बॉयलर कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये संगोपन केले जात आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे भारतातील अनेक शेतकरी आता देशी कोंबडी म्हणजेच आपल्या भाषेत गावरान कोंबडी पालन देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत.

मित्रांनो अगदी पाच ते आठ हजार पक्षांची क्षमता असलेले पोल्ट्री फार्म आता शेतकऱ्यांनी बांधले असून यामध्ये गावरान कोंबडी पालन करण्यास सुरुवात केलेले आहे. तर अनेक कोंबड्यांच्या जाती आहेत मित्रांनो ज्यामध्ये काही कोंबड्या खूप कमी Gavran Kombdi Palan प्रमाणात अंडी देतात व काही कोंबड्या खूप जास्त प्रमाणामध्ये अंडे देतात यात काही जातींची निवड कुक्कुटपालन मध्ये करता येणे आर्थिक गरजेचे आहे व उत्पन्न वाढीस त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

शेतकऱ्यांचे लाइट बिल होणार माफ

कुकुटपालण करा आणि महिना 80 हजार कमवा

जर तुम्हाला देखील गावरान म्हणजेच देशी कोंबडीची जात माहीत नसेल तर ही जात झारसिम असून झारखंड राज्यातील कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली असेल तर या जातीचा कोंबडीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कोंबडी एका वर्षाला तब्बल 175 अंडी देण्यास सक्षम आहे. व इतर गावरान कोंबड्यांच्या तुलनेमध्ये पाहिलं तर ही कोंबडी जवळपास दुप्पट अंडी उत्पादन करून देते मित्रांनो झारसिम जातीची देशी कोंबडी तिच्या जन्म झाल्यानंतर 175 दिवसांमध्ये अंडी द्यायला सुरुवात करते आणि वर्षाला सरासरी 160 अंडे ते 175 अंडे देते आणि अंडी तर झालंच पण त्यात दृष्टिकोनाने मास उत्पादन देखील सर्वात जास्त देते व ते फायद्याचे ठरते कारण सामान्य देशी कोंबडी पेक्षा ही देशी कोंबडी दुपट मास उत्पादनाचा फायदा करून देते.

गावरान कोंबडी पालन आणखी माहिती येथे पहा

कारण या कोंबडीच्या अंड्याचा आकार देखील दुसऱ्या गावरान कोंबड्या पेक्षा मोठा असतो आणि त्याचे वजन देखील बाकी कोंबड्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे या जातीच्या कोंबड्यांचे अंड्यांना देखील सर्वात जास्त प्रमाणामध्ये मागणी असते. मित्रांनो आपण या जातीच्या कोंबड्याचे वजन जर पाहिले तर ते 50 ते 60 ग्रॅम पर्यंत असते आणि इतर कोंबड्यांचे वजन 30 ते 35 ग्रॅम असते याचाच आपण पाहू शकता Gavran Kombdi Palan की साधारण कोंबडी पालनांमध्ये कोणता फायदा आहे. आणि या कोंबडी पालन मध्ये कोणता फायदा आहे हे आपल्याला समजलेच असेल त्याचबरोबर वाडीच्या बाबतीत बघितले तर या कोंबडीचे वजन मित्रांनो तीन महिन्यांमध्ये दीड किलोच्या आसपास वाढते तसेच ही कोंबडी अशी शारीरिक रचना अतिशय चांगली असून तो दिसायला देखील खूप आकर्षक दिसतात.

मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की धारशील जातीच्या देशी कोंबडीचा जीवनकाळ साधारण कोंबडीच्या जीवनाच्या तुलनेमध्ये जास्त दिवसांचा असतो आणि या जातीच्या कोंबड्याच्या अंड्यामध्ये प्रतिनिधी जास्त असतात याच गोष्टीमुळे या कोंबडींच्या अंड्यांना मागणी जास्त प्रमाणात असते व साधारण कोंबडीच्या अंड्यांना मागणी कमी प्रमाणामध्ये असते मागणीची गोष्ट झालीच पण या कोंबडीचे मान उत्पादन देखील साधारण कोंबडी पेक्षा जास्त प्रमाणामध्ये विकले जाते. कारण या कोंबडीचे मांस साधारण कोंबडी पेक्षा चवीला चांगले असते व शरीराला पौष्टिक असते असे सुद्धा संशोधनांमध्ये समजले आहे.

मित्रांनो Gavran Kombdi Palan झारशील जातीची कोंबडी ही अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकते कारण साधारण कोंबडी पेक्षा दुप्पट अंडी आणि दुप्पट मास तुम्हाला दुसरी कोणती कोंबडी देऊ शकत नाही. मित्रांनो गावरान कोंबडी जर पाहिली तर ती मोठी होण्यासाठी तिला सहा महिन्याचा कालावधी लागतो आणि झाशील जातीची कोंबडी ही फक्त दीड महिन्यामध्ये विक्रीसाठी येते म्हणजे मित्रांनो बॉयलर कोंबडी तितक्या दिवसांमध्ये विक्रीसाठी येते तेवढ्याच कालावधीमध्ये ही जाशील जातीची गावरान कोंबडी दीड किलोची होते म्हणजेच मास उत्पादन देखील बॉयलर इतके देते

पण चव आणि विक्रीसाठी गावरान कोंबडीलाही ही कोंबडी मागे टाकते मित्रांनो या कोंबडी विषयी तुम्हाला काही माहिती नसेल आणि तुम्ही पहिली वेळ ऐकत असाल तर तुम्हालाही आश्चर्याची गोष्ट वाटेल की जर तुम्ही 500 कोंबड्यांचा कुक्कुटपालन सुरू केले तर तुम्ही महिन्याला 80 हजार रुपये कमवू शकता. मित्रांनो यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे मेहनत चांगल्या प्रकारे शेड कोंबड्यांना राहण्याची व्यवस्था करणे अतिशय गरजेचे आहे.

Gavran Kombdi Palan शेतकरी मित्रांनो कोंबडी पालन आणि कुक्कुटपालन हा व्यवसाय मित्रांनो शेतीपूरक असल्यामुळे शेतकरी बांधवांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये परवडण्यासारखा आहे. अतिशय कमी खर्चात आणि कमी जागेमध्ये होणार हा व्यवसाय तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये उत्पादन देऊ शकतो मित्रांनो हा व्यवसाय होत असलेल्या बरेच शेतकरी कुकुटपालनाकडे वळत आहेत.

मित्रांनो बॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा कोड पालन या विषयांमध्ये जास्त प्रमाणामध्ये वळत असलेले शेतकरी नियमित उत्पन्न देणारा गावरान कोंबडी उत्पादन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून भारतातील शेतकरी करत आहेत. मित्रांनो स्वच्छ पाणी योग्य शहर वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास आपण घरच्या घरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे वर चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील यातून मिळू शकतो.

Gavran Kombdi Palan

आपला भारत देश म्हणजे हा एक कृषीप्रधान देश आहे बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून देखील हा व्यवसाय करतात आणि भरपूर नफा कमवतात मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की जर आपण 500 कोंबड्या पाळल्या तर 500 कोंबडी माझा आपल्याला चाळीस हजार रुपये महिन्याला नफा मिळू शकतो कारण गावरान कोंबडी ना कोणतेही खाद्य विकत आणण्याची गरज नाही.

आपण घरच्या घरी कोणतेही खाद्य टाकू शकतो व आपल्या शेतातील काहीही त्या गावरान कोंबड्या खाऊ शकतात जसं बॉयलर कोंबड्यांना हा पण खाद्य विकत आणतो व अर्धा खर्च आपण बॉयलर कोंबड्यांना खाद्यावरती करतो त्यामध्ये आपल्याला काही शिल्लक राहत नाही. मित्रांनो बॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय हा जर परवडला तरच परवडतो कारण जर एखादा लॉट क्लासमध्ये गेला तर आपला सर्व नफा आणि तोटा समान होऊन जातो गावरान कोंबडी मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे गावरान कोंबडीला कोणताही रोग येत नाही व कोणत्याही लक्षण दिसून आले तर त्यावर आपण लवकर इलाज करू शकतो.

Gavran Kombdi Palan कडकनाथ कोंबडी मित्रांनो आपण कडकनाथ कोंबडी विषयी जर पाहिलं तर कडकनाथ कोंबडीची जाती आपल्या भारतातील मध्य प्रदेशामधील धार आणि जिबोवा या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाळली जाते मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाने कडकनाथ कोंबडीची ओळख करून दिलेली आहे. मित्रांनो ही कोंबडी रंगाने गडद काळी या कोंबडीचा तुरा गुलाबी आणि लाल रंगाचा रक्त आणि अंडी सुद्धा काळसर रक्ताचे असते मित्रांनो यामध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि लोह अतिशय जास्त प्रमाणात असते या कोंबडीची रोग प्रतिकारक शक्ती इतर कोंबड्यांपेक्षा चांगली असते औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध देशी वाहन भीम वजन परंतु पौष्टिक आहे असे शेतकरी मध्य प्रदेशातील सांगतात मित्रांनो ही कोंबडी पाच महिन्यांमध्ये एक किलो वाढते आणि एका चक्रामध्ये ही कोंबडी 60 ते 80 अंडी उत्पादन करून देते ही कोंबडी अतिशय चांगली असून उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असलेली कोंबडी म्हणून ओळखली जाते.

Gavran Kombdi Palan
गिरीराज कोंबडी

गिरीराज कोंबडी विषयी जर आपण पाहिलं तर मित्रांनो भारतातील कर्नाटक राज्यांमधून बेंगलोर या शहरात या जातीचा उगम सुरुवातीला झाला होता. गावरान कोंबडी सारखीच मित्रांनो ही एक जात आहे तिला गिरीराज म्हणून ओळखले जाते या कोंबडीचे दोन महिन्यात एक किलो वजन वाढते आणि एका चक्रामध्ये ही कोंबडी 145 अंडी उत्पन्न करून देते.

वनराज

मित्रांनो वनराज जाती विषयी पहायचं झालं तर ही जात आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच प्रसिद्ध असलेले जात आहे मित्रांनो वनराज जातीची कोंबडी म्हणजे या कोंबडीचे वजन दोन महिन्यात एक किलो पेक्षा जास्त होते आणि ही कोंबडी एकदा अंडी द्यायला सुरुवात झाली तर 120 ते 150 अंडी उत्पन्न करून देते.

मुख्य गोष्ट म्हणजे गावरान कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा मित्रांनो कुक्कुटपालन करताना मुख्य गोष्ट म्हणजे जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केटसाठी करणार आहात यावर अवलंबून आहे तुम्ही जर अंडी आणि मास उत्पादन हे काहींचे दृष्ट िकोनातून कोंबडी पालन व्यवसाय सुरू करत असाल तर यामध्ये काही क्रॉस जाती ह्या अतिशय घातक आणि रोगप्रतिकारक्षम असतात. कोंबडी पालनाची मुक्त संचार पद्धत जर आपण पाहिली तर या पद्धतीचा अवलंब केल्याने मजुरांवरील आणि खाद्य खर्चावरील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च कमी लागतो.

Gavran Kombdi Palan कोंबड्या जेवढे आपण मोकळ्या प्रमाणामध्ये सोडतात तेवढ्या उत्पन्न खर्च प्रति अन्याय आणि प्रति पिल्लू कमी होतो. मित्रांनो सुरुवातीचे जर आपण तीन आठवडे पिलांची काळजी घेतली तर आणि पक्षांना चांगल्या प्रकारे बोर्डिंगची व्यवस्था केली एकदा पक्षांच्या अंगावर पंखा तयार झाले तर त्यांना आपण मुक्त संचार करण्यास सोडू शकतो. त्यानंतर ते पिल्ले स्वतःचा अन्न स्वतः शोधून खातात किडे व गवत खाऊन ते आपलं पोट भरतात यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे खाद्यावर खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे मुक्त संचार पद्धतीने फक्त रात्रीचा कोंबड्यांना शेडमध्ये येतात व त्याही बांबू वरती काट्यांवरती जाऊन बसतात त्यांना कसल्याही प्रकारच्या आपल्यांना खाली व्यवस्था करण्याची गरज नाही त्या झाडावर सुद्धा बसू शकतात.

Gavran Kombdi Palan कोंबडी पालनासाठी मुख्य गोष्ट म्हणजे शेड उभारणे मित्रांनो शेयर उभारणीही जर चांगल्या प्रकारे असेल तर आपल्याला त्यातूनच फक्त फायदा मिळू शकतो शेतामध्ये शेड उभारणी कशी केली पाहिजे मित्रांनो साधारण 1.5 स्क्वेअर फुटल्याप्रमाणे केली तर चांगल्या प्रकारे पक्षी राहू शकतात मित्रांनो शेडला तीन फूट उंच गीत बांधली पाहिजे मध्यभागी बाराती 14 फूट उंच आणि दोन्ही बाजूस दहा ते बारा फूट उंची ठेवली पाहिजे मित्रांनो चिकन आणि सर्व जाळीच्या बाजूने शेड बंदिस्त केलेले असायला पाहिजे.