Eknath Shinde Niranay
Eknath Shinde Niranay महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नवीन योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना मित्रांनो ही योजना राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना आर्थिक मदत सरकार देत आहे सध्या जर पाहिलं तर काही दिवसापूर्वीच या योजनेचे 4500 महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. कोणत्या महिलांना पैसे मिळाले आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया.
Eknath Shinde Niranay लाडकी बहिणी योजना अतिशय महत्त्वाची योजना ठरलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात जेणेकरून महिला सक्षम हव्यात आणि स्वतःचा खर्च स्वतः भागवावा या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना आता 4500 थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत.
योजनेसाठी काही नियम
1.तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्रामधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
2.तुमच्या कुटुंबातील महिलेचे वय हे 18 वर्षे ते साठ वर्षे यादरम्यान असायला हवे यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
3.वार्षिक उत्पन्नाची जी मर्यादा सरकारने तुमच्यासमोर मांडलेले आहे त्यामध्ये पेक्षा तुमचे वार्षिक उत्पन्न हे कमी असायला हवे.
4.महिलेकडे आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
5.त्याचबरोबर महिलेचे बँक खाते असायला हवे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या कोणाच्या खात्यामध्ये न जाता थेट महिलांच्या खात्यामध्ये जावेत.
आणखी माहितीसाठी येथे क्लिक करा
अर्ज कशा प्रकारे करावा
लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली दिल्याप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता
Eknath Shinde Niranay सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुमच्यासमोर लाडकी बहिणी योजना असे नाव दिसेल त्या विभागावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे नवीन अर्ज करा असे नाव दिसेल आणि तिथे एक लिंक देखील दिसेल त्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायच आहे.
जी माहिती आवश्यक आहे ती सर्व तुम्हाला माहिती अचूकपणे भरायची आहे जसे की वैयक्तिक तपशील त्याचबरोबर बँक खाते आणि आधार क्रमांक अशा विविध प्रकारची माहिती तुम्हाला मागितली जाईल ती माहिती तुम्हाला तिथे टाकने आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Eknath Shinde Niranay अर्ज सबमिट करायचा आहे ज्यावेळेस तुमचा अर्ज सबमिट होईल त्यावेळेस तुम्हाला तिथे एक पावती मिळेल त्या पावती वरती तुम्ही भरलेल्या अर्जाविषयी सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्ही अर्ज भरला आहे याची खात्री देखील तुम्हाला त्या ठिकाणी होईल त्यामुळे वर दिलेली सर्व प्रक्रिया ही अचूकपणे आणि बारकाईने करायचे आहे जर तुम्ही एक वेळेस चूक केली तर तुम्ही ती चूक सुधारू शकणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे महत्त्वाचे आहेत.
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुकची झेरॉक्स
- ज्यावरून तुमचे वय सिद्ध होईल म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
वरील कागदपत्रे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायला आवश्यक आहेत
तुमच्या खात्यावर पैसे आलेत का कसे पहावे
मित्रांनो अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही तर हे तपासण्यासाठी आपण काही सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती खालील प्रमाणे आहे.
मित्रांनो आपली जी बँक आहे त्या बँकेच्या टोल फ्री नंबर वरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला त्याच मोबाईल नंबर वरून मिस कॉल द्यायचा आहे जो नंबर तुम्ही बँकेमध्ये दिलेला आहे. मिस कॉल दिल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक एसेमेस येईल आणि त्या मेसेज मध्ये तुमच्या खात्यामध्ये किती शिल्लक आहे ते दाखवले जाईल. महत्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीने तुम्हाला पैसे पाहण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो बँकेमध्ये नोंदणी केलेला असणे गरजेचे आहे.
त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यावरील पैसे हे मोबाईल बँकिंग ॲप देखील पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये बँकेचे ॲप डाऊनलोड करायचे आहे आणि ते तुम्हाला लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन केल्यानंतर पुढे तुम्हाला खाते विवरण आणि मिनी स्टेटमेंट असे पाहायला मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन व्यवहारांमध्ये 4500 जमा दिसतील जर जमा दिसत असतील तर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळालेले आहेत असे समजावे.
एटीम द्वारे
तुम्ही एटीएम मध्ये देखील तुमच्या खात्यावरचे शिल्लक तपासू शकता तुम्हाला सर्वप्रथम जवळच्या एटीएम मध्ये जायचं आहे एटीएम मध्ये गेल्यानंतर तुमचे डेबिट कार्ड एटीएम मध्ये टाकायचे आहे आणि मिनी स्टेटमेंट काढायचे आहे स्टेटमेंट मध्ये जर तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा तत्सम नावाने चार हजार पाचशे रुपये जमा दिसत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.
शाखेला भेट देणे
तुम्ही बँक शाखेला देखील भेट देऊन आपली शिल्लक तपासू शकता जर तुम्हाला वर कोणत्याही पर्यायामधून तुमचे बँक बॅलन्स किंवा लाडकेबाज योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही हे जर समजत नसेल तर तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून आपल्या बँकेला भेट द्यायचे आहे. तुम्ही बँकेमध्ये जाताना तुमचे पासबुक किंवा खाते उरण घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही बँक कर्मचाऱ्याकडून संपूर्ण माहिती मिळवू शकता.
आजचा सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभ न मिळण्याची काही कारणे
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये मिळाले नसतील तर खालील कारणे असू शकतात.
Eknath Shinde Niranay अनेक महिलांचा आपण जर पाहिलं तर बँक खाते हे आधार कार्डची लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे जमा होऊ शकले नाहीत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यासाठी सर्व महिलांनी काळजी घ्यायची आहे आणि आपला आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे. महिला व बाल विकास मंत्री आलेली तटकरे यांनी ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सि लिंक नाही त्यांना लिंक करून घेण्याचे आवाहन दिलेले आहे जेणेकरून त्यांना लाडके बहीण योजनेचा लाभ मिळेल.
त्यानंतर अर्जामध्ये जर काही चुकीची माहिती तुम्ही अर्ज करताना भरली असेल किंवा काही माहिती अपूर्ण भरली असेल तर तुम्हाला लाभ मिळण्यासाठी विलंब होऊ शकणार आहे यासाठी तुम्हाला जर लाभ मिळाला नाही तर संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन संपर्क करायचा आहे. आणि तुम्ही जी माहिती चुकीची भरलेली आहे ती माहिती दुरुस्त करून घ्यायची आहे जेणेकरून पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे संपूर्ण पैसे मिळतील.
आधार कार्ड लिंकिंग करणे देखील खूप मोठा फायदा आहे जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले नसेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास विलंब होऊ शकणार आहे. त्यासाठी आपले बँक खाते हे आधार कार्ड ची लिंक करून घ्या यासाठी आपल्या बँक शाखेला आवश्यक भेट द्यायचे आहे किंवा ऑनलाईन प्रक्रिया वापरून तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक करून घ्यायचे आहे.
अर्जाची स्थिती तपासणी देखील खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला Eknath Shinde Niranay लाडकी बहीण योजनेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तपासून घ्यायची आहे जर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही त्रुटी दिसत असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करून घ्यायचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही अर्जाची त्रोटी दुरुस्त करून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही.
तुम्ही दिलेले बँक खाते हे चालू असल्याचे खात्री करून घेणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या बँक खात्यावरती खूप दिवसापासून व्यवहार केला नसेल तर तुमच्या खाते हे बंद देखील झालेले असू शकते त्यासाठी नियमितपणे व्यवहार करत राहा जेणेकरून खाते बंद होणार नाही आणि तुमचे लाडके बहीण योजनेचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतील.
मोबाइल नंबर लिंक करणे
मित्रांनो आपला सध्याचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरच तुम्ही बँकेमध्ये दिलेला आहे या गोष्टीची देखील खात्री करा कारण मित्रांनो तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आणि तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर चालू असणे अतिशय आवश्यक आहे.
तुम्ही अर्ज करता वेळेस अर्जाची प्रत आहे जी पावती आहे आणि इतर संबंधित जी काही सर्व कागदपत्रे आहेत ते तुम्हाला अतिशय सुरक्षितपणे ठेवायचे आहेत कारण कोणत्या वेळी कोणते कागदपत्रे लागतील हे आपण सांगू शकत नाही. भविष्यामध्ये मित्रांनो संदर्भासाठी ही काही कागदपत्रे उपयोगी पडू शकतात ज्यावेळेस तुम्हाला सरकार ही काही कागदपत्रे मागेल तेव्हा तुम्हाला देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असायला हवीत.
Eknath Shinde Niranay महत्त्वाचे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रतीक महिन्याला दिले जातात ज्यामध्ये महिला त्यांचा घर कुटुंबाचा खर्चामध्ये चांगली मदत होऊ शकते आणि संसारामध्ये देखील त्या भक्कमपणे उभा राहू शकतात.
Eknath Shinde Niranay राज्य सरकार हे विविध प्रकारचे योजना आपल्यासमोर घेऊन येत आहे या योजनेचा लाभ घेणं आपलं काम आहे मित्रांनो अनेक प्रकारचे योजना सरकारने आणलेल्या आहेत सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना अशा विविध प्रकारचे योजना आणलेली आहे त्या योजनांचा आपण जर लाभ घेतला तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सरकारचा खूप मोठा फायदा होणार आहे.
आज आपण लाडकी बहीण योजनेविषयीची काही सविस्तर माहिती पाहिलेली आहे कोणत्या महिलांना 4500 मिळालेले आहेत आणि कोणत्या महिलांना मिळाले नाहीत न मिळण्याची कारणे आणि इतर आणखी देखील माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू.
ही नक्की वाचा
तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर वर दिलेल्या लिंक वरती लगेच क्लिक करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा कारण मित्रांनो आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नवनवीन माहिती आणि संपूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील माहिती नोकरी विषयी माहिती त्याचबरोबर योजनांची माहिती व्हाट्सअप वरती मिळेल त्यासाठी लगेच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.