CISF Bharti 2024 | तरुणांसाठी आनंदाची बातमी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी मोठी भरती

CISF Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील 12 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि चांगले बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात म्हणजेच ( CISF) मध्ये 1130 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे.

CISF Bharti 2024
CISF Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

CISF Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांना कोणती पात्रता आहे आणि कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्याची तारीख अर्ज कशा पद्धतीने करायचा परीक्षा कोणत्या आधारावरती होणार आहे आणि नेमके पदे कोणती आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत चला आपण सविस्तर माहिती पाहूया.

भरतीचे नाव: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) CISF Bharti 2024

पदाचे नाव काय आहे: कॉन्स्टेबल / फायर ( पुरुष)

पद संख्या: 1130

शैक्षणिक पात्रता काय आहे

12 वी (विज्ञान) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता काय असणार आहे: उंची 170 सेमी व छाती 80-85 सेमी असायला हवी

वयाची अट खालील प्रमाणे आहे

30 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असायला हवे

( SC/ST : 5 वर्ष सूट OBC:3 वर्ष सूट दिलेली आहे

नोकरीचे ठिकाण कोठे आहे

नोकरीचे ठिकाण हे भारतामध्ये कुठेही म्हणजे संपूर्ण भारतात असणार आहे

अर्ज करण्यासाठी फीस किती आहे

General/ OBC: 100 ( EWS/ST/ExSM: फी नाही )

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: Click Now

CISF Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 रात्री 11:00 PM पर्यंत आहे

या भरतीची परीक्षा कधी होणार

सध्या काहीही अपडेट नाही याविषयी नंतर कळवण्यात येईल

मित्रांनो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मध्ये ज्या आपण वरती संपूर्ण माहिती पाहिलेली आहे की कॉन्स्टेबल फायर मनाच्या 1130 रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केलेली आहे मित्रांनो या CISF Bharti 2024 पदावर नेमणूक जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुमचे शिक्षणामध्ये बारावी पास व बारावी मधून विज्ञान असायला गरजेचे आहे. तुम्ही जर 12 वी पास असाल तर तुमच्यासाठी नोकरीची खूप मोठी ही एक चालून आलेली संधी आहे आणि या संधीचा तुम्ही सोनं करायला हवं मित्रांनो अशी ही भरती वर्षातून एक वेळेस येते याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि आणखी थोडक्यात माहिती पाहूया.

उमेदवार जर या भरतीसाठी पात्र झाला तर उमेदवाराला दर महिन्याला 65000 हून अधिक वेतन मिळणार आहे मित्रांनो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISF या भरतीसाठी भारत देशामध्ये एकूण 1130 पदासाठी भरती निघालेली आहे. तुम्हाला देखील या भरतीमध्ये जॉईन व्हायचे असेल पात्र व्हायचे असेल आणि सरकारी नोकरी लावायची असेल तर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता यानंतर तुम्ही तारीख संपल्यानंतर या भरतीसाठी अर्ज दाखल करू शकत नाही.

मित्रांनो जी सी आय एस एफ म्हणजेच हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल कॉन्स्टेबल फायर पदाच्या जागा निघालेल्या आहेत या संपूर्ण जागा मिळून 1130 जागा आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या 1130 जागांपैकी आपल्या महाराष्ट्रासाठी 72 जागा सीआयएसएफ या पदासाठी नेमलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रातून देखील 72 जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे

मित्रांनो जर तुम्हाला देखील या भरतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल आणि तुमची देखील इच्छा असेल देश सेवा करण्याची तर तुम्ही या भरतीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून सहभाग घेऊ शकता. भरतीमध्ये मित्रांनो सहभाग घेण्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया ही 31 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली आहे आणि अर्ज प्रक्रिया बंद होण्याची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 अशी नेमणूक देण्यात आलेले आहे या तारखेनंतर कोणीही अर्ज करू शकणार नाही आणि कोणीही जरी अर्ज केला तरी त्याचे अर्ज हे रिजेक्ट केले जातील.

वेतन व वयोमर्यादा काय आहे

मित्रांनो केंद्रीय आधुनिक सुरक्षा बल कॉन्स्टेबल फायरमन CISF Bharti 2024 यावरती जर तुमची नेमणूक झाली तर तुमची नेमणूक झाल्यानंतर तुम्हाला दर महिना 21 हजार 700 ते 69 हजार 200 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. पण मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी वयोमर्यादा देखील लागू होणार आहे वयोमर्यादा पाहिली तर वर्ष 18 ते 23 या वयोगटातील तरुणच या भरतीत सहभागी होऊ शकतात जर तुम्ही ओबीसी वर्गातून असाल तर तुम्हाला तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही एस सी वर्गातून असाल तर तुम्हाला पाच वर्षे सोड देण्यात आलेली आहे.

मित्रांनो तुम्ही देखील या भरतीमध्ये सहभागी होऊ शकता आणि एक सरकारी नोकरी अतिशय चांगली मिळू शकतात जर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरला तर तुम्हाला या नोकरीच्या माध्यमातून चांगला पगार देखील मिळू शकणार आहे. म्हणजे मित्रांनो सुरुवातीपासून तुम्ही जर पाहिलं तर 21 हजार 600 रुपये ते 69 हजार दोनशे रुपये एवढा पगार या भरतीमध्ये तुम्ही पात्र ठरल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बारावी पास फक्त विज्ञान मधून केलेली हवी तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहेत. आणि जागा जर पाहिलं तर CISF Bharti 2024 1130 जागा निघालेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रासाठी 72 जागा या भरतीसाठी आहेत मित्रांनो सीआयएसएफ हे पद अतिशय चांगले आणि अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी यामध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला मिळणार आहे.

तुमचे देखील वय हे 18 ते 23 असेल तर तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि पात्र ठरू शकता तुम्ही या भरतीसाठी जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला आणखी तीन वर्षे सोडले जाते म्हणजे 18 वयापासून 25 वयापर्यंत तुम्ही या भरतीसाठी पात्र होऊ शकता.

एससी एसटी या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला पाच वर्षे सूट दिली जाते म्हणजे तुम्ही 18 ते 27 वयापर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे CISF Bharti 2024 या भरतीचा नियोजन आहे आणि तुम्ही देखील यामध्ये मेहनत करून तुम्ही जॉईन होऊ शकतात ही भरती मित्रांनो वर्षातून एक वेळेसच येते आणि अशी भरती तुम्ही सोडता कामा नये तुम्ही संधीचं सोनं करून घेणे महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रात झाली सुरू फायदा घ्या करून संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा: Click Now

या भरतीमध्ये जर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला नोकरीचे ठिकाण हे आपल्या भारत देशामधील कोणत्याही राज्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्यासाठी जावे लागते म्हणजे तुम्ही एकदा जॉईन झाले तर तुम्हाला नोटीस येणार की तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंगला यायचं आहे. म सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISF या भरतीसाठी भारत देशामध्ये एकूण 1130 पदासाठी भरती निघालेली आहे. तुम्हाला देखील या भरतीमध्ये जॉईन व्हायचे नोकरीसाठी पाठवले जाते सीआयएसएफ हे पद मित्रांनो अतिशय चांगला आणि जास्त पगाराचा आहे. यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुमच्या भविष्याचा कल्याण झालं म्हणून समजा यासाठी तुम्हाला अभ्यास करा हा एसएससी जीडी साठी जो अभ्यास आहे तोच अभ्यासक्रम या भरतीसाठी देखील आहे.

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या ऑनलाईन पद्धतीने ची एक्झाम होणार आहे त्या CISF Bharti 2024 एक्झाम विषयी अपडेट तुम्हाला येईल सर्वप्रथम तुमचे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतले जाईल आणि जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये पास होतात तेव्हा त्या मिरीट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्राउंड साठी बोलावले जाते त्यासाठी तुम्ही ग्राउंडची देखील चांगली तयारी करणे आवश्यक आहे ग्राउंड मध्ये पाहिलं तर तुम्हाला पाच किलोमीटर धावावे लागते यासाठी आतापासूनच चांगली तयारी ठेवणे आवश्यक आहे.

आपण जर पाहिलं तर मित्रांनो SSC GD पदासाठी देखील भरपूर जागा सध्या निघालेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही देखील एसएससी जीडी ची भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये होणार असल्याची माहिती समोर आलेले आहे. या भरतीसाठी मित्रांनो CISF Bharti 2024 5 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर तीस हजार सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISF या भरतीसाठी भारत देशामध्ये एकूण 1130 पदासाठी भरती निघालेली आहे. तुम्हाला देखील या भरतीमध्ये जॉईन व्हायचे पदांसाठी यशस्वी जीडी मार्फत भरती घेण्यात आली होती आणि यावर्षी देखील 50 हजार पदांसाठी एस एस सी जीडी 2025 ची भरती ची संपूर्ण नोटीस आपल्यासमोर आलेली आहे.

त्या संदर्भामध्ये अद्याप जास्त प्रमाणात काही माहिती आलेली नाही परंतु पाच सप्टेंबर पासून एसएससी जीडी 2025 या भरतीचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

या भरतीमध्ये देखील पात्रता संपूर्ण आपण सीआयएसएफ या भरतीमध्ये जी माहिती पाहिली आहे आणि या भरतीसाठी जी पात्रता आहे तीच पात्रता आहे एसएससी gd 2025 साठी असणार आहे त्यात कोणताही प्रकारचा बदल केला जाणार नाही. मित्रांनो पाच सप्टेंबर पासून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत या भरतीमध्ये तुम्ही नक्की सहभाग घ्या आणि तुमचे नोकरीचे स्वप्न साकार करा यावर्षी भरपूर पदे शिल्लक आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत.

आज आपण CISF Bharti 2024 सीआयएसएफ भरती 2024 बद्दल माहिती पाहिलेली आहे मित्रांनो सविस्तर माहिती आपण वर दिलेली आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही व्हाट्सअप ग्रुप वरती मेसेज करू शकता. आपल्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक वरती दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व नोकरीचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि तुम्ही योजनांचा आणि भरतीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्या यासाठी आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहण्यासाठी आताच तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भारतातील आणि महाराष्ट्रातील विविध नोकरीचे अपडेट सर्वात आधी मिळतील. आणि तुम्ही नोकरीचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकता तुम्हाला जर हा लेख आवडला असला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांना देखील या नोकरीच्या माहितीचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आणि त्यांच्यातील देखील एखादा नोकरीला लागू शकतो त्यासाठी ही माहिती तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत अपडेट पोहचला राहील धन्यवाद.