Blogging Kase Karave 2024
Blogging Kase Karave 2024 भावांनो ब्लॉगिंग करून पैसे कमावणे हा अतिशय सोपा मार्ग सध्या तरुणांपुढे आहे ऑनलाइन पद्धतीने आपण कशाप्रकारे खूप चांगले पैसे कमवू शकतो याकडे सर्वजण वळलेले आहेत. फक्त दोन तास आपण आपल्या मोबाईल वरती वेळ दिला तर आपण सहजपणे महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवू शकतो.
Blogging Kase Karave 2024 आज आपण आपल्या हातामध्ये असलेल्या मोबाईल मधून कशाप्रकारे प्रत्येकी महिन्याला खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस किंवा काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर खाली दिलेली संपूर्ण माहिती अतिशय काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक वाचली तर तुम्हाला मोबाईल द्वारे पैसे कमवण्यासाठी खूप चांगले मार्ग सापडतील आणि तुम्ही घरबसल्या खूप चांगले पैसे कमवू शकता.
ब्लॉगिंग कशाला म्हणतात
मित्रांनो आपण अनेकदा कोणतीही माहिती हवी असल्यास इंटरनेट वरती जातो आणि प्रश्न विचारतो त्याचप्रमाणे आपल्याला आपले अनुभव विचार आणि माहिती शेअर करायची आहे. आपण गुगल वरती माहिती अपलोड करायची आहे ज्याप्रमाणे आपण गुगल वरती माहिती शोधतो त्याप्रमाणे दुसरे लोक आपण टाकलेली माहिती पाहू शकतात.
Blogging Kase Karave 2024 यामध्ये आपण आपल्याला आवड असलेला विषय निवडू शकता याविषयी तुम्ही दररोज काही ना काही लिहू शकता आणि ज्यामधील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे नॉलेज देखील आहे असा विषय निवडून तुम्ही रोज गुगल वरती माहिती अपलोड करायची आहे.
ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही तुमच्या हातामध्ये सध्या जो मोबाईल आहे त्या मोबाईल वरून तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. तुमच्याकडे एक मोबाईल आणि चांगल्या माध्यमाचे इंटरनेट सेवा आवश्यकता आहे आणि यामुळेच आपल्या मोबाईलवरून ब्लॉग लिहिणे आणि लोकांपर्यंत माहिती प्रकाशित करणे अतिशय सोपे झालेले आहे.
ब्लॉगिंग कसे सुरु केले पाहिजे
सर्वप्रथम तुम्हाला योग्य विषयाची निवड करणे आवश्यक आहे तुम्ही दररोज काही ना काही तुमच्या विचाराने लिहू शकता असा विषय तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही निवडलेला विषय हा वाचकांना आवडेल असा विषय निवडायला हवा जेणेकरून जेवढे जास्त लोक तुम्ही लिहिलेली माहिती वाचतील तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतील.
ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभवाची आवश्यकता नाही ज्या विषयाचे तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान आहे तो विषय तुम्ही निवडायचा आहे. विषय निवडल्यानंतर तुम्हाला दररोज त्याविषयी माहिती टाकायची आहे विषय निवडण्यापूर्वी त्या विषयांमध्ये वाचकांचे आकर्षण आहे का हे तपासायचे आहे जो तुम्ही विषय निवडला आहे त्या विषयावरती आणखी लोक काम करतात का हे देखील तपासायचे आहे.
तुम्हाला ब्लॉग Blogging Kase Karave 2024 लिहिण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निवडायचा आहे त्यासाठी तुम्ही वर्डप्रेस हा प्लॅटफॉर्म निवडू शकता जगभरामध्ये असे लाखो ब्लॉगर्स आहेत ते वर्डप्रेस चा उपयोग करून ब्लॉग लिहितात त्यानंतर दुसरी पद्धत ब्लॉगर डॉट कॉम यावरती तुम्ही देखील मोफत ब्लॉग लिहून पैसे कमवू शकता.
तुम्ही एकदा बोर्ड प्रेस वरती तुमची वेबसाईट तयार केली तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटला योग्य डिझाईन करायची आहे जेणेकरून जेवाचक तुमच्या वेबसाईट वरती येतील त्यांना तुमची वेबसाईट आकर्षित दिसली पाहिजे आणि वाचायला देखील रूची वाटली पाहिजे.
एकदा तुम्ही काम चालू केले तर तुम्हाला नियमितपणे पोस्ट लिहिणे आवश्यक आहे तुम्हाला दररोज त्या विषयावरती माहिती लिहायची आहे आणि ती माहिती गुगल वरती अपलोड करायचे आहे कारण मित्रांनो गुगल वरती जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्हाला सातत्याने काम करावे लागेल.
नियमितपणे लेखन Blogging Kase Karave 2024 देखील करावे लागणार आहेत आपली माहिती वाचण्यासाठी जेवाचक येतात त्यांना दररोज नवनवीन माहिती देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. ब्लॉगिंग या विषयावरती अतिशय खगोल पणे अभ्यास करणे आवश्यक आहे आपले विचार मांडताना अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि वाचकाला आवडतील अशा भाषेमध्ये लिहिणे महत्त्वाचे आहे वाचक वाचताना अतिशय उत्साही होऊन आपला लेख वाचायला हवा.
गावरान कोंबडीपालण कर आणि कमवा महिना ५० हजार माहिती येथे पहा
ब्लॉगिंग मधून पैसे कधी मिळतात
मित्रांनो तुम्हाला आपल्या वर्डप्रेस या प्लॅटफॉर्म वरती काही पोस्ट लिहायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 पोस्ट लिहायचे आहेत आणि त्यानंतर तुमची वेबसाईट ही गुगल एडिशनसाठी पाठवायची आहे पाठवल्यानंतर गुगल तुमची वेबसाईट अतिशय बारकाईने पाहते. आणि तुमची वेबसाईट चांगल्या प्रकारे तुम्ही लिहिली आहे का जी माहिती टाकली आहे ती माहिती महत्त्वाची आहे का त्यानंतर कोणाची दुसऱ्याची माहिती कॉपी करून टाकली असेल तर सर्व गोष्टी पाहते.
जर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःच्या शब्दांमध्ये आणि नवीन विषयावर माहिती लिहिलेली असेल तर गुगल तुमचे एडिसन अप्रवाल करते आणि तुम्हाला अमेरिकन डॉलर मिळण्यास सुरुवात होते. कारण तुम्ही दिलेल्या ब्लॉग वरती ऍड दिसतात आणि त्या ॲड चे तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होते गुगल एडिसन अकाउंट मध्ये तुमचे डॉलर दिसतात त्याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचे सर्व तपशील टाकायचे आहेत तपशील टाकल्यानंतर गुगल एडसन तुम्ही टाकलेल्या पत्त्यावरती पिन कोड पाठवतो तो पिन कोड तुम्हाला तुमच्या एडिसन अकाउंट मध्ये जाऊन प्रविष्ट करायचा आहे.
दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही लिहिलेल्या पोस्ट वरती Blogging Kase Karave 2024 इतर कोणत्याही कंपन्यांचे किंवा उत्पादने सेवा आपल्या लिहिलेल्या लेखावर ती ऍड लावायची आहे जर आपला लेख वाचणाऱ्या लोकांनी त्या ऍड वरती क्लिक केले आणि त्या ठिकाणावरून खरेदी केलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कमिशन मिळते आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या अनेक कंपन्या चे ॲड आपल्या ब्लॉग वरती लावू शकता.
ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
मित्रांनो तुम्ही ब्लॉगिंग सुरू केला आहे आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
1.सातत्य ठेवणे
मित्रांनो Blogging Kase Karave 2024 सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवणे तुम्हाला नियमितपणे गुगल प्ले फॉर्म वरती काम करायचे आहे तुम्ही एक महिना आणि दोन महिने जर काम केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एकही रुपया मिळणार नाही. तुम्ही पैशाची चिंता न करता तुमच्या कामावरती जर लक्ष दिले आणि सातत्याने काम करत राहिलात आणि तुमच्या पोस्टवर जर जास्त वाचक येत राहिले तर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होते.
२. वाचकाशी संवाद
दुसरी गोष्ट म्हणजे आपण लिहिलेल्या ब्लॉग वरती अनेक वाचक कमेंट करतात तुमचा ब्लॉग आवडला किंवा तुमचा ब्लॉग आवडला नाही या प्रकारे विशिष्ट प्रकारच्या कमेंट आपल्यासमोर येतात त्या कमेंटला आपण रिप्लाय करायचा आहे. आणि वाचकांच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्यांचे निवारण करायचे आहे जर आपण त्यांना बोललो तर वाचक जास्त उत्साही होतात आणि आपण दुसरा लेख टाकला तर त्या लेखावरती आवर्जून येतात आणि आपल्याला तिथून खूप मोठा फायदा होतो त्यासाठी वाचकांशी संवाद साधने खूप महत्त्वाचे आहे.
SEO म्हणजे काय ?
मित्रांनो आपल्या Blogging Kase Karave 2024 ब्लॉगला गुगल वरती जर कोणी सर्च केले तर आपण टाकलेली माहिती जी आहे ती माहिती सगळ्यात वर येण्यासाठी आपल्याला काही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करावं लागतं त्यालाच आपण एसइओ असे म्हणतो यासाठी तुम्हाला आपल्या ब्लॉग वर योग्य की वर्ड वापरणे त्याचबरोबर ऑन पेज ऑप्टिमायझेशन करणे अशा मुख्य घटकांपैकी एस सी ओ मध्ये प्राविण्य मिळवण्यास आपला ब्लॉग गुगलच्या पहिल्या पानावरती दिसण्याची शक्यता असते.
गुगल सर्च मध्ये जर आपला ब्लॉग पहिल्या पानावरती आला तर अनेक वाचक आपल्या ब्लॉग वरती येतात आणि आपल्याला तेथून खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक भेटते आणि ट्रॅफिक भेटल्यानंतर आपण लाखो रुपये कमवू शकतो.
Blogging Kase Karave 2024 तर आपण माहिती पाहिलीच आहे परंतु या व्यतिरिक्त देखील आपण मित्रांनो व्हिडिओ ब्लॉगचा देखील वापर करून अतिशय चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. आपण जर आपल्या मोबाईल वरून चांगल्या क्वालिटी चे व्हिडिओ शूट केले आणि ब्लॉगिंग विषयी माहिती दिली तर आपण पाहिलं तर सध्या युट्युब आणि instagram रील असे अनेक प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कन्टेन्ट खूप जास्त प्रकारामध्ये फेमस आहेत.
जर तुम्ही युट्युब वर देखील व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला youtube वरून अतिशय चांगली कमाई होऊ शकते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्हिडिओला जेवढा युज पडतील त्या व्यवस्थित प्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात.
युट्युब वरती ब्लॉगिंग केली तर सर्वप्रथम तुम्हाला 1000 सबस्क्राईब पूर्ण करावे लागतात आणि तुमचे जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ संपूर्ण पाहणाऱ्यांनी 4000 तास एवढे पाहायला हवेत. या दोन गोष्टी जर तुम्ही youtube वरती पूर्ण केल्या तर तुम्ही युट्युब वरून देखील महिन्याला 25 हजार रुपये ते 30000 रुपये आरामशीर कमवू शकता त्यासाठी तुम्हाला काही दिवस मोफत काम करावं लागणार आहे जोपर्यंत तुमचा चॅनेल मॉनिटाइज होत नाही तोपर्यंत.
तुमचे youtube चैनल एकदा मॉनिटायझ झाले तर तुम्हाला डॉलर मिळण्यास चालू होतात एका डॉलरची किंमत आपल्या भारतामध्ये 84 रुपये आहे जेवढ्या व्हिडिओला जास्त युज येतील तेवढे जास्त डॉलर तुमचे तयार होतात. आणि त्यातून तुमची कमाई सुरू होते ही कमाई एडिशन अकाउंट मध्ये पाठवले जाते आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे बँक खाते अचूक माहिती भरून जोडावे लागते जेणेकरून येणारे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील.
आपणास आपल्या मोबाईल वरून लॉगिन करून कशाप्रकारे चांगले पैसे कमवू शकतो याविषयी सविस्तर माहिती अतिशय Blogging Kase Karave 2024 बारकाईने आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये पाहिलेले आहे. जर तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओद्वारे देखील आणखी माहिती दिली जाईल आणि तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून चांगले पैसे कमवू शकाल त्यासाठी आपल्या ब्लॉग वरती येणारी माहिती नक्की वाचा आणि आपला ग्रुप देखील जॉईन करा जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील.
सध्या मोबाईल वरून पैसे कमवण्याची संधी खूप मोठी आहे आणि देशातील तरुण खूप जास्त प्रमाणामध्ये या क्षेत्राकडे वळलेले आहेत त्यासाठी तुम्ही देखील रोज दोन तास काम करून चांगले पैसे कमवू शकता.
हे नक्की वाचा
जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण मित्रांनो आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती भारतातील संपूर्ण नवनवीन माहिती ऑनलाईन पैसे कमवणे विषयी माहिती नोकरीचे अपडेट योजनांची माहिती याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती अपलोड होते लगेच वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.