Anganwadi Bharti 2024|अंगणवाडी मदतनीस पदासाठी 14 हजार जागांसाठी होणार भरती काय प्रक्रिया आहे पहा

Anganwadi Bharti 2024
Anganwadi Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Anganwadi Bharti 2024 मित्रांनो आपले सरकार महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करत आहे लाडकी बहीण योजना आता सुरू झाली आहे आणि लगेचच पाठोपाठ आता बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांसाठी नोकरीची सुवर्ण संधि दिली आहे. काय आहे या नौकरीची संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे ते आपण संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मित्रांनो राज्यात आता अंगणवाडी मदतणीसांची 14 हजार 670 रिक्त पदांची भरती होणार आहे. अशी माहिती राज्याच्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मित्रांनो अंगणवाडी सेविकेची भरती लवकरच सुरू होणार असून या मुले ग्रामीण भागातील महिलांचे कीव आपल्या कुटुंबातील महिलांचे नौकरीचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते.

आपल्या गावातील अंगणवाडी मध्ये लहान मुलाण शिकवण्यासाठी अंगणवाडी मदतनीस म्हणून सुशिक्षित महिलांची निवड केली जाते. या साथी काय पात्रता आहे आणि कोणत्या अटी आहेत आपण सर्व माहिती खाली पाहून घेऊया.

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची भरती निघाली अर्ज झाले सुरू संपूर्ण माहितीसाठी यावर क्लिक करा

अंगणवाडी मदतनीस पदासाठी 14 हजार जागांसाठी होणार भरती

मित्रांनो आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबात शी महिला भगिनी असतात अशावेळी जर त्यांना नोकरी मिळाली तर आपल्या शेतकरी बांधवांच्या परिवारामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लागू शकतो. सध्या जर पाहिलं तर नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहेत त्यातच आता सरकारने Anganwadi Bharti 2024 अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार पेक्षा जास्त जागा भरणार असे सांगितले आहे.

मित्रांनो आपल्या परिवारातील आणि आपल्या ग्रामीण भागातील गावातील सुशिक्षित महिलांना ही खूप मोठी संधी आहे आपल्या कुटुंबातील महिलांना या भरतीचा अर्ज केला तर त्यांना सुद्धा नोकरी मिळू शकते.

पुढे जर पाहिलं तर एकात्मिक बाल विकास सेवा यांच्या अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद ग्रामीण किंवा आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीसांची 13 हजार 800 पदे देखील रिक्त आहे.

Anganwadi Bharti 2024 मित्रांनो शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडीमध्ये 793 अंगणवाडी मदतनीसांची पदे रिकामी आहेत त्याच्यानुसार जर पाहिलं तर 30 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील 14 हजार 670 रिक्त पदे भरण्यात यायला हवेत अशा सूचना सर्व जिल्ह्यातील प्रकल्प स्तरावर देण्यात आलेल्या आहेत.

भरती विषयी महत्वाची माहिती पहा

एकूण जागा: 14 हजार 670

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

पद क्र पदाचे नाव विभाग द संख्या
1 अंगणवाडी मदतनीस ग्रामीण 13,900
शहरी 770
एकूण जागा 14,670
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अंगणवाडी भरतीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

  • जात प्रमाण पत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • अंगणवाडी सेविका पदासाठी किमान 12 वी पास असावे
  • उमेदवाराचे वय 18 ते 45 असावे
  • उमेदवाराचे tc ची झेरॉक्स
  • भरतीसाठी महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असायला हवी
  • आधार कार्ड
  • शिधा पत्रिका

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज सुरू झाल्यास तुम्हाला कळविण्यात येईल

Anganwadi Bharti 2024 राज्यामध्ये आताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता राज्य सरकारने या योजनेच्या पाठोपाठ नवीन योजना म्हणजेच भरती काढलेली आहे. ती म्हणजे अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार पेक्षा जास्त पदांची ही भरती काढलेली आहे मित्रांनो सरकारने हा निर्णय कसा घेतला आहे ते पहा मित्रांनो महायुती सरकार महिलांसाठी अशा विविध योजना आपल्यासमोर आणत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची राज्यात चर्चा सुरू असतानाच बालविकास मंत्री आणि ती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीची सुवर्णसंधी दिलेली आहे. आधी तटकरे यांनी Anganwadi Bharti 2024 अंगणवाडी मदतनीस यांच्या भरतीची घोषणा केलेली आहे. या भरतीची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख आहे जगातील बाल विकास सेवा योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडीमध्ये मदतनीसांची 14हजार 670 रिक्त पदे भरण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत.

31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर ती दिलेल्या आहेत मित्रांनो याबाबतची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे जे उमेदवार म्हणजेच इच्छुक महिला असतील त्यांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितला आहे याच भरती विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तिथे तुम्हाला या भरती विषयी आणखी संपूर्णपणे आणि स्पष्टपणे माहिती मिळणार आहे.

Anganwadi Bharti 2024 आणखी जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यभरामध्ये सुमारे एक लाख पंधरा हजार अंगणवाडीच्या सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात आलेले आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी सेविकांना विशेष बाब म्हणून बारावीमधून सोड देण्यात आलेली आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांना पेन्शनची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.

ही घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी खेड या ठिकाणी बोलताना केलेली आहे मित्रांनो ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही अशा सर्व अंगणवाड्यांमध्ये पहिल्या वर्षी 35000 अंगणवाड्या सौरऊर्जेवर करण्याचा उद्दिष्ट असल्याचे त्यांनी खेळ या ठिकाणी सांगितले आहे तटकरे सभागृहात महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून मेळावा घेतला होता त्यावेळी अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आलेले आहेत असे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी भरती बद्धल आणखी माहिती पाहण्यासाठी यावर दबा

महिलांना चांगल्या प्रकारे सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध पावले उचलत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं किंवा देशात पाहिलं तर महिलांना कमी लेखला जातं आणि महिलांना प्रत्येक ठिकाणी हा दर्जा कमितीला जातो पण महाराष्ट्र शासनाने मित्रांनो पुरुषांपेक्षा महिलांना जास्त सुविधा दिलेले आहेत आणि भक्कम बनण्यासाठी विविध योजना शासन महिलांसाठी आणत आहे.

Anganwadi Bharti 2024 आता जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना त्याचबरोबर एसटी प्रवासामध्ये सूट सुकन्या समृद्धी योजना अंगणवाडीमध्ये भरती अशा विविध प्रकारच्या योजना सरकार महिलांसाठी आणत आहे मित्रांनो महिलांना हा मान कमी दिला जातो हेच लक्षात घेऊन बाल विकास मंत्री आणि तटकरे यांनी 14000 पेक्षा जास्त अंगणवाडीमध्ये रिक्त पदे भरण्याची घोषणा केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील आणि साधारण कुटुंबातील सुशिक्षित महिलांना नोकरीची संधी मिळवण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर आपल्या घरातील आपल्या भगिनी राज्यातील सर्व बारावी पास असलेल्या महिलांना या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे.

त्यांनी बोलताना असे सांगितले की राज्यातील विविध महिलांनी या भरतीचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी आपला एक मोलाचा वाटा म्हणून खंबीरपणे काम करायचे आहे यासाठी त्यांनी पात्रताही फक्त दहावी किंवा बारावी एवढीच ठेवलेली आहे त्यामुळे सर्व महिला या भरतीसाठी पात्र असणार आहेत आता जर आपण पाहिलं तर दहावी आणि बारावी ही प्रत्येक महिलांची झालेली आहे त्यामुळे गावातील ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना Anganwadi Bharti 2024 या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे असे त्यांनी खेड येथे बोलताना अतिशय स्पष्टपणे सांगितले.

मित्रांनो पुढे पाहिला तर सोलापूर जिल्ह्यात 99 अंगणवाड्यांसह राज्यभरातील बारा हजार सात मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. त्यामुळे या सर्व अंगणवाड्यांमध्ये आता नव्याने मदतनीसनशीपदे भरण्यात येणार आहेत अशी कार्यवाही सुरू आहे मित्रांनो नवीन Anganwadi Bharti 2024 मदतनीस भरण्यासाठी आता 14000 पेक्षा जास्त जागा राज्यांमध्ये निघालेल्या आहेत.

गावागावातील इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे मित्रांनो पुढे पाहिलं तर तालुकास्तरावरील प्रकल्प कार्यालयात या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत सुरू झालेली आहे.

Anganwadi Bharti 2024 जिल्ह्यामधील साधारण 900 अंगणवाडी आता मोठ्या करण्यास मंजुरी सुद्धा मिळालेले आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी सध्या कार्यरत मदत महिलेला सेविका म्हणून पद दिले जाणार आहे आणि नव्याने दुसऱ्या मदतनीस यांची भरती होणार आहे प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली दिसून येत आहे.

तुम्हाला माहितीच असेल की 24 ते 31 अंगणवाड्यांसाठी एक पर्याय प्रेक्षक निवडला जातो कोल्हापूर जिल्हा परिषदेतील बालकल्याण विभागांतर्गत जर पाहिलं तर 4हजार 60 अंगणवाड्या आहेत. आणि त्यांच्यावरील देखरेखेसाठी सध्या 90 पर्यवेक्षिका काम करत आहेत मित्रांनो जिल्ह्यातील अंगणवाड्या च्या प्रमाणामध्ये आता 140 पर्यवेक्षिका लागणारा असून 80 पदर हे रिक्त आहेत आणि याच पदभरती संदर्भातील मोठा निर्णय अजूनही प्रलंबित आहे.

Anganwadi Bharti 2024 काही दिवसाच्या आत त्या पदांची भरती होणार आहे असे अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले आणि आदिती तटकरे यांनी देखील खेड येथे बोलताना 14000 पेक्षा जास्त राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांच्या भरतीची घोषणा केलेली आहे या गोष्टीनंतर राज्यातील महिलांची खळबळ म्हणजे सगळीकडे ही चर्चा चालू आहे.

अर्ज कधी सुटतील याकडे सर्व महिलांचे लक्ष वेधले आहे कारण मित्रांनो आपल्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर शेतकरी कुटुंबातील महिलांची परिस्थिती ही गंभीर आहे शेतीमध्ये उत्पन्न नाही त्यामुळे त्यांना असे वाटत आहे की आपण या भरतीसाठी अर्ज केला तर आपल्याला सुद्धा नोकरीची संधी मिळेल आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हातभार लागेल आणि आपण देखील पुरुषांप्रमाणे घर खर्चा भागू शकाल.

नाशिक अंगणवाडी विभागाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांची एक जागा सुद्धा शिल्लक आहे आणि ही जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत अशा महिलांनी चे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत मित्रांनो जर तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यातील Anganwadi Bharti 2024 जागा घेण्याचा विचार करत आहात तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Anganwadi Bharti 2024

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2024 आहे 10 ऑगस्ट 2024 नंतर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही आणि विशेष म्हणजे या भरतीमध्ये फक्त एक जागा शिल्लक आहे एक जागा म्हणजे ही अतिशय कमी जागा आहे मित्रांनो मी याविषयी जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि नाशिक जिल्ह्यातील Anganwadi Bharti 2024 पदांची जी भरती आहे त्याविषयी सर्व अपडेट तुमच्या मोबाईल वरती एका क्लिक वरती मिळवा त्यासाठी.

आजच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो हा लेख सुरुवातीला वाचायला चालू असताना तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपचे चिन्ह दिसेल त्या व्हाट्सअप ग्रुप वरती क्लिक करा आणि आजच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण मित्रांनो भरती विषयी Anganwadi Bharti 2024 आणि महाराष्ट्रातील विविध योजना विषयी सर्वात आधी माहिती ही आपल्या ग्रुप वरती येते सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.