White to black hair | पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय दोन दिवसात करा काळे केस

White to black hair आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले काळे केस हे पांढरे होणे निसर्गाचा नियम आहे परंतु आपले झालेले पांढरे केस हे आपण काही घरगुती उपायांमुळे काळे करू शकतो. जे आपण अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या घरातील व शेतातील आयुर्वेदिक औषधांचा वापर करून आपले केस कायमचे काळे करू शकतो आणि आपल्या केसांना नैसर्गिक रित्या काळा रंग मिळवू शकतो.

White to black hair
White to black hair
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

White to black hair | पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय दोन दिवसात करा काळे केस

White to black hair आपण आपल्या केसांची मजबूती देखील हे उपाय केल्यानंतर वाढवू शकतो या उपायांचा केसांच्या पोषणात मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो व केस जास्त वाढू लागतात कारण त्यांना पोषक घटक यामधून मिळतात आणि त्यांचा काळा रंग कायमचा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.

आपले झालेले पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय खालील प्रमाणे आहेत

मित्रांनो सर्वप्रथम आपण घरगुती उपायाविषयी जर पाहिलं तर आपल्या शेतामध्ये असणारा आवळा मित्रांनो आवळा हा केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे या आवळ्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात विटामिन सी असते आणि यामुळेच केसांच्या रंगाला खूप जास्त काळ काळा रंग टिकून राहतो.

आवळ्याचा जर आपण विचार केला तर आवळ्याचा आपण रस किंवा आवळ्याची पावडर या दोन्हीपैकी काहीही एक आपण तेलामध्ये मिसळून केसावर लावावे केसावर लावल्यानंतर आपल्या केसांना विटामिन सी द्वारे पोषण तत्त्व मिळतात व त्यांच्या बुडापर्यंत थेट पोहोचतात. White to black hair आणि आपल्या केसांना काळा रंग प्रदान होण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होते. त्यानंतर आवळ्याचा दुसरा उपाय जर पाहिला तर आवळ्याची पावडर ही दही किंवा नारळाच्या तेलामध्ये मिसळून या दोन्हींचा मिश्रण करून केसांवरती 30 मिनिटे लावावे आणि त्यानंतर धुवून टाकावे.

दुसरा उपाय जर पाहिला तर हा देखील आपण आपल्या शेतामध्ये असलेल्या झाडापासून तयार करू शकतो आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधे किंवा खर्च करण्याची आवश्यकता नाही आपल्या शेतामध्ये जो कढीपत्ता असतो तो कढीपत्ता आणि नारळ तेल हे महत्त्वाचे आयुर्वेदिक औषधे आहेत. कढीपत्त्याचा वापर हा केसांच्या नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर नारळ हे कढीपत्त्याच्या गुणधर्माला त्वरित शोषून घेते आणि केसांना खूप जास्त प्रमाणामध्ये पोषण मिळते.

White to black hair कढीपत्ता आणि नारळ या दोन्हींचा मिश्रण केसावरती कसे लावावे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कढीपत्ता हा नारळ तेलामध्ये उकळायचा आहे त्यानंतर उकळल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचा आहे जेव्हा ते थंड होईल तेव्हा ते तेल केसावरती लावायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे मिश्रण तुम्हाला आठवड्यातून फक्त दोन वेळेस वापरायचं आहे आठवड्या मधून दोन वेळेस तुम्ही हे मिश्रण वापरले तर तुमचे केस लवकरात लवकर काळे होण्यास मदत होते.

मेथीची भाजी

पुढचा उपाय जर आपण पाहिला तर आपल्या शेतामध्ये आपण आपल्याला खाण्यासाठी जी मेथीची भाजी टाकलेली असते या मेथीच्या भाजीचा फायदा देखील केस काळे करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये होतो मेथी मध्ये असलेले प्रथिने आणि निकोटीनिक ऍसिड मुळे केसांची मूळ ही खूप जास्त मजबूत होतात आणि केसांचा काळा रंग यामुळेच टिकून राहतो.

मेथीचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता मित्रांनो तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सकाळी त्याचा पेस्ट तयार करायचा आहे मेथीच्या पानांचा रात्रभर भिजलेल्या पानांचा तुम्हाला सकाळी पेस्ट करायचा आहे आणि तो तुम्हाला केसांवरती लावायचा आहे. केसांवर लावल्यानंतर तीस मिनिटे तुम्हाला ठेवायचा आहे 30 मिनिटानंतर तो बेस्ट तुम्हाला देऊन टाकायचा आहे तुम्हाला आठ ते दहा दिवसांमध्ये तुमच्या केसांचा रंग काळा होताना दिसून येईल.

कडुलिंबाचे काही घरगुती उपाय अतिशय महत्वाचे आहेत नक्की पहा

काळा चहा

मित्रांनो आपण यानंतरचा उपाय जर पाहिलं तर घरगुती उपायांमध्ये काळा चहा हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पांढरा केसांना काळा करण्यास मदत करतो. काळा चहा मध्ये असलेले टेनिस आणि अँटिऑक्सिडंट आपल्या केसांचा जो नैसर्गिक रंग आहे तो गेलेला रंग परत आणण्यास अतिशय जास्त प्रमाणामध्ये मदत करतात आणि या गोष्टीमुळेच केसांना नैसर्गिक काळेपणा भेटतो.

तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही काळा चहा उकळताल त्यावेळेस काळया चहाचे उकळलेले पाणी थंडगार करायचे आहे आणि ते पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवरती लावायचे आहे हा उपाय तुम्ही एका आठवड्यामध्ये तीन ते चार वेळा करू शकता. तीन ते चार वेळा तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमच्या केसांना काळसर पण आहे त्यांना दिसून येईल हा प्रमुख उपाय मानला जातो.

कांदा रस

मित्रांनो कांद्याचा रस हा आपल्या केसांना काळसरपणा देण्यास खूप जास्त मदत करतो कांद्यामध्ये असलेले सल्फर आणि कॅटलिस्ट एंजाइम केसांना नैसर्गिकरीत्या काळे करण्यास खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतात आणि आपल्या केसांना जो काळा रंग गेलेला आहे तो परत आणण्यासाठी खूप जास्त मदत होते.

सर्वप्रथम तुम्हाला ही गोष्ट करायची आहे तुम्हाला तुमच्या शेतातील ताजा कांदा घ्यायचा आहे कांदा घेतल्यानंतर त्याचा रस तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो रस तुमच्या केसांच्या मुळाला लावायचा आहे केसांच्या मुळाला लावल्यानंतर तुमच्या केसांना जास्त पोषण तत्त्व मिळेल आणि लवकर काळे केस होण्यास मदत होईल.

हा रस तुम्ही 30 मिनिटे तुमच्या केसांना लावायचा आहे आणि त्यानंतर धुऊन टाकायचा आहे हा उपाय देखील तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वापरू शकता आणि त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या केसांचा रंग काळा होताना दिसून येईल.

आहारातील काही प्रमुख बदल

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले White to black hair काळे केस पांढरे होणे हा नैसर्गिक नियम आहे बऱ्याच वेळा आपल्या आहारामुळे देखील आणि आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात पोषण तत्व न मिळाल्यामुळे देखील आपले केस पांढरे होतात आहारामध्ये आर्यन, विटामिन बी, कोपर आणि अँटिऑक्सिडंट समृद्ध आहाराचा समावेश करणे आपल्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्वाचे ठरते.

आहारामध्ये आपण जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत हिरव्या पालेभाज्याच आपल्या केसांवरती थेट परिणाम होतो आणि आपले केस काळे होण्यास मदत मिळते त्यानंतर आवळा आवळ्यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपले केस काळे होतात. त्यानंतर बदाम आणि आवश्यक खनिजे असणारे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजेत

पाणी आपण आपल्या शरीराला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी पिलं पाहिजे भरपूर मात्र मध्ये पाणी पिल्याने आपले केस पांढरे होत नाहीत जेणेकरून केसांना आवश्यक नामी मिळेल आणि आपले केस काळे होतील.

आपण आपल्या जीवनामध्ये White to black hair केस स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे साबण आणि शाम्पू यांचा समावेश करतो त्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेच असेल आपल्या घरातील कुटुंबातील कोणीतरी शिकाकाई या एका शाम्पूचे वापर करत असेल शिकाकाई हे केस स्वच्छ करण्यासाठी आणि काळी करण्यासाठी वापरले जाते. मित्रांनो शिकाकाई मध्ये असलेले पोषक घटक केसांची जी मुळ असतात त्यामुळे ना खूप जास्त मजबूत करतात आणि केसांची नैसर्गिक काळेपणा टिकवून ठेवतात शिवकय वापरल्याने आपले केस काळे होण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होते.

शिकाकाईची पावडर तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला ती केसांवरती लावायची आहे जेणेकरून तुमच्या केसांना पोषण तत्वांना बुडापर्यंत पोषण मिळेल शिकाकाईचे वापर तुम्ही नियमितपणे केल्यास तुमच्या केसांचा रंग हा काळा होईल आणि केसांची रंग देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारताना दिसून येईल.

नारळ तेल व लिंबू

महत्त्वाचा आणि पुढचा उपाय जर आपण पाहिला तर आपले केस काळे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला उपाय तो म्हणजे नारळ तेल आणि लिंबू रस मित्रांनो नारळाचे तेल हे आपल्या केसांची मजबूती वाढवण्यासाठी आणि आपल्या केसांना पोषण मिळवण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये उपयुक्त आहे लिंबाचा रस हा केसांची रंगात सुधारतो आणि केसांना नैसर्गिक पणे जो काळा रंग आहे तो काळा रंग मिळवून देतो.

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे नारळ तेल मिक्स करायचा आहे दोन्हींचा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांवर लावायचे आहे आणि तीस मिनिटे ठेवायचे आहे.

त्यानंतर तुम्ही ते दोन टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे केस हे शाम्पू ने धुऊन टाकायचे आहेत हे उपाय तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सहजपणे करू शकता या उपायाने तुमच्या केसांची काळी रंगत टिकवून ठेवता येते.

बाजरीच्या पिठाचा उपाय

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बाजरी माहीतच आहे आणि बाजरीची भाकर देखील आपण जास्त आवडीने खातो बाजरीची भाकर ही काळसर रंगाची असते आणि या बाजरीच्या भाकरीचे पीठ आहे या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषण तत्व असतात त्यातील पोषक घटक केसांना घनता आणि रंग मिळवण्यासाठी खूप मदत करून देतात.

सर्वप्रथम तुम्हाला बाजरीचे पीठ आणि आवळ्याचा पावडर हे मिक्स करून घ्यायचा आहे दोन्हींच्या अतिशय चांगल्या प्रकारे मिश्रण केल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या केसांवरती लावायचे आहे केसांवरती लावून तुम्ही ते 30 मिनिटे ठेवू शकता आणि नंतर तुम्ही तुमचे केस स्वच्छ पाय शाम्पू ने धुवून टाकू शकता.

अतिशय महत्त्वाचे मिश्रण ठरलेलं हे मिश्रण आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या केसांना नैसर्गिकपणे काळा रंग मिळवून देण्यास खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होईल आणि तुमचे केस परत पांढरे कधीही न होता काळे राहतील.

आपले झालेले पांढरे केस काळे करण्यासाठी आज आपण काही नैसर्गिक उपाय पाहिलेले आहेत हे आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाचे घरगुती आणि फायदेशीर उपाय आहेत. परंतु मित्रांनो हे उपाय तुम्हाला नियमितपणे करायचे आहेत संयम बाळगायचा आहे. जर तुम्ही चार दिवस आणि पाच दिवस हे उपाय केले तर तुमचे केस काळे होऊ शकणार नाही यासाठी तुम्हाला या उपायांचा पाठलाग करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला नियमितपणे हे उपाय करायचे आहेत तरच तुमचे केस हे काळे होतील.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपले White to black hair झालेले पांढरे केस कशाप्रकारे आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांनी काळे करू शकता याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांना देखील या घरगुती उपायांचा फायदा होईल तुमच्या नातेवाईकांना कुटुंबातील व्यक्तींना आणि मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.

हे नक्की वाचा

मित्रांनो जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती तुम्हाला सर्वप्रथम बातम्या आयुर्वेदिक उपाय महाराष्ट्रातील नोकरी भारतातील नोकरी योजना विषयी माहिती सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळेल त्यासाठी आताच वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.