Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौदलात भरतीची मोठी संधि अर्ज प्रक्रिया सुरू

Indian Navy Bharti 2024 मित्रांनो तुम्ही जर 12 वी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल आणि खूप दिवसापासून नोकरीची जाहिरातीची वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा मित्रांनो भारतीय नौसेनेमध्ये मेडिकल असिस्टंट या पदासाठी जागा निघालेल्या आहेत आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे शिक्षण पात्रता सर्व माहिती खाली पाहूया.

Indian Navy Bharti 2024
Indian Navy Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Indian Navy Bharti 2024 | भारतीय नौदलात भरतीची मोठी संधि अर्ज प्रक्रिया सुरू

Indian Navy Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांना दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे 17 सप्टेंबर ही तारीख ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तोपर्यंत सर्वांनी अर्ज करायचे आहेत त्यानंतर कोणीही अर्ज केले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.

मित्रांनो भारतीय नौसेनेमध्ये ही नोकरी तुम्हाला मिळणार आहे देशाच्या अत्यंत महत्त्वाचे विभागांमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी चालून आलेली आहे या संदेशातून मी नक्की लाभ घ्यावा या भरतीमध्ये तुम्हाला सहभाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे. त्या संदर्भामध्ये आज आपण जाहिरात वयोमर्यादा अर्जासाठी शुल्क वेतन श्रेणी आणि या भरती बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

या विषयी आणखी सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी उमेदवार हे संपूर्ण देशातून अर्ज करू शकणार आहेत यामध्ये पद जर पाहिलं तर मेडिकल असिस्टंट या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी सरकारने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत ही अर्ज प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सरकारने 17 सप्टेंबर 2024 दिलेली आहे तोपर्यंत सर्व उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संकेत सरकारने दिलेले आहेत या गोष्टीची उमेदवारांनी अतिशय काळजीपूर्वक काळजी घ्यावी.

संस्थेचे नाव काय आहे- भारतीय नौसेना भरती 2024

भरती विभाग कोणता आहे- भारतीय नौसेनेमध्ये ही नोकरी उमेदवारांना मिळणार आहे.

पदाचे नाव काय आहे- मित्रांनो या भरतीमध्ये मेडिकल असिस्टंट या पदासाठी जागा शिल्लक आहेत व त्या भरल्या जाणार आहेत.

भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे- उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर मान्यता प्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेतून बारावी पास उमेदवार असायला हवा.

नोकरीचे ठिकाण- उमेदवारची या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया- या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे.

वयोमर्यादा काय आहे- उमेदवाराचे वय हे 17 ते 21 वर्ष असायला हवे.

अर्ज करण्यासाठी फिस किती आहे- उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी कसल्याही प्रकारचा शुल्क भरायचा नाही सर्व फी माप आहे.

वेतनश्रेणी किती आहे- 69,100/रुपये महिना

भरतीमध्ये निवड प्रक्रिया- या भरतीमध्ये उमेदवारांची सर्वप्रथम परीक्षा होते परीक्षेमध्ये पास झालेले उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाते व त्यानंतर मेडिकल होते आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन उमेदवारांचा होतं.

अर्ज करण्याची तारीख शेवटची- या भरतीमध्ये उमेदवार 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहे त्यानंतर कोणता उमेदवार अर्ज करू शकत नाही जर कोणत्या उमेदवारांनी अर्ज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • नॉन क्रिमीलेअर
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • mscit किंवा इतर प्रमाणपत्र

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कोणकोणत्या महिलाना मिळणार पहा संपूर्ण माहिती

या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

महत्वाची माहिती

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे तर कोणत्याही वेबसाईट वरती जाऊन आपले कागदपत्रे जोडायचे नाहीये त्यामुळे तुमची खूप फसवणूक होऊ शकते त्यामुळे इंडियन नेव्ही च्या गव्हर्मेंट संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

मित्रांनो भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही Indian Navy Bharti 2024 हे भारतीय सशस्त्र दलातील एक महत्त्वाचे अंग आहे ज्याचे प्रमुख कार्य म्हणजे भारतीय महासागरातील भारताच्या सागरी हळदीचे रक्षण करणे आहे. आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य म्हणजे हे नौदलाचे आहे आणि मावशेनेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ही वर्षभर सुरू असते ज्यामध्ये आपण जर मुख्य पाहिला तर ऑफिसर आणि शेलार पद हे प्रमुख मानले जातात भारतीय नौदल भरती प्रक्रियेची माहिती आपण खाली दिलेलीच आहे.

या भरतीमध्ये उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांची शारीरिक पात्रता घेण्यात येते शारीरिक चाचणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात हे आपण पाहूया त्यामध्ये सर्वप्रथम उंची पुरुषांसाठी उंची ही किमान 157 सेंटीमीटर असते.

महिला उमेदवारांसाठी त्यापेक्षाही सवलत दिली जाऊ शकते त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती पाहण्यासाठी उमेदवारांचे धावणे त्याचबरोबर उंच उडी लांब उडी अशा विविध शारीरिक चाचण्यांमध्ये यश मिळवल्यानंतर उमेदवाराचे वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल होते मेडिकलमध्ये सर्व शरीरातील हालचाली हाडे फिटनेस डोळे कान सर्व तपासले जाते आणि त्यानंतर उमेदवारांचे सिलेक्शन केले जाते.

उमेदवारांना यावरती मध्ये सहभाग घेण्यासाठी Indian Navy Bharti 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संकेत सरकारने दिलेली आहे भारतीय नौदलाची वेबसाईट देखील त्यांनी दिलेली आहे जर उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर www.joinindiannavy.com या संकेतस्थळावर जाऊन अतिशय अचूकपणे सर्व माहिती भरायचे आहे.

आपला अर्ज मंजूर करायचा आहे माहिती सर्व काळजीपूर्वक भरावी एकदा भरलेली माहिती पुन्हा एडिट करण्यात येणार नाही त्यामुळे अचूक माहिती व काळजीपूर्वक भरावी जे कागदपत्रे आवश्यक आहेत ते सर्व कागदपत्रे स्कॅन करून तिथे तुम्हाला सादर करायचे आहेत तरच तुमचे परीक्षा पत्र तुम्हाला मिळेल काही अडचण आल्यास परीक्षा पत्र मिळू शकणार नाही.

प्रशिक्षण जर पाहिलं तर उमेदवार यांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना विविध नौदला अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते ऑफिसर पदासाठी सर्व उमेदवार असेल तर प्रशिक्षणाचा कालावधी हा साधारण 18 महिने ते चार वर्षाचा असू शकतो.

Indian Navy Bharti 2024 त्याचबरोबर जर उमेदवार एस एस किवा आर एए या पदासाठी निवड झालेल्या असेल तर प्रशिक्षण हे नऊ महिने ते एक वर्षाचे असते त्याचबरोबर एमआर पदासाठी प्रशिक्षण हे उमेदवाराचे सहा महिन्याचे असते सहा महिन्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून उमेदवाराला नोकरीसाठी पाठवले जाते व देशाचे रक्षण करण्यासाठी एक तंदुरुस्त जवान म्हणून तयार केले जाते.

मित्रांनो भारतीय नौदलामध्ये अतिशय चांगल्या पदाची ही नोकरी ची संधी चालवून आलेली आहे यामध्ये पदसंख्या देखील खूप जास्त आहे आणि पद Indian Navy Bharti 2024 देखील अतिशय चांगल्या लेवलच्या आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्या उमेदवारांची इच्छा आहे या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांनी इंडियन नेव्ही या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सर्व माहिती अचूक भरायचे आहे कुठल्याही प्रकारची माहिती चुकीची असल्यास तुमचे परीक्षा पत्र हे येऊ शकणार नाही आणि तुम्ही या भरतीपासून अपात्र ठरवू शकता.

Indian Navy Bharti 2024 या परीक्षेचे स्वरूप जर आपण पाहिलं तर मित्रांनो संबंधित प्रवेश चाचणी किंवा यूपीएससी द्वारे संचलित परीक्षेचा समावेश या पदामध्ये होतो या भरतीची लेखी परीक्षा ही ऑनलाईन माध्यमातून घेतली जाते त्यामध्ये प्रश्नपत्रिका द्विभाषित म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी असते दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये हा पेपर देऊ शकता. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ही परीक्षा एम सी क्यू स्वरूपामध्ये असते तुम्हाला एक प्रश्न आणि चार पर्याय दिले जातात.

चार पर्यायांपैकी तुम्हाला एक योग्य पर्याय निवडायचा असतो जो त्या प्रश्नाचे उत्तर आहे तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यावेळेसच तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क मिळू शकतात. Indian Navy Bharti 2024 यामध्ये विषय कोणकोणते असतात तर सर्वप्रथम मित्रांनो या परीक्षेमध्ये गणित हा विषय असतो त्यानंतर जर आपण पाहिलं तर इंग्रजी विषय असतो त्याचबरोबर विज्ञान देखील असता आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असतात अतिशय कठीण पद्धतीचा हा पेपर असतो.

अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला वेळ हा 60 मिनिटे दिला जातो साठ मिनिटांमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवावा लागतो यामध्ये तुमची चाचणी व तुमचे मार्क्स ठरतात.

आज आपण जी इंडियन नेव्ही या भरती विषयी माहिती पाहिलेली आहे कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत त्यामध्ये जर आपण कागदपत्रांचा समावेश पाहिला तर मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड नॉन क्रिमिलियर स्वाक्षरी पासपोर्ट साईज फोटो जातीचा दाखला एम एस सी आय टी प्रमाणपत्र व शैक्षणिक कागदपत्रे असे अनेक कागदपत्रे लागतात.

तुम्हाला सर्व कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अतिशय चांगली भरती निघालेली आहे मित्रांनो ही संधी तुम्ही अजिबात जाऊ देऊ नका कारण इंडियन नेव्ही मध्ये वर्षातून एक वेळेसच भरती निघते आणि तेही थोडक्या माने मोर्चा पदांसाठी निघते अतिशय चांगल्या प्रकारचे ही नोकरी आहे त्यासाठी सर्व माहिती अचूकपणे भरावा देशसेवेसाठी रुजू व्हाल.

मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांना देखील या भरतीमध्ये सहभाग होण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते व ते या भरतीमध्ये सहभागी होऊन देश जेव्हा करू शकतात तुम्ही पाठवलेली माहिती त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरवू शकते. Indian Navy Bharti 2024 त्यासाठी ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना तर घरामध्ये कोणी नोकरीच्या शेतामध्ये असेल तर त्यांना नक्की पाठवा त्यांना ह्या भरतीचा फायदा नक्की होईल व ते देखील तुमच्या एका मेसेज मुळे सर्वांकडे व पाहून सर्व माहिती पाहून सगळीकडे देशांमध्ये जाऊन सर्व देशसेवेसाठी सेवा करू शकतात.

लवकर माहिती मिळवण्यासाठी हे काम करा

आता जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भारतामध्ये सर्व होणाऱ्या नोकऱ्या विषयी महाराष्ट्रातील सर्व नोकऱ्यांविषयी महाराष्ट्रातील योजना तसेच भारतातील योजना सर्व माहिती तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळेल.

त्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती जाऊन आताच तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याच्या तुम्हाला सर्वात आधी अपडेट मिळेल व तुम्ही सर्व नोकरीसाठी पात्र असणाऱ्या जागांसाठी अर्ज करू शकता व आपले भविष्य घडवू शकता त्यासाठी आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करणे खूप आनिवारी आहे जॉईन करा व सर्व माहिती तुमच्या मोबाईल वरती मिळवा.