मुंबई महानगर पालिकेमध्ये लिपिक पदाच्या 1869 जागांसाठी भरती | BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील शिक्षण घेऊन आता सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण पदवीधर असेल तर तुमच्यासाठी आपल्या भारत देशातील बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीची खूप मोठी संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. मित्रांनो या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात आणि सगळ्या क्षेत्रातील पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

BMC Bharti 2024
BMC Bharti 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

BMC Bharti 2024

जर तुम्हाला देखील या भरतीमध्ये सहभाग घ्यायचा असेल आणि तुम्हालाही मुंबई महानगरपालिकेत नोकरी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामुळे शेवटची तारीख संपण्यापूर्वी सर्व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे BMC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 आहे या तारखेपर्यंत राज्यातील सर्व उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क किती असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी पद जर पाहिलं तर कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी 1869 जागा रिक्त आहेत आणि या जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातून सर्व उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत आणि या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात 20 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे.

या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वरती जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर BMC Bharti 2024 या भरतीसाठी क्लर्क पदाच्या 1869 जागा असल्याची माहिती समोर आली आहे. आणि या जागांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना काही महिन्यात परीक्षा द्यावी लागणार आहे आणि परीक्षा द्वारे त्यांची निवड केली जाणार आहे. तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुम्ही ही संधी वाया घालवू नका लवकरात लवकर तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे

भरतीचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव: सध्या जर पाहिलं तर या भरतीमध्ये लिपिक पदासाठी जागा उपलब्ध आहेत.

एकूण जागा किती: या भरतीसाठी एकूण 1869 जागा रिकाम्या आहेत.

नोकरी कुठे मिळणार: मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये मिळणार नोकरी.

शैक्षणिक पात्रता काय असणार आहे: उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 45 टक्के गुणांसह पदवीधर असायला हवा त्याचबरोबर उमेदवाराकडे शासनमान्य इंग्रजी आणि मराठी ट्रान्सलेखन प्रमाणपत्र असावे ही पात्रता खूप महत्त्वाचे आहे.

नोकरी कोठे मिळणार: मित्रांनो या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला नोकरी ही मुंबई महानगरपालिकेत मिळणार.

राज्यात पुन्हा पावसाचा जोर या तारखेपासून: संपूर्ण माहिती वाचा

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे

  • या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 43 वय असेल तर अर्ज करता येईल.
  • त्याचबरोबर मागासवर्गीय महिला अपंग माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्ष सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी किती शुल्क आहे: अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराना 1000 रूपये

त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये

निवड झाल्यानंतर वेतन श्रेणी किती असणार आहे

  • Rs 25,500 ते Rs 81,100 प्रति महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे: उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीत उमेदवारांची निवड कशी होणार: उमेदवारांना लेखी परीक्षा द्वारे निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची तारीख शेवटची: मित्रांनो या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 आहे तोपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत

1) रहिवासी दाखला
2) उमेदवाराची स्वाक्षरी
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) पासपोर्ट साईज फोटो
5) आधार कार्ड किंवा पासपोर्ट नाही तर मतदान कार्ड
6) डोमासाईल प्रमाणपत्र
7) नॉन क्रिमिलेअर
8) अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र लागेल
9) एम एस सी आय टी किंवा दुसरे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

महत्वाची गोष्ट या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 आहे 9 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व पात्र उमेदवार यांना या भरतीसाठी अर्ज करून घ्यायचा आहे त्यानंतर कोणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज भरायचा आहे व्यतिरिक्त कुठेही आपले कागदपत्रे द्यायचे नाहीत. अर्ज करण्याआधी जर तुम्हाला पहायची असेल तर अधिकृत जाहिरात आवश्यकता ती आपण खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

BMC Bharti 2024 या भरतीसाठी अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती माहिती सर्व योग्यरीत्या भरायचे आहे जर सर्व माहिती अचूक पद्धतीने नाही भरली तर अर्ज स्वीकारला जाणार नाही. तो नाकारण्यात येईल मोबाईल मधून अर्ज करत असाल तर तुम्हाला अडचण येत असेल आणि अर्ज भरण्यासाठी समजत नसेल तर तुम्ही डेस्कटॉप शो हा ऑप्शन ओपन करून तुम्ही मोबाईल मध्ये चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर सारखा अर्ज भरू शकता.

भरतीसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते सर्व कागदपत्रे अतिशय व्यवस्थितपणे स्कॅन करून तुम्हाला ते सबमिट करायचे आहेत ज्या वेळेस तुम्ही पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत आहात तर तो फोटो तुमचा तीन महिन्याच्या आत काढलेला हवा तीन महिन्यापेक्षा जुना असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. म्हणजे तुमचा अर्ज नाकारण्यात येऊ शकतो असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहेत.

त्या फोटो वरती तारीख टाकलेली असावी त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो तुम्ही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तो नेहमी चालू असायला हवा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस आणि ईमेल द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल अर्ज केल्यानंतर तुम्हाला नेहमी चेक करायचा आहे त्यावरती मेसेज येऊ शकतो.

अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे त्यासाठी परीक्षा शुल्क हा नक्की भरायचा आहे परीक्षा शुल्क न भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही जर तुम्ही पण परीक्षा शुल्क भरला तरच तुमचा अर्ज सबमिट होणार आहे.

मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अर्ज एकदा सबमिट केला तर तुम्ही तो अर्ज पुन्हा दुरुस्त करू शकत नाही त्यामुळे एक वेळेसच अर्ज भरताना अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्हाला तो अर्ज चांगल्या प्रकारे भरायचा आहे सर्व माहिती तपासायची आहे सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही सर्व माहिती अचूक पद्धतीने नाही भरली तर तुमचा अर्ज भरून काही उपयोग होणार नाही.

मित्रांनो ही भरती खूप दिवसानंतर आणि अतिशय चांगल्या पदासाठी भरती निघालेली आहे कलर्क पदासाठी हे भरती निघालेली आहे मित्रांनो आणि BMC Bharti 2024 कलर पदाच्या तब्बल 1869 जागा निघालेल्या आहेत मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 आहे मित्रांनो ते आज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर कुणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या गोष्टीची काळजी घ्यायची आहे.

या भरतीसाठी तुम्ही जे कागदपत्रे लागत आहे ती सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा जर तुम्ही मोबाईलवर अर्ज भरत असाल तर तुम्ही अतिशय काळजीपूर्वक अर्ज भरा किंवा जवळील सायबर कॅफे वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता तिथे जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्रे अर्ज करण्यासाठी दिले तर ते अतिशय व्यवस्थितपणे तुमचा अर्ज भरतात मित्रांनो तुम्ही जर मोबाईल वरून भरता असाल तर अडचण येऊ शकते आणि नंतर तुम्हाला परीक्षा प्रवेश पत्र मिळण्यास अडचणी येईल व तुम्ही या भरतीपासून वंचित राहण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक हा अर्ज भरा.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर रहिवासी दाखला उमेदवाराची स्वाक्षरी पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड किंवा पासपोर्ट नाही तर मतदान कार्ड यापैकी कोणतेही त्याचबरोबर डोमासाईल प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे आणि नॉन क्रिमीलेअर देखील आवश्यक असणार आहे शाळा सोडल्याचा दाखला उमेदवाराची स्वाक्षरी रहिवासी दाखला अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र लागेल त्याचबरोबर एमएससीआयटी केलेली असेल तर एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मित्रांनो आज आपण BMC Bharti 2024 मुंबई महानगरपालिकेमध्ये 1869 जागा साठी जी भरती निघाली आहे त्या भरती विषयी सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहिले आहे कोण कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे तुमची निवड कशी होणार आहे. त्याचबरोबर नोकरी ठिकाण कोठे असणार आहे तुम्ही कोणते नागरिक या भरतीसाठी पात्र आहेत त्याचबरोबर वेतनश्रेणी म्हणजे प्रत्येकी महिन्याला तुम्हाला किती पगार असणार आहे याविषयी आपण अतिशय बारकाईने या लेखाच्या माध्यमातून माहिती पाहिली आहे.

BMC Bharti 2024

मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असली या माहितीपासून जर तुमचा फायदा होत असेल तर माझ्यासाठी ही गोष्ट खूप अभिमानाची आहे अशाच प्रकारच्या जर नवनवीन तुम्हाला अपडेट्स भरती विषयी अपडेट्स आणि आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये होणाऱ्या नवनवीन अपडेट्स विषयी जर माहिती हवी असेल तर आताच तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती तुम्हाला सर्वात आधी भरती विषयी अपडेट आणि नोकरीचे अपडेट सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरी विषयी सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळेल तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा ही माहिती जर आवडली असली आणि महत्त्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांना देखील या भरतीचा फायदा होईल.