Ladki bahin yojana 1st installment| लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता या तारखेला मिळणार तारीख जाहीर |

Ladki bahin yojana 1st installment मित्रांनो आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे. मित्रांनो सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 3 हजार रुपयांचा मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी यासंदर्भामध्ये छोटीशी माहिती दिलेली आहे.

राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांना लवकरच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूया.

Ladki bahin yojana 1st installment
Ladki bahin yojana 1st installment
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Ladki bahin yojana 1st installment महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ आता अखेर राज्यातील सर्व माता बहिणींना मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजना 2024 यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्याप्रकारे माहिती दिलेली होती त्यानुसार आता दर महिन्याला महिलांच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत.

अंगणवाडी मदतनीस पदाच्या 14 हजार जागांसाठी भरती पहा संपूर्ण माहिती

Ladki bahin yojana 1st installment

लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज हे एक जुलैपासून सुरू झालेले आहेत त्यामुळे जर आता पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे सोबतच मिळणार आहेत. आणि या दोन महिन्याचे हप्ते मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. कोणती तारीख असणार आहे ते आपण या लेखात खाली संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या कुटुंबातील मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.

या तारखेला मिळणार

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी असे सांगितले की रक्षाबंधनापूर्वीच आता राज्यातील बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्याची तारीख देखील जाहीर केली. आहे ती तारीख म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी Ladki bahin yojana 1st installment पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

सरकारची अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी क्लीक करा यावर

मित्रांनो या आधी ज्यावेळेस नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली होती तेव्हा या योजनेचा पहिला हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता यावेळी देखील Ladki bahin yojana 1st installment योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच जाहीर केला जाणार आहे अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्र्याकडून रक्षाबंधन गिफ्ट

रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी खात्यामध्ये जमा करणार आहेत. आणि रक्षाबंधनाची ओवाळणी हीच सर्व बहिणीसाठी असणार आहे म्हणजे रक्षाबंधनाचे गिफ्ट या स्वरूपामध्ये Ladki bahin yojana 1st installment दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितले.

आतापर्यंत राज्यात एक कोटी 41 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननी सुद्धा पूर्ण केलेली आहे. मित्रांनो या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची तारीख दिलेली आहे त्यानंतर कोणीही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार नाही 31 ऑगस्ट च्या आधी सर्व बहिणींनी मातांनी या योजनेचा अर्ज भरून घ्यायचा आहे आणि या योजनेसाठी पात्र व्हायचा आहे.

पहिला हप्ता किती रुपयांचा असणार आहे पहा

Ladki bahin yojana 1st installment लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा एकूण तीन हजार रुपयाचा असणार आहे मित्रांनो महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत. कारण जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत कारण जुलै महिन्यामध्ये अर्ज सुरू झाले होते त्यामुळे जुलै महिन्याचे देखील पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता महिलांना दिला जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सांगितलेली आहे.

शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा ज्या वेळेपासून केली आहे तेव्हापासून या योजनेला महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच आपण पाहिलं तर 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत त्यानंतर कोणीही ऑनलाईन अर्ज करू शकणार नाही सरकारने स्पष्टपणे महिलांना स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. यामुळे महिलांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणामध्ये सुधारण्या साठी ही योजना मदत करणार आहे.

सरकारने सांगितले सरकारकडून देण्यात येणारे पंधराशे रुपयाची आर्थिक मदत थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि या योजनेबद्दल अनेक महिलांना एक प्रश्न पडला आहे की Ladki bahin yojana 1st installment पहिला हप्ता नेमका किती रुपयांचा असणार आहे तर आपण वर पाहिलेला आहे की पहिला हप्ता हा तीन हजार रुपयाचा असणार आहे. आणि त्यानंतर पुढील हप्ता हा पंधराशे रुपयाचा असणार आहे त्यामुळे सर्व महिलांना सांगण्यासाठी आनंद होतो की पहिला हप्ता 3000 रुपयाचा येणार आहे तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि हा हप्ता 17 ऑगस्ट 2024 या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

Ladki bahin yojana 1st installment हा पहिला हप्ता ज्यांचे अर्ज अप्रवल झालेले आहेत फक्त अशाच महिलांना मिळणार आहे ज्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहे काही कारणामुळे त्या महिलांना पहिला हप्ता मिळणार नाहीये त्यांनी लवकरात लवकर 31 ऑगस्ट च्या आधी त्यांचा अर्ज दुरुस्त करून घ्यायचा आहे. दुरुस्त अर्ज केल्यानंतर जेव्हा अप्रोवन होईल तेव्हाच त्या महिला योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि तेव्हाच त्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.

17 ऑगस्टला जर पैसे आले नाहीत तर काय?

जर तुमच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्त्याचे पैसे जमा झाले नाही तर तुम्ही समजून जा की तुमचा फॉर्म अप्रोव्हल झालेला नाही त्यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म मध्ये काय चूक झाली आहे हे तपासणे गरजेचे आहे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि जर तुमचा अर्ज चांगल्या प्रकारे अप्रवल झालेला असेल तर तुम्ही पहिल्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात काही चूक असल्यास तुम्ही ती एडिट करून लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी.

लाभ त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिला 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार आहे आणि त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे म्हणजे जर तुम्ही अचूक माहिती भरून अर्ज केला तर तुमचे अर्ज स्वीकारण्यात येतील तुम्ही काहीही खोटी माहिती जन्मतारीख बदलून आधार कार्ड अपडेट करून दुसरी माहिती टाकून जर तुम्ही फॉर्म अर्ज भरत असाल तर तुमचा अर्ज मान्य केला जाणार नाही. व तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहात

Ladki bahin yojana 1st installment त्यासाठी जी माहिती आहे ती योग्य माहिती द्या आणि हे 30 ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे आता जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट 23 ऑगस्ट या दरम्यान मिळणार आहे ज्यांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे.

यासाठी कोणकोणती पात्रता आहे हे आपण पाहूया

वय वयाची अट किमान 22 वर्षे ते 65 वर्ष पूर्ण असायला हवेत त्यानंतर पाहिलं तर लाभार्थ्याचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले असावे. अन्यथा लाभ मिळणार नाही त्यापुढे जर पाहिलं तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे अडीच लाख रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असेल तरच तुम्ही Ladki bahin yojana 1st installment या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे पुढे पाहिलं तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिकथा आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असल्यास आर्थिक सूट दिलेली आहे.

मित्रांनो लाडकी बहीण ही योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी चांगला लाभ आणि मिळावा म्हणून स्वतः भक्कम उभा राहण्यासाठी आणि स्वतःची आरती परिस्थिती भागवण्यासाठी शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन तयार केलेली योजना आहे. या योजनेचा फायदा राज्यातील सर्व महिलांनी घ्यायचा आहे ज्या महिलांचे वय 22 ते 65 वर्षे पर्यंत आहे त्या माता भगिनींनी या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यायचा आहे कारण मित्रांनो अशी योजना परत परत होत नाही आणि लाडकी बहीण योजना ही खूप दिवसानंतर आलेली योजना आहे.

Ladki bahin yojana 1st installment जर तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत तुमचा अर्ज नाही भरून घेतला तर तुम्ही भविष्यात कधीच लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरू शकत नाही व तुम्ही कधीही या योजनेसाठी नंतर पात्र होणार नाहीत जर तुमचे वय 22 पेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी जी सुवर्णसंधी आहे मित्रांनो तुम्ही ही संधि हातातून घालउ नये असे सरकारने देखील तुम्हाला सांगितलेले आहे आणि मी देखील सांगत आहे. कारण मित्रांनो पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणे म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.

मित्रांनो ज्या पुरुषांकडे सरकारी नोकरी आहे अशा पुरुषांच्या बायकांना ही योजना मिळत नाहीये त्यामुळे तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल तर तुम्ही या योजनेचा फायदा नक्की घ्या पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळवण्यासाठी आजच तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना 17 ऑगस्ट 2024 रोजी पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे.

जर तुम्ही देखील अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा मिळणार आहे मित्रांनो या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यायचा आहे असे सरकारने तुम्हाला आदेश दिलेले आहेत. अर्ज प्रक्रिया ही अतिशय सोप्या पद्धतीचे आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जास्त कागदपत्रे गोळा करायची गरज नाहीये जे कागदपत्र तुमच्याजवळ आहे त्या कागदपत्रावरती या योजनेचा अर्ज भरण्यात येणार आहे.Ladki bahin yojana 1st installment जसे आपण पाहिले की पीएनजी सांगवीसाठी खूप कागदपत्रे केवायसी आधार लिंक असे कागदपत्र लागत होते परंतु ते पण ते जास्त प्रमाणामध्ये डीप मध्ये कागदपत्र विचारलेले नाहीयेत.