Solar Pump Yojana 2024 | सर्वाना मिळणार मोफत सोलार पंप

Solar Pump Yojana 2024

Solar Pump Yojana 2024 मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आता नावणवित योजना काढली आहे ती म्हणजे मोफत सोलार पंप योजना. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवणा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्य म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प राबवला जाणार आहे. या लेखामध्ये आपण या विषयी ची जी संपूर्ण माहिती आहे टी आपण पाहणार आहोत.

Solar Pump Yojana 2024
Solar Pump Yojana 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी नवीनच सादर केलेल्या अर्थसंकल्पना या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करणे हा आहे यासाठी कृषी वाहिनीने बळकटीकरण आणि सौर ऊर्जा प्रकल्प राबविले जाणार आहेत अशी माहिती मुख्य म्हणजे आलेली आहे मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थी आणि अपेक्षित फायदे काय असणार आहे ते आपण पाहूया.

विहीरीसाठी 4 लाख रुपये अनुदान मिळत आहे वाचा संपूर्ण माहिती

Solar Pump Yojana 2024 या प्रकल्पामुळे राज्यातील सुमारे आठ लाख 40 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे. त्यानंतर रात्री शेतमजला पाणी देण्यासाठी आता शेतकऱ्यांना रात्री जागायची गरज भासणार नाही त्यानंतर दिवसा अखंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे काम आधी सोपे होणार आहे सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाचे संरक्षण देखील होणार आहे.

मोफत सोलार पंप

सौर ऊर्जा पंप योजना या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सौर ऊर्जा पंप योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप दिले जाणार आहेत. त्याचबरोबर ते पंप दिवसा दिवसभर सूर्यप्रकाशात काम करणार आहे आणि वीज साठवून ठेवणार आहे मित्रांनो साठवलेल्या विजेच्या सहाय्याने रात्री शेतीला पाणी देण्यात येणार आहे हा शेतकऱ्यांसाठी मुख्य आणि सर्वात मोठा फायदा ठरला आहे.

या योजनेसाठी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते आपण पाहूया मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सर्वप्रथम करावा लागणार आहे. मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे ते पहा अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे नोंदणी करत मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या लाभार्थी क्रमांकाच्या मदतीने अर्जाची स्थिती तपासता येणार आहे.

त्यानंतर अर्जाची स्थिती यशस्वी झालेली असल्यास ऑनलाईन किंवा महावितरण संकलन केंद्राद्वारे फॉर्म कोटेशन ने भरना करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन भरणा करण्यासाठी इंटरनेट, बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल इत्यादी पैकी तुम्ही कोणत्याही एका साधनाचा वापर करू शकता.

Solar Pump Yojana 2024

Solar Pump Yojana 2024 मित्रांनो यासाठी काही शेती क्षेत्राचे आधुनिकरण केले जाणार आहे ते म्हणजे अखंडित वीज पुरवठ्यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे मित्रांनो ग्रामीण अवस्थेला चालना देखील या योजनेमुळे मिळणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे ग्रामीण भागातील रोजगारांना नवीन संधी निर्माण होणार आहे आणि उत्पन्न वाढीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही बदलणार आहे.

पर्यावरण संरक्षण कशा प्रकारे होणार आहे मित्रांनो नवीकरणीय ऊर्जेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण देखील होणार आहे पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित कमी होईल आणि त्याचा फायदा होईल.

Solar Pump Yojana 2024 राज्यात अधिक ऊर्जा स्वलंबी होईल ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी होणार आहे त्याचबरोबर सौर ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन संशोधन आणि विकासाला चालना मिळणार आहे मित्रांनो या क्षेत्रात नवीन उद्योग आणि स्टार्ट अप्स ची निर्मिती होणार आहे आव्हाने आणि उपाययोजना या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी समोर आव्हाने देखील आहेत ते काय आव्हाने आहेत ते आपण पाहूया.

काही आव्हाने पाहून घ्या

प्रथम पाहिलं तर सौर पॅनल आणि बॅटरीची देव व्हाल त्याचबरोबर बॅटरीची दुरुस्ती पुढे पाहिलं तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणे हे मुख्य आव्हान सरकारकडे मांडलेले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारने पुढील उपाययोजना केल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत मित्रांनो स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतचा सहभाग वाढवणे त्याचबरोबर खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवून आर्थिक स्त्रोत विविध अंगी करणे तांत्रिक प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण कार्यक्रम राबवणे.

योजनेची अधिकृत वेबसाइट kusum.mahaurja.com/solar

प्रधानमंत्री कुसुंबा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी क्षमता असलेला सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही किंवा पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठीच आहे खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% एवढा अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होणार आहे.

Solar Pump Yojana 2024 त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषी पंपाचा लाभ देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र शासनाकडून कळवण्यात आलेले आहे.

या योजनेचे नाव जर पाहिले तर महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना असा या योजनेचे नाव आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी मिळून केलेली आहे या योजनेसाठी लाभार्थी हे फक्त महाराष्ट्र राज्यातील राहणार आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट पाहिले तर शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती व परिस्थिती सुधारणे मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जे कागदपत्रे आहेत ती सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार करायचे आहेत.

Solar Pump Yojana 2024 सोलर पंप योजनेची काही मुख्य उद्दिष्टे आपण पाहूया मित्रांनो पारेषण विरहित 38 चे सौर कृषी पंपाची राज्यातील 35 जिल्ह्यात स्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार तीन एचपी आणि पाच एचपी व साडेसात एचपी व त्यापेक्षा जास्त असू शकते असलेला सौर पंप उपलब्ध होणार आहे.

कुसुम सोलर पंप योजनेचा लाभार्थी अशा प्रकारे निवडला जाणार आहे ते आपण पाहूया शेततळे बोरवेल विहीर बारमाई वाहणारी नदी नाली यांच्या शेजारी तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

Solar Pump Yojana 2024 पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर गाडी चेक कर शेत जमीन ज्याला आहे त्याला तीन एचपी डीसी पाच एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्याला पाच एचपी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला साडेसात एचपी चा अधिक क्षमतेचे सौर ऊर्जा कृषी पंप मिळणार आहे.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत

मित्रांनो प्रथम पाहिलं तर सातबारा उतारा कोपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादारांचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या मुद्रांकडावर सादर करायचे आहे त्याचबरोबर आधार कार्ड परत देखील लागणार आहे रद्द केली धनादेश व बँक पासबुक पडत त्याचबरोबर बोर्ड आकाराचा छायाचित्र आणि शेतजमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे.

ते अतिशय महत्त्वाचे आहे कारण ना हरकत प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या योजनेचा अजिबात फायदा करून घेऊ शकणार नाही या गोष्टीची सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात काळजी घ्यायची आहे.

Solar Pump Yojana 2024 या अभियानांतर्गत पुढील पाच वर्षात पाच लक्षपारेषण विरहित सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर एक लक्ष पारितोषिक विरहित सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो अटल सौर कृषी पंप योजना लाभार्थी शेतकऱ्याचे एका सौर कृषी पंप करिता अर्ज सादर करावा रेखा पेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ध रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती शेतकऱ्यांकडे सरकारकडून आलेले आहे मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महा कृषी ऊर्जा अभियान घटक योजनेसाठी पात्र नाहीत त्यामुळे त्यांनी महाकृषीवर या अभियान बी एम पासून घटक व योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू नये त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत.

Solar Pump Yojana 2024 त्याचबरोबर मित्रांनो असे निर्देशास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषी पंप असा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी सौरभ कडून ठेवतात व लाभ घेतला असल्यास भास होऊन दुसरा प्रश्न योजनेच्या अंतर्गत तो लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत व त्यांनी भरलेले लाभार्थी सारख काम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध फायर देखील दर्द करण्यात येणार आहे का जय महाराष्ट्र दिलेले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र.