Vihir Anudan Yojana 2024|विहीरीसाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार

Vihir Anudan Yojana 2024

Vihir Anudan Yojana 2024 शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी आता सरकार शेतकऱ्यांना चार लाख रुपये एवढं अनुदान देणार असे जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला होता त्या सर्व योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 3 लाख 87 हजार विहीर खोदणे शक्य असल्याच सांगितला आहे त्याचबरोबर भूजल व सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सुद्धा हेच म्हटले आहे.

Vihir Anudan Yojana 2024
Vihir Anudan Yojana 2024
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Vihir Anudan Yojana 2024 मित्रांनो त्यासाठी अनुदान जर तुम्हाला मिळवायचा असेल तर यासाठी कोणती पात्रता आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

लाभधारकाची निवड कशाप्रकारे होणार आहे पहा?

या प्रवर्गातील अर्जदारांसाठी प्राधान्यक्रमाने विहीर मंजूर कएलो जाणार आहे.

1) भटक्या जमाती

2) विमुक्त जाती

3)दारिद्र्य रेषेखालील लाभारथी

4) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

5) जमीन सुधारांचे लाभार्थी

6) स्त्री कर्ता असलेली कुटुंबे

7) अनुसूचित जाती

8) अनुसूचित जमाती

9) विकलांग व्यक्ति कर्ता असलेली कुटुंबे

10) सीमान्त शेतकरी

कोंबडी पळणातून कमवा महिना 80 हजार

अर्ज कुठे व कसा भरायचा

मित्रांनो यासाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विहीर सिंचनासाठी सध्या ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा आहे. असे त्यांनी सांगितले आहे ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे.

अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर अर्जदाराला संमती पत्र देखील द्यायचे महत्त्वाचे आहे संमती पत्राचा नमुना शासन निर्णय सोबत जोडला आहे मित्रांनो शासन निर्णयाची लिंक देखील खाली दिलेली आहे.

शसनाचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत.

Vihir Anudan Yojana 2024 मित्रांनो जर तुम्ही एकदा तुमचा अर्ज भरला तर त्यासोबत अर्जदाराने कोणकोणती कागदपत्रे जोडायचे आहेत ते पाहूया त्यामध्ये पाहिलं तर सातबारा ऑनलाइन उतारा, आठचा ऑनलाईन उतारा लागणार आहे त्याचबरोबर मनरेगा जॉब कार्ड प्रत हे देखील महत्त्वाचे आहे. सामुदायिक जर विहीर घ्यायचे असल्यास सर्व जणांची मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोर विचारानं पाणी वापराबाबतच सर्वांचं करार पत्र लागणार आहे.

अर्ज आणि त्याच सोबतची कागदपत्र अर्जदारांना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सबमिट करायचे आहेत मित्रांनो हा अर्ज ऑनलाइन भरण्याचं काम ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना पोचपावती द्यायची आहे असे आदेश सरकारने ग्रामपंचायतला दिलेले आहेत.

आर्थिक मदत नेमकी किती असणार आहे पहा

Vihir Anudan Yojana 2024 मित्रांनो आपला महाराष्ट्र हे राज्य मोठं असून प्रत्येक गावाची आणि भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती ही अतिशय भिन्न आहे आणि यामुळेच राज्यातील विहिरीचा एकाच आकार व दर निश्चित करणे हे अजिबात शक्य होणार नाही.


त्यासाठीच माळ विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक आणि तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. आणि त्याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात विहिरीसाठी चार लाख रुपये पर्यंत अनुदान मंजूर करणार असं सरकार म्हणजे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलं आहे.

Vihir Anudan Yojana 2024 मित्रांनो विहीर योजना अनुदान ही महाराष्ट्र शासनाची एक अतिशय चांगली आणि प्रमुख योजना आहे या योजनेमध्ये विहीर निर्माण साठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात विहीर निर्मितीसाठी चांगल्या प्रकारे अनुदान प्रदान केले जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट हा आहे की सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जमीन ही सिंचित झाली पाहिजे या विषयाला पकडून ही योजना अमलात आणलेली आहे.

विहीर अनुदान 2024 चे नेमके काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया मित्रांनो आपण पाहिलं तर विहीर अनुदान योजनेचे असे महत्त्व म्हणजे विहीरच्या सुरक्षितेचे प्रमाण वाढवणे आणि वीरांचे विकास करणे प्रबंधक करणे वीरांच्या सुस्थिती तिला कमी आणून प्रगतिशील व्यवस्थापन करणे मित्रांनो विहिरीच्या जीवनात आणि गावांच्या विकासात महत्त्वाची भूमिका वाढवते.

Vihir Anudan Yojana 2024 ते म्हणजे विहीर मित्रांनो विहीर चे विकास आणि प्रबंधन करणे विहिरांच्या या योजनेमध्ये विहिरींसाठी अत्यंत महत्त्वाचे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रातील तत्त्वाचे विकास करणे हे चार प्रमुख मुद्दे सरकारने मांडलेले आहेत ते आपण सविस्तरपणे समजून घेणे आणि या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घेणे एवढेच आपल्या शेतकरी बांधवांचे काम आहे.

Vihir Anudan Yojana 2024 विहिरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि त्यावरील कार्यपद्धती काय आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज अर्जाचा नमुना व बसंती पत्र सोबत जोडलेले ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीत टाकले पाहिजे.

ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांनी शक्य होईल तेवढ्या ऑनलाईन अर्ज करावा मित्रांनो अर्जासोबत जोडायची कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण पाहूया.

प्रमुख पाहिलं तर सातबाराचा ऑनलाईन उतारा, त्यानंतर तुम्हाला आठचा ऑनलाईन उतारा, लागणार आहे त्याचबरोबर जॉब कार्ड ची प्रत, असे कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो विहीर Vihir Anudan Yojana 2024 अनुदान योजना अवलंबून हे जे कागदपत्रे आहेत हे तुम्ही तयार ठेवावेत जर ही कागदपत्रे नसतील तर तुम्ही विहीर अनुदान म्हणजे चार लाख रुपयाचा फायदा करून घेऊ शकत नाही तुम्हाला कसलाही प्रकारचा अनुदान मिळणार नाही त्यामुळे जी सांगितलेली कागदपत्रे आहेत की कागदपत्रे तयार करून ऑनलाईन अर्ज करावा.

या योजनेचे अनुदान योजनेचे महत्वाचे काही निकषा आहेत मित्रांनो वीरांचे सुरक्षित सुधारणे या योजनेमुळे विहिरींच्या सुरक्षितेसाठी आवश्यक तंत्रज्ञान उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला जातो या योजनेमध्ये विहिरीसाठी अत्यंत महत्त्वाचे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि सायबर सुरक्षा या सर्व क्षेत्रांमधील विकास करण्याची प्रमुख मुद्दा आहे.

कोणते शेतकरी बांधव विहीर अनुदान योजनेसाठी पात्र आहे ते देखील आपण पाहूया.

यामध्ये प्रमुख पाहिलं तर अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन असावी त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 450 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विरुपता येणार आहे अन्यथा 450 मीटरच्या आत सिंचन विहीर खोदता येणार नाही. अशी अट सरकारने दिलेली आहे त्याचबरोबर दोन विहिरीमध्ये 200 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी लागू होणार नाही खाजगीरीपासून 200 मीटर अंतराची अट ही प्रामुख्याने लागू होणार आहे असे शासनाने सांगितले आहे.

यासाठी के पात्रता आहे पहा
  1. लाभार्थ्याच्या सातबारावर याआधीची कोणतीही विहिरीची नोंदणी असू नये.
  2. 8- अ उतारा असणे गरजेचे आहे
  3. जो अर्जदार आहे तो जॉब काढणार कसला पाहिजे

मित्रांना विहीर अनुदान योजना ही एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे तर या योजनेमध्ये शेतकऱ्याकडे एक एकर जमीन असणे अतिशय महत्त्वाच्या आहे ते शेतकऱ्यांकडे एक एकर जमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभार्थी मिळणार नाही.

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाने चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेले आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही चांगल्या प्रकारे घ्यावा असं महाराष्ट्र शासनाचे देखील इच्छा आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ नाही घेतला तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्याची भरून महाराष्ट्र शासन देत नाही

त्यामुळे जर तुमच्या नावावरती एक एकर जमीन असेल तर तुम्ही लवकरात लवकर सर्व दिंडी कागदपत्रे जी पात्र आणि अपात्र आहेत ही सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जाऊन तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे व सर्व कागदपत्रे द्यायचे आहेत जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे विहीर खोदू शकता व तुमची जमीन कोरड जमीन ही तुमची जमीन बनवू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ही योजना मुख्य प्रामुख्याने म्हणजे म्हटलं तर जी कोरड जमीन आहे या जमिनीला सिंचन पद्धतीने बनवण्यासाठी ही योजना अमलात आणलेली आहे.Vihir Anudan Yojana 2024 आणि या योजनेचा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यायचा आहे कारण मित्रांनो या योजनेमध्ये ज्या जमाती दिलेल्या आहेत त्या जमाती आपण वर पाहिले आहेत.

त्या जाती जमाती जर आपण पहायच्या झाल्या तर भटक्या जमाती त्याचबरोबर विविध जमाती दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी जमीन सुधारणांचे लाभार्थी स्त्री करता असलेले कुटुंबे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यामुळे फायदा तर विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे सीमांत शेतकरी अशा सर्व जमातीमधील शेतकऱ्यांनी या योजनेचा चांगला मोठ्या प्रमाणामध्ये करून घ्यायचा आहे.

Vihir Anudan Yojana 2024 या योजनेमध्ये कोणकोणती कागदपत्र जोडायचे आहे ते सुद्धा आपण वर पाहिला आहे मित्रांनो जर तुम्ही एकदा तुमचा अर्ज भरला तर त्यासोबत अर्जदाराने कोणतीही कागदपत्रे जोडायचे आहे ते पाहूया पाहिलं तर सातबारा ऑनलाइन उतारा ऑनलाइन उतारा आणि जर तुम्हाला सामायिक पद्धतीने बनवायचे असेल तर सामायिक पद्धतीने 40 गुंठे जमीन सलग असल्यास पंचनामा आणि समोर विचार ना पाणी वापरण्याबाबतचा करार पत्र हे असे कागदपत्र लागणार आहेत.

तरी तुम्ही सर्व हे कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून ग्रामपंचायत कार्यालयाकडे जमा करणे व या योजनेचा अध्यक्ष मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घेणे हे शासनाचे इशारी आहे जर तुम्ही या योजनेचा फायदा नाही घेतला तर तुम्ही पुढे कोणत्या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही.

Vihir Anudan Yojana 2024 मित्रांनो आता नवनवीन शेतकऱ्यांनी साठी महाराष्ट्र शासनाने लाडकी भाई योजना ही योजना काढलेली आहे या योजनेमध्ये आपल्या घरातील सर्व महिलांना कुटुंबातील सर्व महिलांना पंधराशे रुपये प्रतिज्ञाला मिळणार आहेत आणि हे पंधराशे रुपये तुम्ही कशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या खात्यावरती जमा करू शकता याबद्दल देखील संपूर्ण माहिती आपण आपल्या या पेज वरती अपलोड केलेली आहे.

Vihir Anudan Yojana 2024 ती देखील तुम्ही पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला वर एक नंबरला भेटेल त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे फायदे काय आहेत आणि या योजनेचे सर्व कागदपत्रे देऊन तुम्ही सर्व पूर्ण फायदा कशाप्रकारे उचलू शकता.